ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 112                                               

शेतीचे सूक्ष्म नियोजन

शेतीचे सूक्ष्म नियोजन म्हणजे पिक उत्पन्न देणाऱ्या/वाढविणाऱ्या प्रत्येक बाबींबर योग्य व काटेकोर नियोजन करणे आहे. हे नियोजन सहसा कोरडवाहू शेतीत केले जाते पण ओलिताच्या शेतीलाही नियोजनाचा फायदा होऊ शकतो.कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले नाही तर, अपेक्षत ...

                                               

शेतीपूरक व्यवसाय

निसर्गाचे अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. या अशा व्य ...

                                               

शेळी पालन

शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई, म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे ...

                                               

संजीवके

संजीवके म्हणजे वनस्पतीजन्य अथवा कृत्रिमरित्या तयार केलेली रसायने आहेत. याचा वापर वनस्पती अथवा पिकात योग्य वेळी योग्य ते फेरबदल घडवून आणण्यास होतो.याने बियाण्यांच्या अभिवृद्धीत दर्जात्मक व गुणात्मक वाढ होते.याचे योग्य प्रमाण वापरल्याने वनस्पतीची अ ...

                                               

सजीव कुंपण

सजीव कुंपण किंव्हा जीवंत कुंपण हे शेतमालाची अथवा शेतीतील अवजारांची चोरी वाचविण्यासाठी, जनावरांचा उपद्रव व त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला करण्यात येणारे एक वनस्पतींचे कुंपण असते. यासाठी बहुतेकवेळी जलद वाढणाऱ्या, प्रतिकूल वातावरणातही तग ...

                                               

सात बाराचा उतारा

सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक ७ व क्रमांक १२ ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत.

                                               

सिंचन

सिंचन म्हणजे शेतीस, जमिनीस वा एखाद्या ओसाड स्थळास, भूप्रदेशास कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याचे विज्ञान होय.जेथे पावसाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते वा नगण्य असते तेथे अशी व्यवस्था करण्यात येते,ज्याद्वारे तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकेल.

                                               

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर ...

                                               

स्वामीनाथन आयोग

स्वामीनाथन आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर इ.स. २००४ रोजी करण्यात आली. आयोगाने इ.स. २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. या अहवालात आयोगाने शेतकर्‍यांचा दुरवस्थ ...

                                               

हरितक्रांती

भारतात हा शेतीप्रधान देश आहे परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्यात भारताच्या वाटेला ८२% लोकसंख्या ७५% तृणधान्याखालील क्षेत्र व ६९% बागायत क्षेत्र आले. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला शेतीप्रधा ...

                                               

हुरडा

हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर परागीकरण झाल्यावर साधारण 3०ते 4० दिवसातील दाणे कोवळे समजले जातात. हे दाणे रंगाने हिरवे असतात तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस निखार्यावर ...

                                               

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स इंग्रजी: Inter-University Center for Astronomy and Astrophysics IUCAA) ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती आयुका या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थे ...

                                               

भारतीय खगोलभौतिकी संस्था

भारतीय खगोलभौतिकी संस्था इंग्रजी: Indian Institute of Astrophysics IIA - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजीक्स) लघुरूप: आयआयए ही भारतातील बंगलोर येथील महत्त्वाची राष्टीय संशोधन संस्था आहे. येथे प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व त्याचाशी संबं ...

                                               

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र इंग्रजी: National Centre for Radio Astrophysics NCRA - नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स एनसीआरए) पुणे विद्यापीठाच्या आवारातील आयुकाच्या शेजारील रेडिओ खगोलभौतिकीच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ...

                                               

वालेंतिना तेरेश्कोव्हा

वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा ही रशियन व्यक्ती अंतराळात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. वोस्तोक ६ हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली ...

                                               

राकेश शर्मा

राकेश शर्मा जन्म: १३ जानेवारी १९४९ हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच् ...

                                               

क्युरिऑसिटी अंतराळयान

क्युरिऑसिटी हे मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी नासा ने २६ नोव्हेंबर इ.स. २०११ रोजी सकाळी १०.०२ पाठवलेल्या अंतराळयानाचे नाव आहे. यालाच ‘मंगळ विज्ञान प्रयोगशाळा’ किंवा ‘मार्स सायन्स लॅबोरेटरी’ ऊर्फ ‘क्युरिऑसिटी’ असे नाव देण्यात आले.

                                               

मरीनर ४

इ.स. १९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळयान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.

                                               

रोसेटा अवकाश मोहिम

युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम आखली होती. ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू‎ या वर फिली अवतरक उतरवणे हा या मोहिमेतील महत्त्वाचा भाग होता. या मोहिमेत अमेरिकेच्या नासा या संस्थेचाही सहभाग आहे. या मोहिमे अंतर्गत रोसेटा मोहिमेत धूमकेत ...

                                               

अॅस्ट्रोसॅट

अॅस्ट्रोसॅट हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने खगोलशास्त्रीय संशोधनासाठी सोडलेला पहिलाच उपग्रह आहे. तो दि. २८ सप्टेंबर २०१५ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून पी.एस.एल.व्ही. या रॉकेटच्या साहाय्याने, भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ...

                                               

इन्सॅट-३इ

अवकाशात प्रक्षेपण- २८ सप्टे २००३ प्रक्षेपक स्थान - फ्रेंच गयाना उद्देश्य - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र काम बंद दिनांक - उपनाभी बिंदू- ३५९२३ किमी अपनाभी बिंदू- ६४९ किमी उपग्रहावरील यंत्रे - ३६ सी बॅंड ट्रांसपॉंडर,५ केयु बॅंड ट्रांसपॉंडर, ...

                                               

इन्सॅट-४सीआर

इन्सॅट-४सीआर हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. सन डीटीएच व एअरटेल डीटीएच सेवा या उपग्रहाच्या मदतीने काम करतात.

                                               

इरिडियम प्रकल्प

‘इरिडियम सॅटेलाईट’ या कंपनीने अवकाशात पाठविलेले ६६ उपग्रहांनी पृथ्वीभोवती उपग्रहांचे एक जाळे निर्माण केले आहे. १९९८मध्ये सुरू झालेली ही उपग्रह प्रणाली जगभर सॅटेलाईट फोन सेवा पुरवते. संपूर्ण पृथ्वीवर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत कोठेही ...

                                               

एक्सएमएम-न्यूटन

एक्सएमएम-न्यूटन ही युरोपीय अंतराळ संस्थेने डिसेंबर १९९९ मध्ये एरियान ५ या रॉकेटमधून अंतराळात पाठवलेली क्ष-किरण अंतराळ वेधशाळा आहे. या दुर्बिणीचे नाव सर आयझॅक न्यूटन यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. आंतरतारकीय माध्यमातील क्ष-किरण स्रोतांचे निरी ...

                                               

चंद्रा क्ष-किरण वेधशाळा

चंद्रा क्ष-किरण वेधशाळा ही कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातली एक अवकाशीय वेधशाळा आहे. २३ जुलै १९९९ रोजी एसटीएस-९३ मोहिमेमध्ये नासाच्या कोलंबिया अंतराळयानाने हिचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ६४ तासामध्ये ही वेधशाळा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते. या व ...

                                               

फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण

फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण ही गॅमा किरणांमध्ये खगोलीय स्रोतांचा वेध घेणारी अंतराळ वेधशाळा आहे. फर्मीला ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. नासा, यू.एस. ऊर्जा विभाग त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी, जपान, ...

                                               

रिसॅट १

रिसॅट १ हा भारताचा देशांतर्गत बनवलेला १८५८ किलोग्रॅम वजनाचा उपग्रहाच्या पहिला हवामानाचा अंदाज घेणारा उपग्रह आहे. हा उपग्रह २६ एप्रिल रोजी सकाळी ७.४७ वाजता "पीएसएलव्ही ह्या अग्नी बाणाच्या माध्यमातून सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा भारत येथून प्रक ...

                                               

हायाबुसा २

हायाबुसा २ हा जपानी अंतराळ संस्था, जे ए एक्स ए द्वारा संचालित एक लघुग्रह नमुना आहे. हे हायाबुसाच्या पुढच्या पिढीचा उपग्रह आहे. हायबास २ हे ३ डिसेंबर २०१४ सोडण्यात आला होते. जून २०१८ मध्ये पृथ्वी जवळ लघुग्रह १६२१७३ र्युगु येथे आगमन झाले. तो दीड वर ...

                                               

शुक्राचे अधिक्रमण

शुक्राचे अधिक्रमण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा शुक्र ग्रह सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला शुक्राचे अधिक्रमण असे म्हणतात. आपल्याला फक्त बुध व शुक्र यांचीच अधिक्रमणे दिसतात. अधिक्रमणाच्या काळात शुक्र एका बिंदुरूपात ...

                                               

कृष्णविवर

कृष्णविवर ही काही तार्‍यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन स ...

                                               

अरित्र

अरित्र हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. अरित्र पहिल्यांदा एका मोठ्या तारकासमूहाचा, "जेसन आणि आर्गोनॉट्स"चे जहाज - आर्गो नेव्हिसचा भाग होता. त्याच्या सुरुवातीच्या व्याख्येच्या अनेक शतकांनंतर आर्गो नेव्हिसला फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ निकोलाय लाकाय ...

                                               

अरुंधती केश

अरुंधती केश उत्तर खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. तो सिंह आणि भूतप यांच्या मध्ये आहे आणि दोन्ही गोलार्धातून दिसतो. याच्या पाश्चात्य नावाचा ग्रीक भाषेतील अर्थ "बेरनाइसचे केस" असा असा आहे. हे नाव ईजिप्तची राणी बेरनाइस दुसरी हिच्या नावावरून दिले गेले ...

                                               

अलगर्द

अलगर्द हा दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. हा तारकासमूह ३०० ० उ. अक्षांशाच्या पलीकडे हा दिसत नाही. यात एकही मोठा तारा नाही. यातील सर्वांत मोठ्या आल्फा ताऱ्‍याची प्रत तीन आहे. यमुना तथा इरिडानस या समूहातील अग्रनद या पहिल्या प्रतीच्या ताऱ्‍याच ...

                                               

अश्मंत

अश्मंत हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव फोरनॅक्स - ‘Furnace-भट्टी’ अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आले आहे. हा समूह टॉलेमी यांनी शोधून काढला. याचे खगोलशास्त्रीय वर्णन प्रथम नीकॉला ल्वी द लाकाय यांनी १७५६ साली केले.

                                               

कपोत

कपोत हा दक्षिण आकाशातील एक लहान तारकासमूह आहे. याला इंग्रजीमध्ये Apus म्हणतात. ॲपस या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ "पाय नसलेला" असा आहे. हा तारकासमूह नंदनवन पक्षी दर्शवतो, ज्याला पाय नसतात असा पूर्वी गैरसमज होता. अल्फा अपोडिस हा या तारकासमूहातील सर ...

                                               

कुंभ (तारकासमूह)

कुंभ हा एक तारकासमूह आणि राशीचक्रातील एक रास आहे. कुंभ मकर आणि मीन यांच्या मध्ये आहे. याला इंग्रजीमध्ये Aquarius म्हणतात. अ‍ॅक्वॅरियस या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ "पाणी वाहक" किंवा "कुंभ वाहक" आहे. कुंभ घेऊन उभा असलेला माणूस हे या राशीचे प्रतीक ...

                                               

गरूड (तारकासमूह)

गरूड उत्तर खगोलार्धातील तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव गरुड या अर्थाचा लॅटिन शब्द आहे. गरूड खगोलीय विषुववृत्ताच्या दोन्हीकडे विस्तारले आहे. हा तारकासमूह आकाशगंगेवर असल्याने उन्हाळ्यामध्ये चांगला दिसतो. त्याच्या आकाशगंगेवरील स्थानामुळे त्याच्या ...

                                               

चषक (तारकासमूह)

चषक हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव Crater आहे ज्याचा लॅटिन भाषेमध्ये "चषक" असा अर्थ होतो. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. या तारकासमूहामध्ये डेल्टा क्रेटेरि ...

                                               

चित्रफलक

चित्रफलक हा दक्षिण खगोलार्धातील अगस्ती तारा आणि मोठा मॅजेलॅनिक मेघ यांच्यामधील तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव Pictor असून त्याचा लॅटिन भाषेतील अर्थ चित्रकार आहे. चित्र ठेवण्याची लाकडी चौकट प्रतीक असणाऱ्या या तारकासमूहाला निकोला लुई दे लाकाय या ...

                                               

जंबुक (तारकासमूह)

जंबुक उत्तर खगोलार्धातील एक अंधुक तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Vulpecula म्हणतात. तो एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ "लहान कोल्हा" आहे. सतराव्या शतकात पहिल्यांदा त्याची रचना करण्यात आली होती.

                                               

त्रिकोण (ज्योतिषशास्त्र)

त्रिकोण तथा ट्रायांग्युलम हा उत्तर खगोलार्धातील एक लहानसा तारकासमूह आहे. हा होरा २ व क्रांती ३० ° उत्तरेच्या आसपास आहे. याच्याभोवती ययाती, देवयानी, मीन व मेष हे तारकासमूह येतात. यात सर्व तारे लहान असून पण २–३ प्रतीच्या आल्फा, बीटा व गॅमा या तीन प ...

                                               

धनु (तारकासमूह)

धनू ही दक्षिण खगोलार्धातल्या राशिचक्रातील एक रास आणि ८८ तारकासमूहांतील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजीतील नाव Sagittarius हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग घोड्याचा अशा अश्वम ...

                                               

नरतुरंग

नरतुरंग दक्षिण खगोलातील सर्वात तेजस्वी तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी याने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता, आणि आधुनिक ८८ तारकासमूहांचा भाग आहे. ग्रीक पुराणकथांमध्ये नरतुरंग सेन्टॉर या काल्पनिक प्राण् ...

                                               

पीठ (तारकासमूह)

पीठ हा वृश्चिक आणि दक्षिण त्रिकोण यांच्यामधला दक्षिण खगोलातील तारकासमूह आहे. पीठ हे दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीतील एक तारकासमूह होते.

                                               

भुजंगधारी

भुजंगधारी खगोलीय विषुववृत्तावरील एक मोठा परंतु अंधुक तारकासमूह आहे. टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांपैकी हा एक आहे. याला इंग्रजीमध्ये Ophiuchus म्हणतात. हे मुळ ग्रीक नाव असून त्याचा अर्थ साप धारण केलेला असा होतो. याला एक माणूस साप धरत आहे असे दर्शवल ...

                                               

मकर (तारकासमूह)

मकर हे आधुनिक ८८ तारकासमूहातील एक तारकासमूह आहे. दुसर्‍या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये ह्या तारकासमूहाचे नाव होते. ‘मकर’ला इंग्रजीमध्ये Capricornus म्हणतात. या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ शिंग असलेली श ...

                                               

मिथुन (तारकासमूह)

मिथुन आधुनिक तारकासमूहातील एक तारकासमूह आणि राशिचक्रातील एक रास आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला इंग्रजीमध्ये Gemini म्हणतात. जेमिनी हा मूळ लॅटिन भाषेतील "जुळे" या अर्थाचा शब्द ...

                                               

यमुना (तारकासमूह)

यमुना हा दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. त्याला संस्कृतमध्ये स्रोतास्विनी म्हणतात. त्याचा अर्थ नदी किंवा प्रवाह असा होतो. हा तारकासमूह नदीच्या आकाराने दर्शवला जातो. एरिडॅनिस हे पो नदीचे लॅटिन नाव र्‍या आणि शिवाय अथेन्समधील एका लहान नदीचे ना ...

                                               

वाताकर्ष

वाताकर्ष दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. याच्या इंग्रजी नावाचा अर्थ लॅटिन भाषेमध्ये पंप असा होतो आणि याला हवेच्या पंपाच्या रूपात दर्शवले जाते. निकोलाय लुई दे लाकाय यांनी १८व्या शतकामध्ये हा शोधून काढला. पृथ्वीवरील ४९ अंश उत्तर अक्षांशाच्या दक्ष ...

                                               

वासुकी

वासुकी आधुनिक ८८ तारकासमूहातील सर्वात मोठा तारकासमूह असून त्याचे खगोलावरील क्षेत्रफळ १३०३ वर्ग अंश आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला जलसर्पाच्या रूपामध्ये दर्शव ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →