ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 109                                               

आशिया

आशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातील सर्वांत मोठा व सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील ६०% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८.६% भाग आशियाने व्यापला आहे. सिंधू संस्कृती, बॅबिलोनियन संस्कृती, स ...

                                               

खारकच्छ

खारकच्छ, किंवा खाजण, म्हणजे समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर वाळूचे संचयन होऊन निर्माण झालेले वाळूचे दांडे किंवा बांध या दोहोंमधील खाऱ्या पाण्याची पट्टी अथवा सरोवर होय. वाळू, खडे, गाळ यांनी बनलेल्या जमिनीच्या अरुंद बांधामुळे आखाताचे किंवा ...

                                               

गरम पाण्याचे झरे

भारतात देशात ३४० ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यांपैकी २३२ झरे पुढील राज्यांत आहेत.: आंध्र प्रदेश २५ अरुणाचल प्रदेश ३१ जम्मू काश्मीर ३० ओरिसा ५ महाराष्ट्र २८ गुजरात २१ उत्तराखंड ६२ हिमाचल प्रदेश ३०. महाराष्ट्रातील २८ झऱ्यांपैकी १८ कोकणात आहेत.

                                               

भारतातील उष्ण पाण्याचे झरे

वज्रेश्वरी-भिवंडी तालुका ठाणे जिल्हा महाराष्ट्र तुलशीश्याम - गीरच्या जंगलामधील तुलशीश्यामचे देऊळ, अमरेली जिल्हा, गुजरात गणेशपुरी- भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा" महाराष्ट्र बाक्रेश्वर, वीरभूम जिल्हा, पश्चिम बंगाल उनकेश्वर-किनवट तालुका, नांदेड जिल्हा ...

                                               

विहीर

जमीनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात. विहिरीतील पाणी विद्युत् उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच सिंचनासाठी वापरले जाते. विहिरी चे अन्य प्रयोग विश्व मध्ये काही जागी पेट्रोल आणि गैस ...

                                               

सरोवर

सरोवर म्हणजे पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते. सरोवर हा शब्द बहुसंख् ...

                                               

इटालियन द्वीपकल्प

इटालियन द्वीपकल्प हा दक्षिण युरोपामधील तीन मोठ्या द्वीपकल्पांपैकी एक आहे. इटली ह्या देशाचा मोठा भाग ह्या द्वीपकल्पावरच स्थित आहे. तसेच सान मरिनो व व्हॅटिकन सिटी हे दोन सार्वभौम देश देखील इटालियन द्वीपकल्पावर वसले आहेत. १,३१,३३७ चौरस किमी क्षेत्रफ ...

                                               

इबेरियन द्वीपकल्प

इबेरियन द्वीपकल्प, किंवा इबेरिया हा नैऋत्य युरोपातला एक द्वीपकल्प आहे ज्यावर स्पेन, पोर्तुगाल व आंदोरा हे तीन देश स्थित आहेत. इबेरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस व आग्नेयेस भूमध्य समुद्तर उत्तर, दक्षिण व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. पिरेनीज ही पर्व ...

                                               

जेजू

जेजू हा दक्षिण कोरिया देशाचा एक स्वायत्त प्रांत आहे. हा प्रांत जेजू ह्याच नावाच्या बेटावर वसला असून जेजू बेट कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशेला प्रशांत महासागराच्या कोरिया सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे. जेजू ह्याच नावाचे शहर जेजू प्रांतची राजधानी त ...

                                               

साखालिन

साखालिन हे रशिया देशाचे एक मोठे बेट आहे. हे बेट प्रशांत महासागरामध्ये रशियाच्या पूर्वेला स्थित आहे. तार्तर सामुद्रधुनी साखालिनला रशियापासून अलग करते. साखालिनच्या दक्षिणेला जपान देशाचे होक्काइदो हे बेट आहे. साखालिनच्या नैऋत्येस जपानचा समुद्तर उत्त ...

                                               

सिचिल्या

सिचिल्या हे भूमध्य समुद्रामधील सर्वात मोठे बेट व इटली देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हे बेट इटालियन द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशेस स्थित असून मेसिनाची सामुद्रधुनी सिचिल्याला इटलीपासून अलग करते. सिचिल्याच्या पूर्व भागातील एटना हा युरोपातील व जगातील स ...

                                               

भूशिर

भूशिर म्हणजे समुद्रात किंवा सरोवरात घुसलेले जमिनीचे निमुळत्या टोकासारखे दिसणारे भूरूप होय. भूशिराप्रमाणेच द्वीपकल्पाच्याही ठायी तीन बाजूंस पाण्याने वेढलेले, निमुळते होत जाणारे जमिनीचे भूरूप असते. मात्र अशा भूरूपाचा विस्तार विशाल असला, तरच त्यास द ...

                                               

वाळवंट

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

                                               

अताकामा वाळवंट

अताकामा वाळवंट हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मरुस्थल आहे. अक्षांश ५० ते ३०० दरम्यान पेरू देशाच्या दक्षिण सरहद्दीपासून चिलेमधील कोप्यापो नदीपर्यंत हे सु. ९६० किमी. लांब व पश्चिमेस पॅसिफिक किनाऱ्यावरील पर्वतश्रेणीपासून पूर्वेस ॲंडीज पर् ...

                                               

कच्छचे रण

कच्छचे रण भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर तसेच पूर्वेस पसरलेला खारट दलदलीचा वैराण प्रदेश आहे. याचा विस्तार २३,२०० चॉरस किमी इतका आहे. रण चा अर्थ गुजराती व हिंदी भाषांत वाळवंट असा होतो.

                                               

गोबी वाळवंट

गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील पाचव्या क्रमांकाचे वाळवंट आहे. हे वाळवंट चीनच्या उत्तर व वायव्य भागात व मंगोलियाच्या दक्षिण भागात सुमारे १२.९५ लाख चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर पसरले आहे. येथील हवा अतिशय कोरडी असून प ...

                                               

थरचे वाळवंट

थरचे वाळवंट हे भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सरहद्दीवरचे वाळवंट आहे. २००००० चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट आकारमानाने जगातील सातव्या व आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे.

                                               

सहारा

सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकुण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्र व ॲटलास पर्वतरांग, पश्चिमेला अटलांटि ...

                                               

बलुचिस्तान

बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम आशियातील डोंगराळ प्रदेश आहे. यात दक्षिण पूर्व इराण, पश्चिम पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानचा समावेश होतो. या प्रदेशात बलुची नावाच्या जमाती राहतात. त्यांच्या भाषेला बलुची भाषा म्हणतात. हिंदुस्थानच्या फाळणीपूर्व ...

                                               

अटलांटा

अटलांटा ही अमेरिका देशातील जॉर्जिया राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. २०१० साली ४.२ लाख लोकसंख्या असलेले अटलांटा अमेरिकेमधील ४०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अटलांटा-मॅरिएटा-सॅंडी स्प्रिंग्ज ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ५२.६९ लाख ...

                                               

अथेन्स

अथेन्स ही दक्षिण युरोपाच्या ग्रीस देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ३,४०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहरांपैकी एक आहे. इ.स. पूर्व पाचव्या व चौथ्या शतकांदरम्यान शास्त्रीय कला, शिक्षण, तत्त्वज्ञान इत्यादींचे ...

                                               

तोक्यो

टोकियो) ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रभाग, तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे. टोकियो महानगरीय प्रभागामध्ये २३ विभाग वॉर्ड असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्या हद ...

                                               

पॅरिस

पॅरिस ही फ्रान्स देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. उत्तर फ्रान्समध्ये इल-दा-फ्रान्स ह्या प्रांतात सीन नदीच्या काठावर वसलेले पॅरिस महानगर युरोपातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांपैकी एक आहे. पॅरिस शहराची लोकसंख्या २१,९३,०३१ इतकी तर महानगर पॅ ...

                                               

बीजिंग

बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग शांघायखालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगर ...

                                               

माँट्रियाॅल

माँट्रियाॅल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोरॉंटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिसखालोखाल जगातील ...

                                               

मेलबर्न

हा लेख ऑस्ट्रेलिया तील मेलबर्न शहराबद्दल आहे. मेलबर्न च्या इतर उपयोगांसाठी पहा - मेलबर्न. मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी व ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. इ.स. २००६ च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हज ...

                                               

मॉस्को

मॉस्को ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच् ...

                                               

म्युन्शेन

म्युनिक अथवा म्युनशेन हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. बायर्न राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिन व हॅंम्बुर्गनंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन ...

                                               

रियो डी जानीरो

रियो डी जानीरो हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १७६३ ते १९६० दरम्यान ही ब्राझीलची राजधानी होती. २०१६मध्ये रियो डी जानीरोमध्ये ऑलिंपिक खेळस्पर्धा झाल्या.तसेच हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.पहिली वसुंधरा ...

                                               

रोम

रोम ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे. इटलीच्या मध्य-पश्चिम भागात लात्सियो प्रांतामध्ये तिबेर व ऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. प ...

                                               

लंडन

लंडन हे इंग्लंडचे व युनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांम ...

                                               

लॉस एंजेल्स

लॉस अँजेलस) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस अ ...

                                               

सिडनी

सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे. तसेच हे शहर न्यू साउथ वेल्स ह्या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लोकसंख्या ४६ लाखांहून अधिक आहे. सिडनी शहराची स ...

                                               

सेंट लुईस

सेंट लुईस हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे महानगर आहे. हे शहर मिसूरीच्या पूर्व भागात इलिनॉय राज्याच्या सीमेवर व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. ३.१९ लाख शहरी व २८.४५ लाख महानगरी ...

                                               

ॲम्स्टरडॅम

अ‍ॅमस्टरडॅम ही नेदरलँड्स देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर हॉलंड ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅमस्टरडॅम शहर उत्तर समुद्राशी एका २५ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे जोडले गेले आहे. २०१० साल अखेरीस अ‍ॅमस्ट ...

                                               

जग

सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया या खंडाचा विस्तार चारही गोलार्धांत आहे. या खंडाच्या उत्तरेकडे आक्टिर्टक महासागर,पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहेत. आशिया खंड, युरोप व आफ्रिका या दोन खंडांना जोडलेले आहे. युरोप आणि आशिया ही सलग ...

                                               

पद्मिनी (स्त्रीविशेष)

प्राचीन भारतीय सौंदर्यशास्त्रानुसार तरुण स्त्रियांच्या बोलण्या-चालण्या-वागण्यावरून आणि स्वभाव-प्रवृत्तींनुरूप कल्पिलेल्या चार स्त्रीविशेषांपैकी पद्मिनी हा एक प्रकार होय. चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी हे अनुक्रमाने अन्य तीन होत. पद्मिनीला सायुज्यता ...

                                               

सायुज्यता

सायुज्यता ही मोक्षाची चौथी पायरी समजली जाते. सालोक्यता, सामीप्यता, व सारूप्यता या अनुक्रमाने पहिल्या तीन पायऱ्या होत. आदि शंकराचार्यांच्या लघुवाक्यवृत्तीतले या संबंधीचे श्लोकः देव गंधर्व यक्ष स्वर्गावासी । तेथून जरी सत्यलोकवासी । हे उत्तम गति असे ...

                                               

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

नरेंद्र अच्युत दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटन ...

                                               

सात आसरा

आसरा किंवा अप्सरा या नावाच्या जलदेवतांचा एक प्रकार आहे. तरुण मुली अथवा एकदोन मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणाने जर पाण्यात आत्महत्या केली, तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे. तसेच, एखादी स्त्री बाळंतपणाच्या काळ ...

                                               

अनंत यशवंत खरे

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. परंतु खरे यांनी कुठलाही पुरस्कार न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. नंदा खरे यांच्या सांगण्यानुसार चार वर्षांपूर्वीच त्यांनी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मग ...

                                               

विजय बळवंत पांढरे

विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या या शासकीय संस्थेचे मुख्य अभियंता, तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य आणि संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.

                                               

गुलियेल्मो मार्कोनी

गुलियेल्मो मार्कोनी चा जन्म इटलीतील बोलोन्या शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्‍सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण ब ...

                                               

छिंगघाय–तिबेट रेल्वे

छिंगघाय–तिबेट रेल्वे ही चीन देशामधील एक रेल्वे आहे. ही रेल्वे तिबेटमधील ल्हासा शहराला छिंगहाय प्रांताच्या शीनिंग शहरासोबत जोडते. एकूण १,९५६ किमी लांबीच्या ह्या रेल्वेमार्गाच्या शीनिंग ते गोलमुद दरम्यानच्या ८१५ किमी लांबीच्या टप्प्याचे काम १९८४ सा ...

                                               

३डी प्रिंटर

3 डी प्रिंटिंग, जो additive manufacturing म्हणूनही ओळखला जातो, three-dimensional object तयार करण्यासाठी वापरलेल्या प्रक्रियांचा संदर्भ घेतो ज्यामध्ये घटक जोडला जातो किंवा कॉम्प्यूटर कंट्रोलमध्ये कॉम्प्यूटर नियंत्रणाखाली स्थिर होतात, ऑब्जेक्ट तयार ...

                                               

ऑक्टेव लेवेनस्पील

ऑक्टेव लेवेनस्पील हे अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट विद्यापीठातील निवृत एमेरिटस-प्राध्यापक असून रासायनिक प्रक्रिया आभियांत्रिकी केमिकल रिऍक्शन इंजिनिअरिंग या विषयाला विकसित करण्याचे श्रेय यांना जाते. सुरुवातिला फक्त शोधनिंबधा मध्ये मर्यादित असलेला विषया ...

                                               

पदार्थ वहन

पदार्थ-वहन अथवा मास ट्रांसफर हा रासायनिक अभियांत्रिकी मधील एक महत्त्वाचा विषय आहे. या मध्ये मुख्यत्वे पदार्थाचे वहन एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर कसे होते याचा अभ्यास होतो. उदा: एका भांड्याचे दोन भाग एका सच्छिद्र माध्यमाच्या मदतीने केले व दोन व ...

                                               

प्रकिया नियोजन

प्रक्रिया नियोजन अथवा प्रोसेस डिझाइन हा विषय रासायनिक आभियांत्रिकीशी निगडित असून पुर्णपणे तांत्रिक स्वरुपाचा विषय आहे. रासायनिक अभियंता त्याच्या या क्षेत्रातिल अनुभवानुसार प्रक्रिया अभियंता देखील संबोधला जाउ शकतो. हा विषय रासायनिक अभियांत्रिकी मध ...

                                               

कोरोना प्रभाव

एखाद्या विद्युत वाहक तारेच्या सभोवताल आयनीकृत द्रवामुळे व विद्युत क्षेत्र एका विशिष्ट मर्यादेबाहेर गेल्यामुळे तयार होणारा प्रभाव.कोरोनामुळे वाहकाचा आभासी व्यास वाढण्यास मदत होते. कोरोना प्रभाव हा स्किन इफेक्टमुळे होतो. ज्यामुळे वीज फक्त वाहकाच्या ...

                                               

जलविद्युत

पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे. कारण या प्रकारात स्थितिज ऊर्जा ही गतिज ऊर्जेत बदलते. या तऱ्हेने केलेल्या विद्युत ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →