ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 113                                               

शृंगाश्व

शृंगाश्व हा खगोलीय विषुववृतावरील एक अंधुक तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Monoceros म्हणतात, जो युनिकॉर्न या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. त्याच्या पश्चिम सीमेला मृग, उत्तरेला मिथुन, दक्षिणेला बृहल्लुब्धक आणि पूर्वेला वासुकी हे तारकासमूह आहेत. लघुलु ...

                                               

षडंश

षडंश खगोलावरील अंधुक आणि विरळ जागेत आहे. त्याच्यामध्ये ५ पेक्षा तेजस्वी दृश्यप्रतीचा α सेक्स्टँटिस हा एकच तारा आहे. त्याची दृश्यप्रत ४.४९ आहे. याच्यामध्ये γ, ३५, आणि ४० सेक्स्टँटिस सारखे काही द्वैती तारे आहेत. त्याचबरोबर β, २५, २३ सेक्स्टँटिस आणि ...

                                               

सप्तर्षी

सप्तर्षी म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणांत मतभेद आहेत. आकाशात सध्या जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे - अकारविल्हे: क्रतु Dubhe; Alpha of Ursae Majoris पुलस्त्य Gamm ...

                                               

सारथी (तारकासमूह)

सारथी हा आधुनिक ८८ तारकासमूहातील एक तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता. हा तारकासमूह खगोलीय विषुववृत्तच्या उत्तरेला आहे त्यामुळे तो ३४° दक्षिणपर्यंतच पूर्णपणे दिसू शकतो. त्याला इ ...

                                               

सिंह (तारकासमूह)

सिंह हा एक तारकासमूह आहे. तो पूर्वेला कन्या आणि पश्चिमेला कर्क यांच्यामध्ये आहे. सिंह ही राशीचक्रातील एक राससुद्धा आहे. याचे इंग्रजी नाव Leo हे सिंह या अर्थाचा लॅटिन शब्द आहे. या तारकासमूहाला प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये काल्पनिक ग्रीक नायक हेरॅकल ...

                                               

सीलम

सीलम हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. १७५० मध्ये निकोला लुई दे लाकाय या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने याचा शोध लावला. याचा आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सीलम या शब्दाचा अर्थ लॅटिन भाषेमध्ये छिन्नी असा होतो. हा आठवा सर्वात लहान ...

                                               

हंस (तारकासमूह)

हंस हा उत्तर खगोलातील आकाशगंगेवरील एक तारकासमूह आहे. त्याचे Cygnus हे इंग्रजी नाव मुळात हंस या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. हंस तारकासमूहातील ताऱ्यांपासून फुलीसारखा आकार बनतो, ज्यामुळे हा तारकासमूह सहज ओळखता येतो. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी ...

                                               

ओमूआमूआ

ओमूआमूआ एक सौम्य-सक्रिय धूमकेतू आहे. आणि सौर मंडळातून पुढे येणारे पहिला ज्ञात अंतराळ विषयक वस्तु. औपचारिकरित्या नियुक्त १I / २०१७ U१, १९ ऑक्टोबर २०१७ रोजी, हालीकाळा वेधशाळा येथे पॅन-स्टारार टेलिस्कोपचा वापर करून रॉबर्ट वाईरिकने ह्याचा शोध घेतला ह ...

                                               

६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू

६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को हा एक् धूमकेतू आहे. युक्रेनचे खगोलशास्त्रज्ञ किम एव्हानोविच आणि स्वेतलाना इव्हानोव्हा गेरासिमेन्को यांनी इ.स.१९६९ मध्ये हा शोधला आहे. हा धूमकेतू ताशी एक लाख ३५ हजार कि.मी. या वेगानं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

                                               

राशी

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळ ...

                                               

कन्या रास

कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्त्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे. मीन रासही कन्या राशीची विरोधी रास मानली जाते.

                                               

कर्क रास

कर्क ही मेेष राशीपासून आरंभ होणाऱ्या राशीचक्रातील १२ राशींपैकी चौथी रास आहे. पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही रास बनते. सूर्य १५ जुलैच्या आसपास कर्क राशीत प्रवेश करतो आणि १५ ऑगस्टच्या आसपास ही रास सोडून सिंह राश ...

                                               

कुंभ रास

कुंभ एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. कुंभ रास ही अकराव्या भागात येते म्हणून ही राशी कुंडलीत ११ या आकड्याने दर्शवतात. या ...

                                               

धनु रास

धनु एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. धनु रास ही नवव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ९ या आकड्याने दर्शवतात. या राशी ...

                                               

मिथुन रास

मिथुन ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीवर बुध ग्रहाची मालकी आहे व ही वायुतत्‍त्वाची रास आहे, असे म्हटले जाते. कुंडलीतील ही रास तिसर्‍या क्रमांकाच्या घराने दर्शवतात. सूर्य या राशीत २१ मेपासून २१ जूनपर्यंत असतो. या राशी ६६च्या ...

                                               

वृश्चिक रास

वृश्चिएक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. वृश्चिक रास ही आठव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ८ या आकड्याने दर्शवतात. य ...

                                               

सिंह रास

अग्नीतत्व राशी आहे. या ग्रहावर रवि ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. कुंडली मध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्व, पुरुष राशीराशी आहे. राशीचा स्वामी सूर्य आहे. मघा, पूर् ...

                                               

कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे

कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे व्ही.एल.ए ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील सोकोरो शहराच्या पश्चिमेकडे ८० किमी अंतरावर प्रस्थापित केलेली एक रेडिओ दुर्बीण आहे. या दुर्बिणीमध्ये Y-आकाराच्या शृंखलेमध्ये २५-मीटर व्यासाच्या २७ दुर्बिणी आहेत. ...

                                               

जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप

जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण. लघुरूप: जी.एम.आर.टी. ; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ; हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद अक्षांश: १९.०९६५१७ उ.; रेखांश: ७४.०४९७४२ पू. येथील पॅराब ...

                                               

स्क्वेअर किलोमीटर ॲरे

स्क्वेअर किलोमीटर ॲरे Square Kilometre Array ; SKA ; एसकेए किंवा स्का हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये बनवण्यात येणारा अनेक रेडिओ दुर्बिणींचा एक भव्य प्रकल्प आहे जर पूर्ण झाला तर त्याचे संकलन क्षेत्रफळ एक वर्ग किलोमीटर असेल. हा प्र ...

                                               

जेमिनी वेधशाळा

जेमिनी वेधशाळा ही एक खगोलीय वेधशाळा आहे ज्यामध्ये ८.१९ मी व्यासाच्या हवाई, युएस आणि सेर्रो पाचोन, चिली येथील जेमिनी उत्तर आणि जेमिनी दक्षिण या दोन दुर्बिणी आहेत. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील दोन दुर्बिणी एकत्रितपणे संपूर्ण आकाश व्यापतात. या दुर्ब ...

                                               

खोडमाशी

खोडमाशी ; कुळ: Agromyzidae ही माशी आकाराने लहान, चमकदार काळ्या रंगाची असते. तिच्या उदराजवळ किंचित चमकदार काळपट हिरवा रंग असून, पाय, स्पर्शिका व पंखांच्या शिरा फिकट तपकिरी रंगाच्या असतात. पंखांची लांबी २ ते २.४ मि.मी असते. ही पानांमध्ये वरील बाजूस ...

                                               

गांधीलमाशी

गांधीलमाशी ही एक प्रकारची माशी आहे. ही मधमाशीपेक्षा मोठी असून जर्द पिवळ्या रंगाची असते. हिचा डंख अतिशय जोरदार असतो. ती अनेक वेळा डंख मारू शकते. मधमाशी हे गांधीलमाशीचे खाद्य असते. गांधीलमाश्या पोळ्यांवर हल्ला करून मधमाश्यांना मारतात आणि त्यांना खा ...

                                               

परागीकरण

cross pollination एका फुलातील परागकणांचे दुसऱ्या फुलावरील स्त्री केसराबरोबर मिलन होणे म्हणजे परागीभवन होय. फलधारणेसाठी परागीभवन ही एक अत्यंत आवश्यक क्रिया आहे. परागीभवन म्हणजे परागकणांचे फळधारणेसाठी होणारे स्थलांतर होय. हे स्थलांतर किटक घडवून आणत ...

                                               

मधमाश्यांचे पोळे

मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाह ...

                                               

माशी

माशी हा घरांमध्ये आढळला जाणारा उडणारा कीटक आहे. हा किटक मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरवणारा आहे. हा किटकप्रकार "डिप्टेरा गटात आहे. डाय म्हणजे दोन आणि टेरा म्हणजे पंख, या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून डिप्टेरा हा शब्द बनला आहे. अर्थातच माश्‍यांच्या शर ...

                                               

राष्ट्रीय मधुमक्षिका दिन

"राष्ट्रीय मधुमक्षिका दिवस हा प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.जगात मधमाशी विषयक जाणीव जागृती करण्यासाठी अमेरिकेतील मधमाशी पालन करणा-या सदस्यांनी हा दिवस साजरा करायला प्रारंभ केला. यांच्या आयोजकांच्या मतानुसार एका साध् ...

                                               

वाळवी

लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व ...

                                               

जीवन

जीवन खूप सुंदर आहे. सर रिचर्ड बर्टन म्हणतात मानवी जीवनात सगळ्यात आनंदाचा क्षण तेव्हा उगवतो जेव्हा आपण अनोळखी प्रदेशात भटकत असतो. माणसाला नवीन नवीन प्रदेशात आणि नवीन नवीन निसर्गाच्या सानिध्यात जगायला वेगवेगळा अनुभव मिळतो. माणसाची जिज्ञासा, उत्सुकत ...

                                               

जैवविविधता

तलाव तळे नदी परिसस्थेचा अभ्यास करून तेथे पाहण्या आलेल्या जैव माहिती मिळवून अहवाल तयार करा म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्या ...

                                               

डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल

डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्लेइक आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनए मध्ये जीवित प्राण्याबद्दलची ...

                                               

कृष्णमेघ कुंटे

कृष्णमेघ जगन्नाथ कुंटे हे उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून एम.एस्‌सी; अमेरिका येथे पीएच.डी. केले. त्यांनी पश्चिम घाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. निसर्ग व जीवनाचे भान असणारे मराठी भाषेत ...

                                               

राघवेंद्र गदगकर

राघवेंद्र गदगकर हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आणि कीटकतज्ज्ञ आहेत. गदगकर हे बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत प्राध्यापक आहेत. ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षही आहेत.

                                               

जगदीशचंद्र बोस

डॉ. जगदीशचंद्र बसु हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे

                                               

एडवर्ड जेनर

एडवर्ड जेन्नर हे ब्रिटीश शास्त्रज्ञ होते. यांनी देवी रोगावर संशोधन केले आणि लसीचा शोध लावला. एडवर्ड जेन्नर यांना लसीकरण पद्धतीचा जनक म्हटले जाते. लसीकरणाची इलाज पद्धत जेन्नर यांच्या मुळेच जग प्रसिद्ध झाली, आणि तेव्हापासूनच वेगवेळ्या आजारानं पासून ...

                                               

चार्ल्स डार्विन

डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगत ...

                                               

बॅरी कॉमनर

बॅरी कॉमनर हे प्रसिद्ध अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आधुनिक पर्यावरणीय चळवळींच्या संस्थापकांपैकी एक आहेत. शिक्षक आणि कार्यकर्ता अशा दोन्ही भूमिकांतून सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगत त्यांनी पर्यावरण शास्त्र माणसापर्यंत नेले.

                                               

पॅट्रिक मॅथ्यू

पॅट्रिक मॅथ्यू हे स्कॉटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि फळशेतीतज्ज्ञ होत. त्यांनी प्रथम इ.स. १८३१ मध्ये नैसर्गिक निवडीचं तत्त्व मांडलं. यांनी जीवशास्त्राचे संशोधनही केले. चार्ल्‌स डार्विन यांनीही पॅट्रिक मॅथ्यू यांनीच नैसर्गिक निवडीचं तत्त्व आधी मांडले अस ...

                                               

संजीव गलांडे

संजीव गलांडे हे भारतातील नामवंत जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. गलांडे यांनी पुण्यातील सरस्वती मंदिर मराठी शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर, ज्ञान प्रबोधिनीत बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर एस.पी. कॉलेजमधून ते पदवीधर झाले.१९९६ मध्ये ते ...

                                               

राहीबाई पोपेरे

राहीबाई पोपेरे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला.

                                               

रामसर स्थळ

इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला. तेव्हापासून संयुक ...

                                               

क्रिस्पर

क्रिस्पर हे तंत्रज्ञान बॅक्टेरियाकडून विषाणूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिकारपद्धतीवर आधारित आहे. जेव्हा एखादा विषाणू बॅक्टेरिया मध्ये त्याचे डीएनए सोडतो त्यावेळी बॅक्टेरिया कॅस नाईन हे प्रथिन वापरून त्या विषाणूच्या डीएनएचे तुकडे करतात आणि या डी ए ...

                                               

मूलपेशी

मूलपेशी या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणाऱ्या पेशी असतात. मायटॉसिस पेशीय विभाजनाद्वारे स्वतःची पुनर्निर्मिती करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मूलपेशींमध्ये असतो. शिवाय सजातीय पेशीप्रकारांपेक्षा वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पे ...

                                               

सोनरंगी तांदूळ

सोनरंगी तांदूळ हा जैविक प्रक्रियेने निर्माण केलेला तांदळाचा एक प्रकार आहे. या तांदळाचा रंग पिवळा असून याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या तांदळाचा भात खाणाऱ्या माणसाला अ-जीवनसत्त्वाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होईल. गरीब कुटुंबातील माणसांना त्यांच्या आहारा ...

                                               

गर्भपात

गर्भपात ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची क्रिया आहे. गर्भपात तांत्रिक गुंतागुंतींमुळे नैसर्गिकपणे देखिल घडू शकतो परंतु बव्हंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन सहा महिने ...

                                               

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया अहे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे.ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा करता येते.या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते.

                                               

प्रसूतिशास्त्र

प्रसूतिशास्त्र हे गर्भारपण, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळांदरम्यान स्त्रिया व अर्भकांची वैद्यकीय काळजी घेण्याविषयीची शल्यविज्ञानातील एक विशेष शाखा आहे. प्रसूतिशास्त्रामध्ये प्रसूती व त्यात होणारे अडथळे यांचा अभ्यास केला जातो. मानवेतर प्राण्यांमधील ...

                                               

बीजांडवाहिनी

प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा अवयव आहे. बीजांडकोशातून मुक्त झालेले बीजांड ग्रहण करणे व त्याचे गर्भाशयाकडे वहन करणे ही बीजांडवाहिनीची कामे आहेत. योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजा ...

                                               

मादीची जननेंद्रिये

मानवी स्त्रीच्या प्रणयक्रीडा, संभोगात आणि प्रजनन क्रियेत उल्वा या अंगाचे महत्त्वाचे योगदान असते. कौमार्य अवस्था संपल्यानंतरच उल्वेत मूल जन्मण्याच्या दृष्टीने योग्य बदल नैसर्गिकरीत्या घडतात. सर्वसाधारणपणे योनी असाही उल्वेचा उल्लेख करण्यात येतो. ति ...

                                               

मानवी प्रजननसंस्था

सर्व सजीवांमधे आढळणारी प्रजनन ही एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढgjggtgyfcbjinvddळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्यांचे संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी स ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →