ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 110                                               

युद्ध प्रवाहांचे

इस १८८० च्या दशकाचा उत्तरार्ध हे प्रवाहांच्या युद्धाचे युग वर ऑफ करन्टस म्हणून ओळखले जाते. वेस्टिंगहाउस आणि निकोला टेस्ला द्वारा निर्मित आणि पुरस्कृत पात्यावर्ती प्रवाह एसी करन्ट द्वारे वीज वितरणाच्या विरोधात थॉमस एडीसन यांनी आपल्या अन्वय प्रवाह ...

                                               

विद्युत उपकेंद्र

विद्युत उपकेंद्र हे विजेच्या उत्पादनाच्या, पारेषणाच्या व वितरणाच्या प्रणालीतील एक भाग आहे. त्याचे मुख्य काम हे विजेची व्होल्टता कमी अथवा अधिक करणे असे आहे. वीज तयार झाल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ती वेगवेगळ्या पातळीच्या अनेक विद्युत उपके ...

                                               

विद्युत प्रवाह

विद्युत प्रभार वाहनाच्या दिशेला विद्युत धारा असे म्हणतात. विद्युतचुंबकीत विद्युत प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या विद्युत तीव्रतेच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन विद्युत तीव्रतेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते.

                                               

विद्युत विस्थापन क्षेत्र

भौतिकीत विद्युत विस्थापन क्षेत्र, हे मॅक्सवेलच्या समीकरणांत आढळणारे एक सदिश क्षेत्र परिमाण असून ते D {\displaystyle \mathbf {D} } ने दर्शविले जाते. हे द्रव्यातील मुक्त प्रभाराचे परिणाम परिमाणात धरते. "डिस्प्लेस्मेंट" ह्या अर्थाने "D" वापरलेला आहे ...

                                               

वीजनिर्मिती

समुद्री लाटांपासुन विद्युत निर्मिती सुर्याच्या किरणांपासुन विद्युत निर्मिती भुऔष्णिक विद्युत निर्मिती वाहणाऱ्या हवेपासुन विद्युत निर्मिती

                                               

वीजेचे भारनियमन

प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा जेंव्हा मागणी जास्त असते वीज टंचाई असते तेंव्हा वीजेचे उत्पादन व पुरवठ्याचा मेळ साधण्यासाठी वीजेचे भारनियमन केल्या जाते. काही क्षेत्रात मग वीज पुरवठा बंद करण्यात येतो.येथे मागणी तसा पुरवठा हे वाणीज्यिक सुत्र कुचकामी ठरते.

                                               

नेटवर्क इंजिनिअरिंग

नेटवर्क इंजिनिअरिंग हे संगणक प्रणालीचे एक महान व विस्तृत जाळे आहे. यांच्या सहाय्याने माहितीची आपआपसात देवाणघेवाण करता येऊ शकते, यासाठी वेगवेगळ्या साधनाचा उपयोग होतो. माहितीची देवाणघेवाण करण्याची वेगवेगळी साधने एकमेकांना जोडल्यामुळे जे नेटवर्क तया ...

                                               

प्रिंटर(संगणक)

संगणक वरून माहिती छापून घेण्यासाठी प्रिंटर या आउटपुट डिवाइस वापर केला जातो. संगणकाने प्रिंट कमांड दिली कि तो आपोआप जशीतशी माहिती कागदावर छापतो. संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते. प्रिंटर ने छाप ...

                                               

संगणक आज्ञावली भाषांची यादी

जगात हजारो संगणक आज्ञावली भाषा उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही इंग्रजी तर काही इतर भाषांत उपलब्ध आहेत. एकूण आज्ञावली भाषांपैकी १/३ ह्या फक्त इंग्रजी भाषेतून आहेत. उरलेला २/३ आज्ञावली भाषा जगातील ईतर भाषांत विभागलेल्या आहेत. सर्व आज्ञावली भाषा खालील य ...

                                               

हार्ड डिस्क ड्राइव्ह

हार्ड डिस्क ड्राइव्ह हे डिजिटल माहिती साठवण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरले जाणारे माहिती साठवण साधन आहे. हार्ड डिस्क वीज पुरवठा बंद असला तरीही तिच्यातील माहिती राखून ठेवते. ही माहिती वेगाने फिरणाऱ्या एका चुंबकीय साहित्यापासून बनलेल्या ...

                                               

वोलारीस एअरलाइन्स

वोलारीस एअरलाइन्स हि कमी प्रवास दर असलेली मेक्सिकन विमानकंपनी आहे जिचे मुख्यालय सांता फे, अल्वारो ओब्रेगोन, मेक्सिको सिटी येथे आहे. तसेच तिचे गुदालावारा, मेक्सिको सिटी आणि तिउआना येथे हब आहेत. ती एरोमेक्सिको नंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ् ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना इ.स. १९८९ साली झाली. हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेरे गावात वसलेले आहे. स्थापनेच्या वेळी पेट्रोकेमिकल, केमिकल आणि मेकॅनिकल शाखांमध्ये पदवी अभ्यासक ...

                                               

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,सातारा

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा हे महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित जुन्या अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.सदर महाविद्यालय १९८३ मध्ये महाराष्ट्र शासनाने विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलेल्या परवानगी नं ...

                                               

विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

विश्वकर्मा अभियान्त्रिकी महाविद्यालय हे पुण्यामधले महाराष्ट्र, भारत एक आघाडीचे अभियान्त्रिकी महाविद्यालय आहे. याची स्थापना १९८३ साली स्थापन झाले. बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट्ने चालवलेले एक खाजगी महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय पुणे विद ...

                                               

अभिजात यामिकी

भौतिकशास्त्रामध्ये यामिकीच्या दोन मुख्य शाखांपैकी अभिजात यामिकी ही एक शाखा आहे. या शाखेला न्यूटनची यामिकी म्हणुन देखिल ओळखले जाते. पुंज यामिकी ही यामिकीची दुसरी महत्त्वाची शाखा आहे. अभिजात यामिकीमध्ये विविध बलांमुळे वस्तुंच्या होणाऱ्या हालचालींच् ...

                                               

अभिजात यामिकीमधल्या समीकरणांची यादी

अभिजात यामिकी ही भौतिकीची एक शाखा असून मोठ्या पदार्थांच्या गतीचा अभ्यास करते. पुढील समीकरणे न्यूटनियन यामिकी आणि इतर यामिकी जसे हॅमिल्टनियन यामिकी आणि लॅंग्रेजियन यामिकी ह्या विश्लेषक यामिकीतून घेतलेली आहेत.

                                               

आघूर्ण

आघूर्ण, अर्थात मोटन म्हणजे एखाद्या वस्तूला अक्षाभोवती किंवा बिजागरीभोवती फिरवणारी बलाची प्रवृत्ती होय. नुसते बल एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते. गणितीय सूत्रानुसार बल आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूच्या अक्षापासूनकिंवा बिजागि ...

                                               

गती

भौतिकशास्त्रानुसार गती म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीत कालौघात होणारा बदल होय. सहसा वेग, त्वरा, स्थानांतर व काळ इत्यादी राशींच्या आधारे गती व्यक्त केली जाते. पुष्कळदा हिची गल्लत चाल, वेग या भौतिक राशींशी घडू शकते. परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष् ...

                                               

चाल (भौतिकी)

भौतिकशास्त्रानुसार चाल म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानांतराचा दर होय. वेग या भौतिक राशीपेक्षा चाल वेगळी ठरते - कारण चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही ब ...

                                               

प्रवेग

भौतिकशास्त्रानुसार प्रवेग किंवा त्वरण म्हणजे वेगातील बदलाचा कालसापेक्ष दर होय. वेग ही राशी सदिश असल्यामुळे त्वरणदेखील सदिश राशी आहे व ओघानेच तिला परिमाण व दिशा असतात. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार याचे मूल्य मीटर/सेकंद वर्ग या एककात मोजतात. वस्त ...

                                               

वेग

भौतिकशास्त्रानुसार वेग म्हणजे एखाद्या विशिष्ट दिशेतील चाल होय. चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते; तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे वेग ही राशी सदिश ठरते. उद ...

                                               

हिसका (भौतिकी)

भौतिकीत, हिसका, किंवा प्रत्वरण, तीव्रती आणि झोकांडी, हे त्वरणाचे कालसापेक्ष भैदिज आणि वेगाचे दुसरे भैदिज किंवा स्थानाचे तिसरे भैदिज आहे. हिसका हे परिमाण खालीलपैकी कुठल्याही रूपांत लिहीला जाऊ शकतो j → = d a → d t = d 2 v → d t 2 = d 3 r → d t 3 {\ ...

                                               

पुंज यामिकी

पुंज यामिकी इंग्लिश: Quantum Mechanics ही भौतिकशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये मुख्यतः अतिसूक्ष्म कणांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. अभिजात यामिकी ही अतिसूक्ष्म स्तरावर चुकीचे निष्कर्ष देते त्यामुळे सूक्ष्म गोष्टींचे खरे वर्णन हे पु ...

                                               

अनिश्चिततेचे तत्त्व

पुंज यामिकी मध्ये अनिश्चिततेचे तत्त्व हे एक मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वानुसार कोणत्याही कणाच्या भौतिक गुणधर्मांच्या मोजमापावर मूलभूत बंधने येतात. उदाहरणार्थ, एखाद्या कणाची गती आणि अवकाशातील त्याचे स्थान या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अचूकपणे मोजणे अ ...

                                               

फ्लाइट डेटा रेकॉर्डर

फ्लाइट डेटा रेकॉर्डर किंवा हे विमानांत बसविण्यात येणारे उपकरण आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाच्या यांत्रिक कार्याची नोंद ठेवली जाते. त्यात इंजिनचे तापमान, जमिनीपासून उंची, वेग या सगळ्या बाबींचा समावेश असतो. वैमानिकांनी केलेल्या विमान चालन स ...

                                               

गाय

गाय हा एक सस्तन प्राणी असून भारतातील पाळीव पशूंमधील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. प्राचीन काळापासून भारतात गाय ही प्रामुख्याने दूध, दही, ताक, लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच शेतीकरिता उपयुक्त पशुवंश पैदाशीसाठी पाळली गायीच्या नरास सांड, ब ...

                                               

चंद्रप्रभा बोके

चंद्रप्रभा नरेंद्र बोके या महाराष्ट्रातील प्रगत महिला शेतकरी आहेत.४ जानेवारी १९३७ रोजी त्यांचा जन्म अमरावती येथे झाला.त्यांच्या सासरी आणि माहेरी कुटुंबात शेतीची पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रभाव त्यांच्या शेतीच्या कामावर आहे. सेंद्रिय पद्धतीने शे ...

                                               

मासानोबु फुकुओका

मासानोबु फुकुओका हे जपानमधील एक शेतकरी आणि तत्त्वचिंतक होते. त्यांनी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक शेती तसेच दुर्लक्षित जमिनीची सकसता वाढविण्यासाठी संशोधन केले. रासायनिक खते वापरणे, शेतीची आवर्जून मशागत करणे, त्यातील तण उपटून काढणे यासारख्या पद्धतींऐ ...

                                               

भारतीय गाय

बोस इंडिकस म्हणजे भारतीय उपमहाद्वीपातील पशु-गोवंश. याला वशिंडधारक असे म्हणतात. भारत, चीन, पश्चिम-दक्षिण आशिया, दक्षिण आफ्रिकेचा प्रांत इत्यादी भागात हा पशुगोवंश आढळतो. याचे उत्पत्ती स्थान भारत असून तेथून पुढे खुष्कीच्या मार्गाने आशियाखंडात पसरून ...

                                               

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे १९३२ साली स्थापन करण्यात आले. देशभरात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऊस संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी देशभर सतरा संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली. हे केंद्र त्यापैकी असून मह ...

                                               

राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र

राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र ही भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या अंतर्गत असलेली संशोधन संस्था महाराष्ट्रातील राजगुरूनगर येथे १९९७ साली स्थापन करण्यात आली. या संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांवर संशोधन केले जाते. संस्थेत कांदा आणि लसूण या पि ...

                                               

कापूस

कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशा ...

                                               

किमान आधारभूत किंमत

किमान आधारभूत किंमत ही भारतातल्या केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी निर्धारीत करण्यात येत असलेली पिकांची/धान्यांची अथवा शेत उत्पादनांची किंमत असते.त्यानुसार सरकार हे शेतकऱ्यांकडून धान्यखरेदी करते. हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रीमंडळ घेत असते. कृष ...

                                               

कॉफी

कॉफी हे एक पेय आहे. कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफिया प्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिका अस ...

                                               

बाजरी

बाजरी हे एक प्रकारचे धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरुन पशुपक्ष्यांच्या खाद्यास ...

                                               

वांगे

वांगे ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्र ...

                                               

आत्माराम भैरव जोशी

डॉ. आत्माराम भैरव जोशी हे एक भारतीय कृषिशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म जबलपूर येथे झाला व शिक्षण रायपूर, नागपूर, दिल्ली व केंब्रिजमध्ये झाले. वनस्पतिपेशीविज्ञान हे त्यांचे अभ्यासाचे खास विषय होते. १९३७ पासून १९७७ पर्यंत इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल ...

                                               

एम.एस. स्वामीनाथन

डॉ. एम.एस. स्वामिनाथन हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ आहेत. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन ...

                                               

श्रीपाद अच्युत दाभोळकर

श्रीपाद अच्युत दाभोळकर ऊर्फ मुकुंद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी होते. दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपल्याल ...

                                               

य.ल. नेने

नेने यांचे शिक्षण ग्वाल्हेर, कानपूर व अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात झाले. वनस्पतींतील विकृती व विषाणू विज्ञान हे त्यांचे विषय होते. ते उत्तर प्रदेशातील पंतनगर येथील कृषी विद्यापीठात १४ वर्षे प्राध्यापक होते. त्यानंतर ते आंध्र प्रदेशात गेले. भारता ...

                                               

सुभाष पाळेकर

सुभाष पाळेकर हे पद्मश्री पुरस्कारविजेते शेतीतज्‍ज्ञ व शेतकरी आहेत. झीरो बजेट या संकल्पनेवर आधारित नैसर्गिक शेतीचे ते पुरस्कर्ते आहेत. जमिनीच्या आरोग्याबरोबरच शेतकऱ्याचा जीवही धोक्यात, त्यामुळे सुभाष पाळेकरांचा रासायनिक शेतीला कडाडून विरोध होता. म ...

                                               

एम्पायर स्टेट बिल्डिंग

एम्पायर स्टेट बिल्डिंग ही न्यू यॉर्क शहरामधील १०२ माळ्यांची सर्वात उंच इमारत होती. ती इ.स. १९३१ साली पूर्ण झाली. ती जवळ ४० वर्षे न्यूयॉर्कमधील सर्वात उंच इमारत होती. १९७२ साली World Trade Center चा उत्तरेकडील टॉवर हा या इमारतीपेक्षा जास्त उंच असल ...

                                               

बुर्ज खलिफा

बुर्ज खलिफा ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. एकूण 829.84 मी इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा ही सध्या जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले व ४ जानेवारी २०१० रोजी त ...

                                               

वन वर्ल्ड ट्रेड सेंटर

वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही अमेरिकेच्याच्या न्यू यॉर्क शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर संकूलाचा भाग असणारी ही इमारत सध्या पश्चिम गोलार्धामधील सर्वात उंच इमारत आहे. मूळ १ वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत अल-कायदाने ११ सप्टेंबर २००१ रोजी क ...

                                               

विलिस टॉवर

विलिस टॉवर ही अमेरिकेच्या शिकागो शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. विलिस टॉवर अमेरिकेतील सर्वात उंच इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम इ.स. १९७४ साली पूर्ण झाले व तेंव्हापासुन इ.स. १९८८ पर्यंत विलिस टॉवर जगातील सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीत १०८ ...

                                               

शांघाय टॉवर

शांघाय टॉवर ही चीनच्या शांघाय शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या पुडोंग परिसरात असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल ६३२-मीटर इतकी असून ती, २०१८मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत होती. शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील ग ...

                                               

जोतं

जोते किंवा जोतं हे पारंपारिक पद्धतीने बांधलेल्या घराचा पाया होय.हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वापरण्यात येणारा शब्द आहे.यास पायवा असेही म्हणतात. जोतं जमिनीपासून साधारणपणे २ फूट उंच असते. पायऱ्या चढून जोत्यावर यावे लागते. जोते जेवढे मजबूत तेवढे ...

                                               

गर्दी

एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा कारणाविना, माणसांच्या अनियंत्रित व अशिस्तबद्ध एकत्र होण्याला गर्दी असे म्हणतात.कोणी यास जमाव असेही म्हणतात. सहसा, थोडक्या लोकांच्या एकत्रिकरणास जमाव असे म्हणतात पण थोडक्या म्हणजे किती हा आकडा ठरविल्या जाऊ शकत नाही. ...

                                               

विल्यामिना फ्लेमिंग

विल्यामिना पॅटन स्टीवन्स फ्लेमिंग ही स्कॉटलंडमध्ये जन्मलेली अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ होती. हिने ताऱ्यांना नावे देण्याची प्रमाण पद्धत विकसित करण्यात योगदान दिले व हजारो तारे व इतर अवकाशीय वस्तूंना शास्त्रीय नावे दिली. फ्लेमिंग स्कॉटलंडमध्ये शाले ...

                                               

उपग्रह भू कक्षा

३५,७८६ कि.मी.च्या वरील कक्षांना उच्च भू-कक्षा हाय अर्थ ऑर्बिट म्हणतात. ३५,७८६ कि.मी.च्या वरील कक्षेतले उपग्रह ज्या वेगानं पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याच वेगानं पृथ्वीभोवती फिरत असतात. यामुळे पृथ्वीवरून पाहिलं असता हे उपग्रह स्थिर भासतात. अशा उपग् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →