ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 111                                               

वस्तुमान

भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप होय. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात. पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे व ...

                                               

अपवर्तन

अपवर्तन किंवा प्रणमन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेत तरंगाच्या गतीतील बदलामुळे तरंगाची दिशा बदलते. सहसा असे वर्तन तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरत असताना घडते, कारण दोन भिन्न गुणधर्मांच्या माध्यमांमधून जाताना तरंगाची गतीही भिन्न असते. अ ...

                                               

जाहिरात

विपणनाच्या संदेशांचे छापिल, दृक अथवा श्राव्य स्वरूपात, एखादे उत्पादन अथवा तत्सम काही कल्पना,सेवा यांचे प्रगटन करणे याला जाहिरात करणे म्हणतात.त्यात खुलेपणे प्रायोजिकत्व नमूद असते.यात खाजगी संदेश नसतात.जाहीरात म्हणजे जाहीर करणे, असा त्याचा साधासोपा ...

                                               

मुलाखत

एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजे मुलाखत होय. प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारुन व निरिक्षणे करू ...

                                               

विक्री कौशल्य

वस्तूंच्या विक्री करण्यासाठी विक्रेत्याला पुढाकार घ्यावा लागतो या पुढाकाराच्या तंत्राला विक्री कौशल्य असे म्हंटले जाते. मोठ्या प्रमाणात विपणन करण्यासाठी योग्य माध्यम, उत्पादनाची जाहिरात, बाजारभावाचा अभ्यास, उत्पादनाची योग्य किंमत आणि कार्यपद्धतीच ...

                                               

सूत्रसंचालन

कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याला सूत्रसंचालन असे म्हणतात. सूत्रसंचालनाला कार्यक्रमात व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळींप्रमाणेच महत्त्व असते स्थळनिश्चिती नियोजन कार्यक्रमाच्या विषयाचा अभ्यास व वाचन निमंत्रणपत्रिका प्र ...

                                               

अनुदान

अनुदान हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकास माल किंवा सेवा देण्यासाठीची सोय असते. अनुदान सामन्यतः अनुदान हे सरकारतर्फे दिले जाते परंतु उत्पादक स्वतः किंवा तिऱ्हाइत संस्थाही अशी मदत पुरवू शकतात.

                                               

अमृतपाणी

अमृतपाणी हे एक पिकांच्या जोमदार वाढीसाठी वापरण्यात येणारे एक सेंद्रिय द्रावण आहे. त्याचे वापराने पिकांची निरोगी वाढ होते. रासायनिक औषधांपेक्षा याचा प्रयोग कमी खर्चिक व जास्त असरकारक आहे.हे द्रावण पिकांसाठी अमृताप्रमाणे काम करते म्हणून यास हे नाव ...

                                               

अॅग्रोव्हिजन, नागपूर

ॲग्रोव्हिजन हे विदर्भातले व मध्य भारतातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरु झाले व दरवर्षी आयोजित करण्यात येते.हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये कृषी ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान,प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यश ...

                                               

उसाचा गवताळवाढ रोग

आतापर्यंत जगात एकुण २४० प्रकारचे विविध रोग ऊसावर आढळून आलेले आहेत. त्यापैकी प्रामुख्याने ५८ रोग भारतात आढळतात. मात्र एकाच वर्गात मोडणाऱ्या जीवाणू/ विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांची लक्षणे सारखीच दिसत असल्याने त्यातील लहानसे फरक लवकर कळून येत नाहीत. भा ...

                                               

कंपोस्ट खत

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या ...

                                               

कांडीकोळसा

कांडीकोळसा हा भारतातील अनेक शहरांत भासणारी इंधन समस्या थोड्याफार प्रमाणात दूर करणारा एक उपाय आहे. ज्यांनी कांडीकोळशाचा व्यापार केला ते मोठे झाले, कारण या कोळशालाला बाजारपेठ शोधावी लागत नाही. सर्वाकडे कुकिंग गॅस नसतो, रॉकेल मिळत नाही. मिळते तेही प ...

                                               

कीटकनाशक

कीटक नाशकांची फवारणी हे प्रामुख्याने शेतकरी आपल्या शेतात करतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण हे शासनाने ठरवून दिले आहे.अधिक प्रमाणात कीटकनाशक फवारणी हे शेतकरी आपल्या शेतात करतात पण त्याचा विषारी प्रभाव हा पिकांवर पडतो. आणि शेताची नासाडी होते.म्हणून की ...

                                               

कीड नियंत्रण प्रक्रिया

कीड नियंत्रण म्हणजे जेव्हा कीटक/इतर सजीव यामुळे पिकांचे/फळझाडांचे नुकसान होते.तेव्हा त्या किडीपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे. आपला देश हा कृषिप्रधान असून या देशातील ७०% लोकसंख्या शेतीवर व शेतीस पूरक व्यवसायावर अवलंबून आहे.त्यामुळे पा ...

                                               

क्षरण

पृथ्वी विज्ञानमध्ये, धूप ही पृष्ठभाग प्रक्रिया काढून की मृदा, खडक, किंवा पृथ्वीच्या कवच वरून विसर्जित साहित्य एक स्थानपासून त्याचे दुसर्या स्थानावर वहन होत असते. यामध्ये विदारणाचा समावेश होत नाही). या नैसर्गिक प्रक्रिया झाल्याने वेगवान क्रियाप्रक ...

                                               

गांडूळ खत

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिबदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी ...

                                               

गाजर गवत

मे‍‍‍‍क्सिको,अमेरिका हे गाजर गवताचे उगमस्थान आहे. आपल्या देशात १९५५ मध्ये प्रथम पुणे येथे हे गवत निदर्शनास आले. अशी माहिती अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एम. भाले यांनी दिली. राज्यात १९७२ च्या दुष्काळी परिस्थित ...

                                               

गोचीड

गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील प्राणी आहे.तो बाह्य परजीवी कीटक आहे.तो रक्तपिपासू आहे.तो सहसा प्राण्यांच्या/जनावरांच्या अंगावर राहतो.महाराष्ट्रात झालेल्या एका गायी व म्हशींच्या अभ्यासात सुमारे ६७% ते ८७% प्राण्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या ...

                                               

चर दाबकलम

चर दाबकलम ही एक रोपाच्या दाब कलमाची पद्धत आहे. या पद्धतीत जमिनीच्या छोट्या चराच्या तळाशी रोपवाटिकेत एक वर्षाचे मातृवृक्ष ४५ ते ७५ सें.मी. अंतरावर ३० ते ४५ अंशाचा कोन करून तिरपे लावतात. हे चर १२० ते १५० सें मी. अंतरावरती असतात. नंतर चराच्या खंदकात ...

                                               

जमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्ये

पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मात्र काही प्रमाणात पिकांची ही अन्नद्रव्यांची गरज रासायनिक खते, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालटीत, शेंगवर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागविता येते. प्रमुख अन्नद्रव्यां ...

                                               

जलसिंचन पद्धती

जलसिंचन - पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात.भारतातील ४५० जिल्हयांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्हयांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्हयांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असण ...

                                               

जैविक कीड नियंत्रण

जैविक कीड नियंत्रण संपूर्ण सजीव सुष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची स्वत: ची एक पध्दती आहे.म्हणूनच पिकांसाठी घातक असलेली कीड ह्या निसर्गात आहे,त्याच बरोबर त्याच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी परोपजीवी कीटक व जीवजीतू ह्याच निसर्गात उपलब्ध आ ...

                                               

तुषार सिंचन

इवलेसे|तुषार सिंचन तुषार सिंचन पद्धत ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगा ...

                                               

दशपर्णी अर्क

दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचे कीडनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरल्या जातो. याचे प्रमाण साधारणत: खालील प्रमाणे असते: रुईची पाने - २ किलो गायीचे शेण - २ किलो मोगली एरंडाची पाने - २ किलो सिताफ ...

                                               

धुमारे

धुमारे हे वनस्पतीच्या पानाच्या बेचक्यातून फुटणारे एक प्रकारचे खोड असते. ते जमिनीशी समांतर वाढते व त्याच्या पेरावर नवीन झाड तयार होते. स्ट्रॉबेरी हे धुमार्‍याद्वारे वाढणाऱ्या वनस्पतीचे उदाहरण. स्ट्रॉबेरीच्या झाडावर एका आड एक अशा पेरातून नवीन झाड त ...

                                               

नांगर

नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांचे साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे ...

                                               

निंबोळी अर्क

निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या किंवा निंबोण्या म्हणतात, काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ॲझाडिराक्टीन कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते.तर ते पानांमध ...

                                               

नेपियर गवत

नेपियर गवताला सेन्क्रस पर्प्यूरियस, अर्थात पेनिसेटम पर्प्युरियम, हत्ती गवत किंवा युगांडा गवत असेही म्हणतात, आफ्रिकन गवताळ प्रदेशातील बारमाही उष्णकटिबंधीय गवताची ही एक प्रजाती आहे. त्यात कमी पाणी आणि पोषक तत्त्वांची आवश्यकता असते आणि म्हणूनच अन्यथ ...

                                               

पिकांची पैसेवारी

महाराष्ट्र जमीन महसुल कायदा १९६६ चे कलम ७८ नुसार,पैसेवारीच्या अनुपातानुसार,जमीन महसुल तहकुब,कमी वा रद्द करण्यास समर्थन म्हणुन,शासनाचा महसुल विभाग प्रत्येक गावातील कोरडवाहु,खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढीत असतो. यालाच पूर्वी आणेवारी असा शब्द प् ...

                                               

पोते

पोते ही ज्यूट अथवा तत्सम पारंपारिक तंतूंपासून तयार करण्यात आलेली एक मोठी पिशवी असते. सहसा, याचा उपयोग धान्य अथवा कोणतेही उत्पादन, शेती उत्पादन, खते, सिमेंट इत्यादी वस्तूंच्या साठवणूकीसाठी व वाहतूकीसाठी होतो.याने धान्य अथवा कोणतेही औद्योगिक उत्पाद ...

                                               

प्रधानमंत्री पीक विमा योजना

इ.स. १९९९ साली एन.डी.ए. सरकारने राष्ट्रीय कृषी विमा योजना National Agricultural Insurance Scheme लागू केली. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढण्यात येत असला, तरी या योजनेत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता. इ.स. २००४ ...

                                               

बदक पालन

बदक पालन हा पाळलेल्या बदकांची अंडी, मांस व पिसे विकण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात पूर्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही, तेथे हा व्यवसाय केला जातो. छोट्या ...

                                               

बिहू

भारतातील आसाम राज्याचा" बिहू” हा एक महत्त्वाचा सण आहे. कृषीशी संबंधित कालगणना पाहता प्रत्येक बिहूचे त्या त्या टप्प्यावर विशेष महत्त्व दिसून येते. यामध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सणांचा एकत्रितपणे समावेश होतो.

                                               

बी.टी. बियाणे

बॅसिलस थरींगजिनेसीस या जिवाणुच्या नावाचे लघुरुप म्हणजे बी.टी.हा जिवाणू स्फटिक प्रथिने तयार करतो.ही प्रथिने अनेक बोंडअळीसाठी विषारी असतात. जैविक तंत्रज्ञानाद्वारे या जिवाणुच्या गुणसूत्राचा वापर करून पिकांची वाणे तयार करण्यात येतात. ती अनेक रोगप्रत ...

                                               

बीजप्रक्रिया

बीजप्रक्रिया म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय. त्यात बियाण्यांची पारख करणे, त्यांतील सकस बिया निवडणे, त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे, त्यांची उगवणशक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो. बीजप्रक्रिया केल्यावर ...

                                               

बुजगावणे

बुजगावणे म्हणजे शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यास तयार करण्यात आलेली मानवनिर्मित एक पुतळासदृश्य वस्तू आहे. याचा उपयोग पक्ष्यांना भीती दाखविण्यास होतो. पक्ष्यांचा असा समज होतो की कोणी व्यक्ती उभी आहे म्हणून ते पिकांचे नुकसान करीत नाहीत.सहस ...

                                               

भातलावणी यंत्र

भातलावणी यंत्र हे एक विशेष ट्रान्सप्लटर आहे जे साधारण ट्रान्सप्रॉंटर लावून बनवला जातो. मुख्यतः दोन प्रकारचे भातलावणी यंत्र, वर बसून चालवायचे आणि चालत-ढकलत चालवायचे. राईडिंग प्रकारात जास्त ताकद असते आणि सामान्यत: एका वेळेस सहा ओळी पेरता येतात. दुस ...

                                               

मत्स्यशेती

मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदास कशी होते त्याचा अभ्यास करून, त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे अनेक लोकांच्या जेवणातील पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करुन ...

                                               

मल्लिका श्रीनिवासन

मल्लिका श्रीनिवासन या ट्रॅक्टर ॲंड फार्म इक्विपमेंट लिमिटेड या १९६० साली स्थापन झालेल्या आणि ट्रॅक्टरशी संबंधित व्यवसाय करणा-या चेन्नई येथील संस्थेच्या अध्यक्षा आणि चीफ एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहेत. एजीसीओ कॉर्पोरेशन या अमेरिकास्थित संस्थेच्या तसे ...

                                               

माती परीक्षण

माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्य ...

                                               

मेंढी पालन

मेंढी पालन हे मेंढ्या पाळून त्यांची लोकर, कातडे व मांस विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायास जास्त जमीन लागत नाही. हा व्यवसाय एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक ...

                                               

राष्ट्रीय कृषी बाजार

राष्ट्रीय कृषी बाजार अथवा राष्ट्रीय कृषी मंडी तथा ई-नाम, ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक योजना आहे.२०१५ -१६च्या अर्थसंकल्पात देशात राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली,केंद्र सरकार,नीती आयोग आणि राज्याशी सल्लामसलत क ...

                                               

रेशीम उत्पादन

रेशीम उत्पादन हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय याप्रमाणे हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूर ...

                                               

रोपवाटिका

रोपाची वाढ आणि संगोपन केले जाते त्या जागेला रोपवाटिका असे म्हणतात.भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमाची आणि बियाणाची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्ट पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रीत स ...

                                               

वनराई बंधारा

वनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे. हा बहुदा तात्पुरता असतो.याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती,वाळू व दगड यांच्या सहाय्याने करता येते. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हणतात. याद्वारे,पाव ...

                                               

शाश्वत शेती

शाश्‍वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय. शाश्‍वत शेतीला स ...

                                               

शेंदरी बोंडअळी

एखाद्या क्षेत्रातील विविध शेतात वापरण्यात आलेल्या संकरीत वाणांचा, फुले येणे व फळधारणेचा कालावधी वेगवेगळा असल्याने, या कीडींना इकडे अथवा तिकडे, सतत खाद्य उपलब्ध होते व त्यांचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्मिती होते.तसेच जास्त उत्पादन घेण्यापोटी, औष ...

                                               

शेडनेट हाऊस

शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान, आर्द्रता व कार्बन डायॉक्साइडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला मांडव होय. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येत ...

                                               

शेत

धान्ये, कडधान्ये, भाजी, फुले, कोंबडीची अंडी इत्यादी शेतमालाच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारा जमिनीचा तुकडा म्हणजे शेत. शेते ही व्यक्ती, कुटुंब, समूह, तत्सम सहकारी संस्था, धार्मिक संस्था, ट्रस्ट, शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या मालकीची असू शकतात ...

                                               

शेतकरी

शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. गावगाडाकार त्रि.ना.आत्रे गाव वसविण्याचे आणि काळी वहीतीला आणण्याचे श्रेय कुणबीकीला देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →