ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 107                                               

भारतीय हवामान

भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मौसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. भारतात साधारणपणे ६ मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात त्यात ...

                                               

मंगोलियामधील बौद्ध धर्म

मंगोलिया हा एक बौद्ध बहुसंख्य देश आहे. काही अहवालांनुसार, मंगोलियाची ९३% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे. तथापि, २०१० च्या मंगोलियाच्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्म हा मंगोलियाच्या ५३% लोकसंख्येद्वारे अनुसरला जाणारा मंगोलियाचा सर्वात मोठा धर्म आहे. मंगोलिय ...

                                               

मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक

मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक व कॉंगोचे प्रजासत्ताक तर पश्चिमेला कामेरून हे देश आहेत. युबांगी ह ...

                                               

मलावी

मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालॅंड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया इतर दिशांना मोझांबिक हे देश ...

                                               

मलेशिया

मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी स ...

                                               

मलेशियामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म हा मलेशियातील दुसऱ्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. मलेशियाची १९.८% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे. काही अंदाजानुसार मलेशियामध्ये बौद्धांची संख्या २१.६% आहे, ज्यात काही चिनी लोकधर्मांचे अनुयायी असलेल्यांच्या आकडेवारीचा समावेश आहे. चिनी ...

                                               

मालदीव

मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्य ...

                                               

प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स

१७ नोव्हेंबर २०१३ मध्ये पी पी एम हा मालदीवचा सत्ताधारी पक्ष झाला. त्यांचा उमेदवार यामीन अब्दुल गय्यूम माय्मून चा सावत्र भाऊ हा २०१३ ची मालदीवची राष्ट्रपती निवडणूक एम डी पी च्या उमेदवार मोहमेड नशीद ह्याला हरवून जिंकला. पी पी एम निवडणूक जिंकण्याचे ...

                                               

माली

मालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत दईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९ ...

                                               

माल्टा

माल्टाचे प्रजासत्ताक हा दक्षिण युरोपातील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा भूमध्य समुद्रामधील एका द्वीपसमूहावर वसला असून तो इटलीच्या सिसिलीच्या ८० किमी दक्षिणेस, ट्युनिसियाच्या २८४ किमी पूर्वेस, व लिबियाच्या ३३३ किमी उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत ...

                                               

मॅसिडोनिया

मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्ग ...

                                               

मेक्सिको

मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.

                                               

मॉरिशस

मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे एशिया, युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकां ...

                                               

एअर मॉरिशस

एअर मॉरिशस ही मॉरिशस या राष्ट्राची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मॉरिशस चे पोर्ट लुइस शहरात या कंपनीचे मुख्य कार्यालय एअर मॉरिशस सेंटर आहे. त्याचे मुख्य केंद्सर सीवूसगुर रंगूळम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ही कंपनी म्हणजे सब-साहरण आफ्रिकेची चौथ ...

                                               

मोरोक्को

मोरोक्को, उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे. अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे. मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य द ...

                                               

म्यानमार

म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्य ...

                                               

खाकाबो राझी

खाकाबो राझी हे ५,८८१ मीटर उंची असलेले शिखर, आग्नेय आशियातील सर्वोच्च शिखर आहे. म्यानमार देशाच्या उत्तरेतील काचीन राज्यात चीनच्या सीमेजवळ हिमालय पर्वतप्रणालीच्या एका उपशृंखलेत ह्या शिखराचे स्थान आहे. खाकाबो राझी शिखर हे खाकाबो राझी राष्ट्रीय उद्या ...

                                               

रोहिंग्या

रोहिंग्या हा पश्चिम म्यानमारमधील आरकान प्रांतातील मुस्लिम समाज आहे. जगभरात २० लाखावर रोहिंग्या लोक आहेत. म्यानमारमध्ये यांची संख्या सर्वाधिक आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार, म्यानमारमध्ये ८,००,००० रोहिंग्या लोक होते, तर २०१७ पर्यंत ही संख्या १३,००,० ...

                                               

युक्रेन

युक्रेन हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी ...

                                               

युनायटेड किंग्डम

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला ...

                                               

उत्तर आयर्लंड

उत्तर आयर्लंड हा आयर्लंडच्या बेटावरील ईशान्येला वसलेला युनायटेड किंग्डममधील चार घटक देशांपैकी एक आहे. १४,१३९ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या ह्या देशाने आयर्लंड बेटाचे एक षष्ठांश क्षेत्रफळ व्यापले आहे. ह्याच्या दक्षिणेस व पश्चिमेस आयर्लंडच्या प्रज ...

                                               

ब्रिटिश पाउंड

ब्रिटिश पौंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पौंड या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल = ४५३.५९२ ग्रॅम.

                                               

ब्रिटीश आर्मी

ब्रिटीश आर्मी हे ब्रिटीश आर्म्ड फोर्सचा भाग असलेल्या युनायटेड किंग्डमची प्रमुख भूमी युद्ध शक्ती आहे. २०१८ पर्यंत, ब्रिटिश सैन्यात केवळ ८१५०० प्रशिक्षित नियमित कर्मचारी आणि २७००० प्रशिक्षित आरक्षित कर्मचा-यांचा समावेश आहे. आधुनिक ब्रिटीश आर्मीने इ ...

                                               

ब्रेक्झिट

युनायटेड किंग्डमची युरोपीय संघातून बाहेर पडण्याची घटना ब्रेक्झिट म्हणून ओळखली जाते. ब्रिटिश आणि एक्झिट या दोन इंग्लिश शब्दांच्या जोडीतून हा शब्द तयार झाला.१९७३-२०१५ मध्ये झालेल्या मतदानात जास्ततर मते युरोपियन आर्थिक समुदाय,युरोपिय संघात राहण्याच् ...

                                               

स्कॉटलंड

मे १, इ.स. १७०७ पर्यंत स्कॉटलंड एक सार्वभौम देश होता. या दिवशी झालेल्या युतीने तो युनायटेड किंग्डमचा घटक देश बनला.

                                               

अझरबैजान

अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली ...

                                               

आयर्लंडचे प्रजासत्ताक

आयर्लंडचे प्रजासत्ताक आयरिश: Poblacht na hÉireann, हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले ...

                                               

आल्बेनिया

आल्बेनिया हा आग्नेय युरोपातील देश आहे. याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस मॉंटेनिग्रो, ईशान्येस कोसोव्हो तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत. तसेच आल्बेनियाच्या ...

                                               

कझाकस्तान

कझाकस्तान, अधिकृत नाव कझाकस्तानाचे प्रजासत्ताक हा मध्य आशिया व पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. याचे २७,२७,३०० वर्ग कि.मी. विस्तारलेले क्षेत्रफळ पश्चि ...

                                               

ग्रीस

ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्यजगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. तसेच ग्रीस ला यूनान व यवन या नावाने पण ओळखल्या जाते. प्राचीन इतिहास लाभलेला हा ...

                                               

तुर्कस्तान

तुर्कस्तान तुर्की:Türkiye किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये युरोप व आशिया विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.

                                               

मोंटेनेग्रो

मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही ...

                                               

मोनॅको

मोनॅको हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे. मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार ...

                                               

मोल्दोव्हा

मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे. मध्य युगादरम्यान ...

                                               

रोमेनिया

रोमेनिया हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. रुमानियाच्या पश्चिमेला सर्बिया व हंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मध्य युगात रु ...

                                               

लक्झेंबर्ग

लक्झेंबर्गची शाही राजसत्ता हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ ...

                                               

लिश्टनस्टाइन

लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे. फाडुट्स अथवा वाडुझ ही लिश्टनस्टाइनची राजधानी आहे.

                                               

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे. व्हॅटिकनची लांबी केवळ १.०५ किमी व रुंदी ०.८५ किमी आहे. पोप हा व्हॅटिकनच्या सरकारचा प्रमुख आहे. बासिलिका ऑफ ...

                                               

सर्बिया

१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्र ...

                                               

सायप्रस

सायप्रसचे प्रजासत्ताक दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रस भूमध्य समुद्रात ग्रीसच्या पूर्वेला, तुर्कस्तानच्या दक्षिणेला, सिरिया व लेबेनॉनच्या पश्चिमेला व इस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसला युरोप व आशिया ह्या दोन्ही खंड ...

                                               

स्लोव्हेनिया

स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लिय ...

                                               

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑ ...

                                               

स्वीडन

स्वीडन इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, ईशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ...

                                               

हंगेरी

हंगेरी हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्व ...

                                               

येमेन मधील निवडणुका

येमेन मधील निवडणुका येमेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्यवस्थेच्या चौकटीत होतात, ज्यात राष्ट्रपती व खासदार हे दोन्ही जनतेच्या मतदान प्रक्रियेपासून निवडून येतात. राजकीय अस्थिरतामुळे, २०००च्या दशकाच्या सुरुवातीपासून निवडणुक नियमितपणे घेतल्या जात नाही.

                                               

येमेनमधील दूरसंचार

१९९० मध्ये एकीकरण झाल्यापासून राष्ट्रीय दूरसंचार नेटवर्क तयार करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. घरगुती यंत्रणेच्या पायाभूत सुविधांमध्ये मायक्रोवेव्ह रेडिओ रिले, केबल, ट्रोपोस्फेरिक स्कॅटर, ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल कम्युनिकेशन जीएसएम, आणि कोड-डिव्ह ...

                                               

रशियामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म हा रशियातील एक प्रमुख धर्म आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, बौद्ध धर्माचा १७व्या शतकाच्या सुरुवातीला रशियन भूमीमध्ये समावेश करण्यात आला. बौद्ध धर्माला रशियाच्या पारंपरिक धर्मांपैकी एक मानले जाते व कायदेशीररित्या रशियन ऐतिहासिक वारसांचा एक भाग आह ...

                                               

मॉस्को प्रमाणवेळ

मॉस्को प्रमाणवेळ ही रशिया देशाच्या ११ प्रमाणवेळांपैकी एक आहे. २६ ऑक्टोबर २०१४ पासून ही वेळ यूटीसी+०३:०० ह्या कालमानासोबत संलग्न आहे. २०११ ते २०१४ दरम्यान मॉस्को प्रमाणवेळ यूटीसी+०४:०० ह्या कालविभागावर चालत असे. रशियामध्ये उन्हाळी प्रमाणवेळ वापरात ...

                                               

सगळ्या बाँबांचा बाप

एव्हियेशन थर्मोबेरिक बॉम्ब ऑफ इन्क्रीझ्ड पॉवर ऊर्फ सगळ्या बाँबांचा बाप) हा रशियात तयार होणारा हवेतून टाकण्यात येणारा व जमिनीवर फुटणारा बाँब आहे. अमेरिकन सैन्याने तयार केलेल्या मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँब MOAB या बाँबापेक्षा याची विस्फोटक्षमत ...

                                               

सायबेरिया

सायबेरिया हा रशिया देशामधील एक अवाढव्य भौगोलिक प्रदेश आहे. उत्तर आशिया हा शब्दप्रयोग जवळजवळ संपूर्णपणे सायबेरियाचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. सायबेरियाने रशियाच्या एकुण क्षेत्रफळापैकी ७७% भाग व्यापला आहे पण रशियाच्या एकुण लोकसंख्येच्या फक्त २ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →