ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 11                                               

भाण

संस्कृत भाषेतल्या दहा नाट्यप्रकारांपैकी भाण हा एक प्रकार आहे. ही एकांकी नाट्यरचना असून ती एकच पात्र सादर करीत असे. हे पात्र म्हणजे धूर्त किंवा विट. हा एक तर स्वतःचे अनुभव कथन करी किंवा इतरांच्या अनुभवांचे वर्णन करी. एकाचेच भाष्य असलेल्या ह्या नाट ...

                                               

भाषांतरित-रूपांतरित नाटके

मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्या ...

                                               

महाराष्ट्रातील नाट्यसंस्था

इ.स. १८४३मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांनी पहिल्या मराठी नाटकाचा रंगमंचावर पहिला प्रयोग केला. त्यांच्या नाटकाचे नाव सीतास्वयंवर असे होते. त्यानंतर त्यांनी पुढील १०-१२ वर्षे आपली नाटक मंडळी बरोबर घेऊन गावोगाव जाऊन इतर काही नाटकांचे प्रयोग केल ...

                                               

महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धा

महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्‌कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ ...

                                               

प्रदीप मुळ्ये

प्रदीप मुळ्ये हे मराठी नाट्यसृष्टीतले एक नेपथ्यकार आहेत. त्यांनी दीडशेहून अधिक नाटकांचे नेपथ्य केले आहे. मुळ्ये यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी घेतली आणि द.ग. गोडसे, दामू केंकरे यांबरोबर कलेच्या मूलतत्त्वांचा अभ्यास केला. प्रारंभीच्या काळातच ...

                                               

मूकनाट्य

मूकनाट्य म्हणजे कुठलाही संवाद नसलेले नाटक होय. या प्रकारच्या नाटकामध्ये संगीत, प्रकाशयोजना वापरले असते मात्र कोणत्याही प्रकारचे लिखित किंवा आवाजाच्या स्वरुपातले शब्द वापरता येत नाहीत. संपूर्ण हावभाव करूनच नाटक सादर करतात. चार्ली चॅप्लीन, कमल हसन, ...

                                               

रससदन भाण

रससदन या भाणाचा नेमका कर्ता कोण आहे ते ज्ञात नाही. तो स्वतःस युवराज म्हणवितो. तो केरळ प्रदेशांतील कोटिलिंग या गांवचा रहिवासी असावा. बार्नेट या पंडिताच्या मते तो व सदाशिव हे एकच होत. या अर्धपरिचित लेखकाने रचलेले कथानक किती रसभरित आहे ते पहावे.

                                               

राजू तुलालवार

राजू तुलालवार हे सन १९७९ सालापासून मराठी बालरंगभूमीवर काम करीत आहेत. व्यावसायिक मराठी बालरंगभूमीवर सर्वाधिक काल कार्यरत असणारे ते रंगकर्मी आहेत. १९७९ साली राजू तुलालवार यांनी शालेय रंगभूमीसाठी अशी कार्टी नक्को रे बाप्पा ही बालनाटिका लिहिली. पुढील ...

                                               

रिंगणनाट्य

रिंगणनाट्य हे नाटकाचा एक प्रकार आहे. रिंगणनाट्य हे पथनाट्यासारखे असते. अतुल पेठे व राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंगमंच रिंगणनाट्याची स्थापना झाली.

                                               

रोमियो अॅन्ड ज्युलिएट

रोमियो आणि ज्युलियेट ही विल्यम शेक्सपियरने लिहिलेली एक जगप्रसिद्ध शोकांतिका आहे. या नाटकाची मराठीत अनेक भाषांतरे आणि रूपांतरे झाली. त्यांतली काही ही, आणि त्यांचे लेखक असे: रोमिओ और ज्युलियेट -हिंदी सादरकर्ते लिटिल थिएटर ग्रुप रोमिओ ज्युलिएट रमेश ...

                                               

ललित कलादर्श

संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १ जानेवारी १९०८ रोजी ’ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ची स्थापना केली. नंतर ही संस्था बापूराव पेंढारकर आणि पुढे भालचंद्र पेंढारकरयांनी चालू ठेवली. ’ललितकलादर्श’ने भा.वि. वरेरकरांची अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. रंगभू ...

                                               

लोकांकिका स्पर्धा

मुंबईच्या दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अहमदनगर-औरंगाबाद-ठाणे-नागपूर-नाशिक-पुणे-मुंबई अशी एकूण आठ केंद्रे आहेत. ही स ...

                                               

विश्वनाथ भालचंद्र देशपांडे

डॉ. वि.भा. देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. त्यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. त्यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून ...

                                               

शीतल तळपदे

शीतल तळपदे हे नाट्यप्रयोगांची प्रकाशयोजना करणारे नाट्यकर्मी आहेत. तळपदे यांचे बालपण सोलापूर आणि अलिबाग येथे गेले. तेथील नाट्यमंदिरांमधील वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.नाटकातील प्रत्यक्ष सहभागाची संधी त्यांना विलेपार्लेमधील नरसी मोनजी महाविद् ...

                                               

संगीत मत्स्यगंधा

दि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘सं. मत्स्यगंधा’ हे प्रा. वसंत कानेटकर लिखित नाटक आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांंनी या नाटकाला संंगीत दिले आहे. महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना या नाटकात मांंडण्यात आली आहे.हे नाटक सर्वप्रथम १ मे १९६४ र ...

                                               

अशोकाचे शिलालेख

अशोकाचे शिलालेख म्हणजेच अशोकस्तंभ, मोठमोठे गोलाकार खडक आणि गुहांमधील भिंतीवर कोरलेल्या ३३ शिलालेखांचा संग्रह आहे. आणि मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोक याने इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ या आपल्या राज्यकारभाराच्या काळात हे शिलालेख तयार करून घेतलेले आहे ...

                                               

आहोम साम्राज्य

आहोम साम्राज्य हे आसाम येथील ६०० वर्षे चाललेली राजवट होती. रुद्रसिंह या राजाच्या काळात सत्ता अतिशय बलवान व कळसाला पोहोचली होती. या सत्तेने मुघल राजांशी कडवट लढा दिला. राजा चक्रध्वजसिंह यांच्या काळातील लाछित बडफुकन हा त्यातील लढाऊ सेनापती म्हणून प ...

                                               

इतिहासाच्या अभ्यासाची साधने

इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. ...

                                               

औद्योगिक क्रांती

इंग्लंडमध्ये प्रथम सुरू झालेल्या आणि नंतर सर्व युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियांत झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे इ.स. १७५० ते इ.स. १८५० असा शतकभराचा कालखंड या क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता. औद् ...

                                               

जीवाश्म

मृत प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिक रित्या जतन केले गेलेले अवशेष म्हणजे जीवाश्म होय. ते खडकांमध्ये, नदी किंवा समुद्रतळाशी पडलेल्या गाळामध्ये तयार होतात. जीवाश्मशास्त्रात जीवाश्मांचा अभ्यास केला जातो. जिवाश्म तयार होण्याऱ्या विवीध पद्धती आहेत.

                                               

ट्रेक द सह्याद्रीज

ट्रेक द सह्याद्रीज हे हरिश कापडिया यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातील साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक ...

                                               

ननाणेशास्त्र

ननाणेशास्त्र म्हणजे नाणी व कागदी मुद्रा व्यतिरिक्त इतर नाणेशास्त्रीय वस्तू जसे की टोकन, पदके, आहेत. हे टोकन, बिल्ले, पुनर्छपाई केलीली नाणी, बंद केलेली नाणी, स्मरणिका पदके, टॅग, लाकडी निकेल्स आणि अन्य तत्सम वस्तू समाविष्टीत आहे. थोडक्यात म्हणजे जे ...

                                               

नाणकशास्त्र

दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नाणकशास्त्र म्हणतात. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करीत असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. नाण्यांच्या प्रदर्शनातून संबंधित ...

                                               

नाणे

नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नाणेशास्त्र होय. नाणी व पदके यांचा अभ्यास नाणी, टोकन, कागदी मुद्रा, आणि संबंधित वस्तू समावेश असलेल्या चलनांचा अभ्यास म्हणजे नाणेशास्त्र. अनेकदा नाणेशास्त्र हे जुनी नाणी गोळा करण्याचे छंद म्हणून मानले जातात. ...

                                               

पवित्र रोमन सम्राट

पवित्र रोमन साम्राज्याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट ही पदवी असे. या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यां ...

                                               

पाषाण युग

पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे. या काळाची सुरुवात अंदाजे २७ लक्ष वर्षांपू ...

                                               

पुरातत्त्वशास्त्र

साचा:Pp-move-indef पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन् ...

                                               

प्राच्यविद्या

प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यातील गणित, व्याकरण, काव्य, चिकित्सा यांचा अभ्यास होय. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद ...

                                               

बखर

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.तो दक्षिण आशियातील, विशेषकरून मराठी साहित्यातील, ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते. आता प ...

                                               

बुलढाणा-रोहिणखेड प्राचीन मशीद

बुलडाणा शहरापासून २० कि.मी., अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. या ठिकाणी सन १८८२ मध ...

                                               

ब्रिटिश साम्राज्य

ब्रिटिश साम्राज्य इंग्लिश: British Empire हे युनायटेड किंग्डमशासित मांडलिक देश, वसाहती, संरक्षित देश व अन्य प्रशासित प्रदेशांपासून बनलेले साम्राज्य होते. इ.स.च्या १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच् ...

                                               

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी आस्थापन आहे. भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख कार्य राष्‍ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्राचीन स्‍मारकांचे तसेच पुरातत्‍वीय स्‍थळांचे आणि अवशेषांच ...

                                               

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिणदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्या ...

                                               

मानववंशशास्त्र

उत्खननामध्ये सापडणार्य अस्थी अव्शेशांचा म्हणजे हाडाचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकषित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्यला "मानववशशास्त्र" म्हणतात. मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो. मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्टय़ ...

                                               

मार्क्सवादी इतिहासलेखन

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आ ...

                                               

मुद्रा (नाणे)

"File:MauryanBalaramaCoin3rd-2ndCenturyCE.jpg|thumb|बलराम, मौर्य साम्राज्यातील एक नाणे. यात बलराम ही देवता गदा व नांगर घेऊन उभी आहे. हे नाणे इ.स.पूर्व तिसर्‍या शतकातील आहे. ब्रिटिश संग्रहालयातील चित्र नाणे म्हणजेच मुद्रा हे विनिमय किंवा कायदेशीर ...

                                               

नेटिव अमेरिकन

सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. त्यांची अनेक राज् ...

                                               

लिओ पहिला, बायझेन्टाईन सम्राट

सीझर फ्लाव्हियस व्हॅलेरियस लिओ ऑगस्टस हा इ.स. फेब्रुवारी ७, इ.स. ४५७ ते मृत्युपर्यंत बायझेन्टाईन सम्राटपदी होता. बायझेन्टाईन सेनापती ऍस्पारने बसवलेल्या सम्राटांपैकी हा शेवटचा होय. लिओच्या राज्यकालात बाल्कन प्रदेशात हूण व वेस्ट गॉथ यांच्या टोळ्यां ...

                                               

लोह युग

मानवी संस्कृतीच्या विकासातील एक कालखंड.पाषाण युगानंतर ताम्रयुग आणि कांस्य युग सुरु झाले.पुरातत्त्वशास्त्रानुसार लोह युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता, की जेव्हा लोखंड वा पोलाद ह्या धातूंपासुन औजारे व आयुधे बनवली जात होती. आर्य लोकांना लोहाच ...

                                               

शोध युग

शोध युग हा जगाच्या इतिहासातील १५ व्या ते १७व्या शतकादरम्यानचा एक काळ होता जेव्हा युरोपीय शोधकांनी जगातील इतर भूभाग शोधण्याची मोठी मोहीम हाती घेतली होती. ह्या काळामध्ये स्पॅनिश व पोर्तुगीज शोधकांनी आफ्रिका, अमेरिका, आशिया व ओशनिया खंडांमधील अनेक भ ...

                                               

सभासद बखर

सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेली आहे. छत्रपती राजारामांसोबत जिंजीला असताना राजारामांच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदाने शिवाजींच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून शेवटपर्यंत स ...

                                               

सवाष्ण

ज्या महिलेचा पती हयात आहे अशा महिलेला सुवासिनी किंवा मराठीत सवाष्ण असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सतीचे दगड आढळतात. ज्यामध्ये एखादी स्त्री पतीसह सती गेली असेल तर तिचा गौरव म्हणून असे दगड घडविले जात. या दगडावर बांगड्या भरलेला सुवासिनीचा हात कोरलेला ...

                                               

सामंतशाही

सामंतशाही ही शासनव्यवस्था मध्ययुगीन काळात युरोप खंडात अस्तित्वात होती. ही शासनव्यवस्था संरक्षण व सेवा या तत्त्वांवर आधारलेली होती. मध्ययुगीन काळात संपूर्ण युरोपात सामंतशाहीचे अस्तित्व असले तरी स्थल व कालानुसार तिची स्वरूपे भिन्न होती. सामंतशाही ह ...

                                               

हाथीगुंफा शिलालेख

हाथीगुंफा शिलालेख हा ओडिसातील भुवनेश्वर जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा येथे इसवी सन पूर्व २ ऱ्या शतकातील कलिंग साम्राज्याचा राजा खारवेल याने कोरलेला शिलालेख आहे. उदयगिरी पर्वतराजीमध्ये असलेला हा शिलालेख सात ओळींचा असून मध्य पश्चिम प्राकृत भाषेत ब् ...

                                               

होमो इरेक्टस

होमो इरेक्टस ही आदिमानवांची एक प्रजाती आहे. सद्य मानव जातीचा पुर्वज या प्रजाती पासून उत्क्रांती होत आजची मानवजात निर्माण झाली असे मानण्यात येते. मात्र त्यातही विविध भूभागात वेगवेगळे आदिमानव असल्याचे पुरावे सापडले आहेत. जसे की जावा बेटावर सापडलेल् ...

                                               

अहर्गण साधन

││ श्री ││ अहर्गण म्हणजे दिवसांचा समूह. सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्ट्यादी, कल्पाच्या प्रारंभापासून कल्पादी, युगाच्या आरंभापासून युगादी किंवा इष्ट शकाच्या प्रारंभापासून शकादी इष्ट वेळेपर्यंत किती दिवस झाले आहे हे शोधणे म्हणजे अहर्गण काढणे. सिद्ध ...

                                               

आठवडा

आठवडा किंवा सप्ताह हे एक कालमापन एकक आहे. एका आठवड्यामध्ये ७ दिवस असतात. प्रत्येक आठवड्यात सात वार असतात, ते पुढील प्रमाणे - १.रविवार, २.सोमवार, ३.मंगळवार, ४.बुधवार, ५.गुरुवार, ६.शुक्रवार, ७.शनिवार. प्रत्येक वादर आठव्या दिवशी परत येतो. त्यामुळे य ...

                                               

इसवी सन

इसवी सन किंवा इसवी ही ग्रेगरीय दिनदर्शिकेमधील कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून करतात. अरबी भाषेतील ’इसा’ या शब्दापासून ’इसवी’ हा शब्द तयार झाला आहे, ’सन’ म्हणजे ’वर्ष’ किंवा ’साल’. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते. इसवी सन सुरु होण्या ...

                                               

घड्याळ

घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इस.पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात घटिकापात्र अनेक शतकांपासून वापरात होते. पण त्यात त्रुटी होत्या. जसे ते ...

                                               

बौद्ध दिनदर्शिका

शालिवाहन शकाची सुरुवात शक वंशातला सम्राट कनिष्क कारकीर्द - इ.स. ७८ ते इ.स. १०१ने त्याच्या राज्याभिषेकापासून म्हणजे इसवी सन ७८पासून केली. आजही शालिवाहन शकाचा आकडा व ग्रेगरियन वर्षाचा आकडा यांत ७८ वर्षाचे अंतर आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडले ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →