ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 108                                               

फिया सिंग

चालेउन्सिलप फिया सिंग हे लाओसच्या राजांचे शाही आचारी आणि समारंभांचे संयोजक होते. त्यांनी लुआंग प्रबांगमधील शाही राजवाड्यात काम केले. अ‍ॅलन डेव्हिडसन यांच्या म्हणण्यानुसार, "फिजिशियन, आर्किटेक्ट, कोरिओग्राफर, शिल्पकार, चित्रकार आणि कवी" देखील होते ...

                                               

लेबेनॉन

लेबेनॉनचे प्रजासत्ताक हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे ले ...

                                               

लेसोथो

लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसर्‍या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे मासेरु ही लेसोथोची राजधानी व स ...

                                               

व्हियेतनाम

व्हियेतनाम लेखनभेद: व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हिएतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. २०२० नुसार, सुमारे ९.७८ कोटी लोकसंख्या असलेला व्हिएतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा ...

                                               

व्हियेतनाममधील बौद्ध धर्म

व्हियेतनाममधील बौद्ध धर्म हा मुख्यतः महायान परंपरेचा आहे, जो व्हियेतनाममधील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक बौद्ध धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये चीन व जपान नंतर तिसरा या देशाचा क्रमांक ...

                                               

व्हेनेझुएला

व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत. व्हेनेझुएलाला २८०० किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. ९,१६,४४५ ...

                                               

श्रीलंका

श्रीलंका सिंहली: ශ්‍රී ලංකා; तमिळ: இலங்கை ;, जूने नाव - सिलोन / Ceylon, हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या ...

                                               

श्रीलंका प्रमाणवेळ

श्रीलंका प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा भारताच्या वेळेप्रमाणेच ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरिता हा फरक सध्यातरी कायम असतो. ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशाशी निगडित आहे. १५ एप्रिल २००६ पासून श्रीलंकेने ही भारतीय प् ...

                                               

भारत-श्रीलंका शांती करार

भारत-श्रीलंका शांती करार हा २९ जुलै १९८७ रोजी कोलंबो येथे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांच्यात झालेला करार आहे.

                                               

लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम

एल.टी.टी.ई. तथा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम ही श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ भाषिक राष्ट्रासाठी लढणारी एक फुटीरवादी संघटना आहे. या संघटनेला भारतासह अनेक राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. १९७६ साली वेलुपिल्लई प्रभाकरन ह्याने स्थापन के ...

                                               

सिंहली बौद्ध राष्ट्रवाद

सिंहली बौद्ध राष्ट्रवाद ही एक राजकीय विचारसरणी आहे जी श्रीलंकेत बहुतांश सिंहली बहुसंख्य विश्वास प्रणाली असलेल्या थेरवाद बौद्ध धर्मावर जोर देऊन सिंहली संस्कृती आणि वांशिकतेवर लक्ष केंद्रित करते. मुख्यतः ब्रिटीश साम्राज्याने श्रीलंकेच्या वसाहतीच्या ...

                                               

२०१९ श्रीलंका बॉम्बस्फोट

२१ एप्रिल २०१९ रोजी श्रीलंकेत ईस्टर चा सण साजरा होत असताना कोलंबो या राजधानीच्या शहरात एकापाठोपाठ एक असे ८ बॉम्बचे स्फोट झाले. हे स्फोट ३ चर्च ३ हॉटेले व इतर दोन ठिकाणी झाले.सेंट अँटोनी चर्च, सेंट सबॅस्टियन चर्च, जॉयन चर्च ही तीन चर्चेस आणि हॉटेल ...

                                               

सामो‌आ

सामोआचे स्वतंत्र राज्य हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. सामोअन द्वीपसमूहाच्या पश्चिम भागमध्ये वसलेल्या सामोआची लोकवस्ती प्रामुख्याने उपोलू व सवई ह्या दोन बेटांवर स्थित आहे. आपिया ही सामोआची राजधानी ...

                                               

सिंगापूर

सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी. २ क्षेत्रफळ अस ...

                                               

सुरिनाम

सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सुरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडात क्षेत्र ...

                                               

सेंट लुसिया

सेंट लुसिया हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. सेंट लुसिया पूर्व कॅरिबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस मार्टिनिक, दक्षिणेस सेंट व्हिन्सेंट तर आग्नेयेस बार्ब ...

                                               

डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया

बोसेजू स्टेडियम हे कॅरिबियनमधील सेंट लुसिया देशामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. २००२ साली बांधले गेलेल्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता २०,००० असून हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. येथील पहिला एकदिवसीय सामना ८ जून २००२ रोजी व ...

                                               

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स हा कॅरिबियनमधील एक छोटा द्वीप-देश आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स कॅरिबियन समुद्रातील अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून त्याच्या उत्तरेला सेंट लुसिया, पूर्वेला बार्बाडोस तर दक्षिणेला ग्रेनेडा हे देश आहेत. ह्या देश ...

                                               

सौदी अरेबिया

सौदी अरेबियाचे राजतंत्र हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आ ...

                                               

पाटणा (स्कॉटलंड)

पाटणा हे स्कॉटलंडमधील एक खेडेगाव आहे. या गावाची वस्ती २०१५ साली साडे तीन हजार होती. हे गाव भारतातल्या बिहार राज्यातील पाटण्यापासून १०.००० किलोमीटर अंतरावर आहे. लाकडी आणि सिमेंटची एकमजली आणि दुमजली घरे असलेले हे छोटेसे टुमदार पाटणा नावाचे गाव दूम ...

                                               

आयबेरीया एयर लाइन

आयबेरीया एयर लाइन ची कायदेशीर नोंदणी आयबेरीया या नावाने सन १९२७ साली झाली. ही स्पेन देशाची झेंडा धारी विमान कंपनी आहे. आयबेरीया विमान सेवा माद्रिद या मुख्य ठिकाणाचे बराजस विमानतळ आणि बार्सिलोना एल प्रात विमानतळावरून विमान सेवा आयबेरीया ग्रुपचे भा ...

                                               

स्वाझीलँड

स्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. स्वाझीलँडमध्य ...

                                               

गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा

गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतांतील बोगदा आहे. याच्या दोन टोकांतील अंतर ५७ किमी असून आतील बोगदे, जोडबोगदे व इतर रस्त्यांची एकूण लांबी १५२ किमी आहे. हा जगातील सगळ्यात लांबीचा बोगदा आहे. यानंतरचा सगळ्यात मोठा बोगदा जपा ...

                                               

जय भीम नेटवर्क, हंगेरी

जय भीम नेटवर्क हे हंगेरी देशातील जिप्सी लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन बनवलेले एक सामाजिक व शैक्षणिक संघटन आहे. नेते जानोस ओरसोस यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी हा विचार हंगेरीतील जिप् ...

                                               

डॉ. आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)

डॉ. आंबेडकर हायस्कूल ही हंगेरी देशातील सांजाकोजा शहरातील एक शाळा आहे. जिप्सी समाजाच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन या शाळेची स्थापना इ.स. २००७ मध्ये केली. विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व ...

                                               

हैती

हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हैती या देशाचे क्षेत्रफळ २७,७५० वर् ...

                                               

२०१० हैती भूकंप

२०१० हैती भूकंप हा कॅरिबियनमधील हैती ह्या देशात झालेला एक विनाशक भूकंप होता. मंगळवार, जानेवारी १२ २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता झालेल्या व रिश्टर स्केलवर ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सच्या २५ किमी ...

                                               

होन्डुरास

होन्डुरासचे प्रजासत्ताक स्पॅनिश: República de Honduras हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही ...

                                               

तीन दऱ्यांचे धरण

तीन दऱ्यांचे धरण हे चीन देशाच्या हूपै प्रांतामधील यांगत्से नदीवरील एक धरण व जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. यांगत्से नदीच्या तीन दऱ्यांमध्ये बांधलेले हे धरण आकारमानाने जगातील सर्वांत मोठे तर उत्पादनक्षमतेने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्युतनिर्मित ...

                                               

टांगानिका

टांगानिका, उत्तरकाळातील टांगानिकाचे प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेतील इ.स. १९६१ ते इ.स. १९६४ या कालखंडात अस्तित्वात असलेला एक देश होता. हिंदी महासागर व व्हिक्टोरिया सरोवर, मालावी सरोवर, टांगानिका सरोवर या आफ्रिकेतील मोठ्या सरोवरांनी वेढलेल्या या दे ...

                                               

कोरियन बौद्ध धर्म

कोरियन बौद्ध धर्म हा बौद्ध धर्माचा एक प्रकार आहे, जो महायान बौद्ध शाखेशी संबंधित आहे. सुरुवातीच्या कोरियन बौद्ध भिक्खुंचा असा विश्वास होता की त्यांनी परदेशी देशांकडून घेतलेल्या परंपरा आंतरिक विसंगत आहेत. यावर उपाय म्हणून त्यांनी बौद्ध धर्मात एक न ...

                                               

तिबेट

तिबेट हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. त्याला तिबेटचे पठार असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. सातव्या शतकापासून ...

                                               

युगोस्लाव्हियाचे राजतंत्र

युगोस्लाव्हियाचे राजतंत्र हा १९१८ ते १९४३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. हे राजतंत्र दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात पश्चिम बाल्कन प्रदेशापासून मध्य युरोपापर्यंत पसरले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान १७ एप्र ...

                                               

सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष

सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष हा सोव्हियेत संघ ह्या भूतपूर्व देशामधील एकमेव राजकीय पक्ष होता. १ जानेवारी १९१२ रोजी व्लादिमिर लेनिनने ह्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. २९ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हियेत संघाच्या विघटनादरम्यान कम्युनिस्ट पक्ष बरखा ...

                                               

गुलाग

गुलाग तथा ग्लाव्हनोई उप्राव्लेनी लागेरै ही सोव्हियेत संघातील सरकारी वेठबिगारी छावण्या व तुरुंगांचे व्यवस्थापन करणारी संस्था होती. अशा छावण्यांनाही गुलाग म्हणून संबोधले जाते. या छावण्यांची सुरुवात व्लादिमिर लेनिनच्या सत्ताकाळात सुरू झाली व जोसेफ स ...

                                               

शीत युद्ध

शीतयुद्ध हा शब्द विसाव्या शतकातील लोकशाहीवादी पश्चिमात्य राष्ट्रांचा गट व सोव्हियत संघाच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट राष्ट्रांचा गट ह्यांदरम्यानच्या राजकीय व आर्थिक संघर्षाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. ह्या दोन गटांदरम्यान वास्तविक युद्ध कधी ...

                                               

क्यूबा

क्यूबा हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य, ईशान्येस बहामास व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, पश्चिमेस मेक्सिको, दक्षिणेस केमन द्वीपसमूह व जमैका तर आग्नेयेस हैती व डॉमिनिकन प्रजासत्ताक हे देश आहेत. हवाना ही क ...

                                               

ग्वादेलोप

ग्वादेलोप हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. ग्वादेलोप बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या ५ परकीय प्रदेशांपैकी एक आहे. ग्वादेलोप फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो युरोपि ...

                                               

मार्टिनिक

मार्टिनिक हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. मार्टिनिक बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या मुख्य भूमीपासून वेगळ्या ५ प्रदेशांपैकी एक आहे. मार्टिनिक फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात अस ...

                                               

सिंट मार्टेन

सिंट मार्टेन व् हा कॅरिबियनमधील नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील एक घटक देश आहे. हा देश सेंट मार्टिन ह्याच नावाच्या बेटाच्या दक्षिणेकडील भागात वसला आहे. सेंट मार्टिन बेटाचा उत्तरेकडील भाग सेंट मार्टिन ह्या फ्रान्स देशाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रां ...

                                               

हिस्पॅनियोला

हिस्पॅनियोला बेटाबद्दलची माहिती या लेखात आहे. रॉबर्ट लुई स्टीवन्सनच्या ट्रेझर आयलंड कथेतील जहाजासाठी पहा: हिस्पॅनियोला जहाज. हिस्पॅनियोला हे कॅरिबियन समुद्रातील एक बेट आहे. क्युबाच्या पूर्वेस वसलेले हे बेट अँटिल्स बेटांमधील मधील आकाराने दुसऱया क् ...

                                               

एल साल्वादोर

एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची राजधानी व सर्वा ...

                                               

अर्जेन्टिना

अर्जेन्टिना स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना द.अ. किंवा आर्खेन्तिना स्पे) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २८ लाख चौरस किलोमीटर एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील द ...

                                               

इक्वेडोर

इक्वेडोरचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. इक्वेडोरच्या उत्तरेला कोलंबिया, पूर्व दक्षिणेला पेरू तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत. प्रशांत महासागरामधील गालापागोस द्वीपसमूह इक्वेडोरच्याच अधिपत्याखाली आहे. ब्राझिल ...

                                               

पेरू

पेरु ह्या फळासाठी पहा: पेरु फळ पेरूचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश् ...

                                               

फ्रेंच गयाना

फ्रेंच गयाना हा दक्षिण अमेरिका खंडातील फ्रान्स देशाचा एक प्रदेश व विभाग आहे. गयानाच्या पूर्वेला व दक्षिणेला ब्राझिल, पश्चिमेला सुरिनाम तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहेत. कायेन ही फ्रेंच गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इ.स. १७६३ साली फ्रेंच ...

                                               

स्पेनमधील शहरांची यादी

स्पेन देशाची लोकसंख्या ४,६७,४५,८०७ इतकी असून येथे ८,११२ महापालिका आहेत. ह्यांपैकी बार्सिलोना व माद्रिद ह्यांची लोकसंख्या १० लाखाहून अधिक असून २ लाख पेक्षा अधिक लोकसंख्येची एकूण २२ शहरे आहेत. आलिकांते आल्माझान जिजोन काडिस सालामांका, स्पेन पाल्मा द ...

                                               

युरोप

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन ...

                                               

अंटार्क्टिका

अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण मह ...

                                               

दक्षिण अमेरिका

दक्षिण अमेरिका किंवा लॅटिन अमेरिका हा पृथ्वीवरील ७ प्रमुख खंडांपैकी एक खंड आहे. दक्षिण अमेरिका पश्चिम व दक्षिण गोलार्धात स्थित असून तो बर्‍याचदा अमेरिका ह्या मोठ्या खंडाचा एक उपखंड देखील मानला जातो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, प ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →