ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 106                                               

नायजेरिया

नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी तर लागोस हे सर् ...

                                               

नेदरलँड्स

नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मु ...

                                               

नॉर्वे

नॉर्वे हा उत्तर युरोपातील एक उत्तरी देश आहे. स्कॅंडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर ...

                                               

पनामा

पनामाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा स ...

                                               

पनामा कालवा

पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो. इ.स. १९१४ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या ज ...

                                               

खैबर खिंड

खैबर खिंड उर्दू: درہ خیبر ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना जोडणारी हिंदुकुश पर्वतराजीतील प्राचीन खिंड आहे. या खिंडीतील रस्ता १,०७० मीटर ३,५१० फूट इतक्या उंचीवर आहे. अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी हिंदुकुश पर्वत ओलांडून जावे लागते ...

                                               

चागई-१

चागई-१ ही पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी दुपारी १५:१५ वाजता घेतलेल्या भूमिगत अणुचाचणीच्या मोहिमेचे नाव आहे. बलुचिस्तान प्रांताच्या चागई जिल्ह्यातील रास कोह टेकडीवर या चाचण्या घेण्यात आल्या. पाकिस्तानमधील अण्वस्त्रांची पहिली सार्वजनिक चाचणी चागई-१ हो ...

                                               

कौमी तराना

क़ौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत आहे. ह्या गीताची स्वररचना अहमद गुलाम चांग्लाह ह्यांनी १९४९साली रचली. त्यानंतर,१९५२ ह्या वर्षी हे गीत हाफिज जुल्लुन्ध्री ह्यांनी लिहिले. १९५४ ह्या वर्षी ह्या गीताला पाकिस्तानच्या अधिकृत राष्ट्रगीताचा मान देण्य ...

                                               

पाकिस्तान मधील सामाजिक वास्तव

पाकिस्तान हा आशिया खंडातील एक इस्लामिक देश आहे. लोकसंखेच्या दृष्टीने जगात पाकिस्तान चा सहावा क्रमांक लागतो. पाकिस्तान ची राजधानी" इस्लामाबाद" आहे. या देशाची लोकसंख्या जुलै २०१५ नुसार एकोणीस कोटी नव्वद लाख पंचाऐऺशी हजार आठशे सत्तेचाळीस १९,९०,८५,८४ ...

                                               

हमीद गुल

हमीद गुल हे पाकिस्तानच्या आयएस‍आय या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद खान होते. ते पंजाबचे पठाण होते.

                                               

पापुआ न्यू गिनी

पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य हिरी मोटू: Papua Niu Gini, टोक पिसिन: Papua Niugini हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे ...

                                               

मिसिमा द्वीप

मिसिमा इंग्लिश: Misima ; प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी देशाच्या मिल्ने बे प्रांतात असलेल्या लुईझिएड द्वीपसमूहा जवळचे एक ज्वालामुखीजन्य बेट आहे. २०२.५ किमी २ क्षेत्रफळाचे हे बेट व्हानातिनाई च्या उत्तरेस असून या डोंगराळ बेटावर घनदाट जंगल आहे. ...

                                               

लुईझिएड द्वीपसमूह

लुईझिएड द्वीपसमूह हा पापुआ न्यू गिनीतील दहा मोठी ज्वालामुखीसदृश द्वीपे, त्यांच्या आसपासची प्रवाळी बेटे आणि इतर ९० प्रवाळी बेटांचा द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह न्यू गिनीच्या आग्नेयेस २०० किमीवर असून अजून १६० किमीपर्यंत पसरलेला आहे. २६,००० किमी २ क् ...

                                               

पूर्व तिमोर

पूर्व तिमोर हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर हे तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसले आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणले जाते. पूर्व तिमोर हा २१व्या श ...

                                               

पेराग्वे

पेराग्वेचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. पेराग्वेच्या उत्तरेस बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझिल आणि दक्षिणेस आर्जेन्टिना हे देश आहेत. पेराग्वे नदी या देशातून उत्तर-दक्षिण वाहते. सोळाव्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पेरा ...

                                               

पोलंड

पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर ...

                                               

फिजी

फिजीचे प्रजासत्ताक हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आ ...

                                               

फिनलंड

फिनलंड हा उत्तर युरोपातील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधि ...

                                               

फिलिपिन्स

फिलिपाईन्स ; फिलिपिनो: Pilipinas ; स्पॅनिश: Filipinas ; इंग्लिश: Philippines हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेला फिलिपाईन्स हा लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही ...

                                               

फिलिपाईन समुद्र

फिलिपाईन समुद्र हा पश्चिम प्रशांत महासागराचा भाग असलेला समुद्र आहे. हा समुद्र साधारण तैवान आणि फिलिपिन्स द्वीपसमूहाच्या पश्चिमेस, जपानच्या रायुकु बेटांच्या दक्षिणेस, मेरियाना बेटांच्या पूर्वेस आणि पालाउच्या उत्तरेस आहे. हा प्रदेश अंदाजे ५० लाख कि ...

                                               

बर्किना फासो

बर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. बर्किना फासोच्या भोवताली माली, बेनिन, टोगो, नायजर, घाना व आयव्हरी कोस्ट हे सहा देश आहेत. वागाडुगू ही बर्किना फासोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ह्या देशाची लोकसंख्या १.५ कोटी ...

                                               

बल्गेरिया

बल्गेरियाचे प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तान व ग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनिया व सर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. बल्गेर ...

                                               

बल्गेरिया एयर

बल्गेरिया एयर ही बल्गेरिया देशाची ध्वज-धारक विमान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय सोफिया येथील सोफिया विमानतळावर आहे. या विमान कंपनीचे मालक चिमिंपोर्ट इंक आहेत की जे तेथील स्थानिक शेअर बाजाराचे अधिपति आहेत. या विमान कंपनीची विमाने यूरोप,आफ्र ...

                                               

बांगलादेश

बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगा ...

                                               

ढाका

ढाका ही दक्षिण आशियातील बांगलादेश देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बुरिगंगेच्या तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १.४ कोटी आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थि ...

                                               

निझामी

मोतिउर रहमान निझामी हा बांगलादेशाच्या जमाते-इस्लामी या मूलतत्त्ववादी पक्षाचा वरिष्ठ नेता होता. १९७१ साली पाकिस्तानशी लढून स्वातंत्र्य मिळवण्याला जमातचा विरोध होता. त्या स्वातंत्र्ययुद्धात बांगलादेशी नागरिकांवर अत्याचार करण्यात निझामीच्या निकटच्या ...

                                               

बांगलादेशामधील बौद्ध धर्म

बांगलादेशातील सुमारे १,००,००० लोक बौद्ध धर्माच्या थेरवाद संप्रदायाचे पालन करतात. बौद्ध लोक बांगलादेशातील लोकसंख्येपैकी ०.६% आहेत. ६५% हून अधिक बौद्ध लोकसंख्या चट्टग्राम हिल ट्रॅक्ट्स प्रदेशात केंद्रित आहे, जिथे चकमा, मार्मा, तांचन्ग्य, इतर जुम्मा ...

                                               

सुंदरबन

पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश यांदरम्यान गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले हे जगातले सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. साधारण दहा कोटी वर्षांपूर्वी सदाहरित जंगलातील स्पर्धात्मक वातावरणापासून फारकत घेऊन काही वनस्पती नद्यांच्या मुख ...

                                               

बेलीझ

बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे. इ.स. पूर्व काळामध्ये ...

                                               

बेल्जियम

बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ...

                                               

बोत्स्वाना

बोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळ ...

                                               

बोलिव्हिया

बोलिव्हिया स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलि ...

                                               

इ.स. २०१७ मध्ये भारत

राज्यसभा निवडणुक भारतामध्ये २१ जुलै रोजी आणि ८ ऑगस्ट रोजी १० सदस्य निवडण्यासाठी झाली.

                                               

खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी

येथे खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी आहे. इ.स. १७८०मध्ये कोलकातामधील बेंगाल गॅझेटच्या प्रकाशनाने सुरू झालेला भारतीय वृत्तपत्र व्यवसाय जगातील सगळ्यात मोठ्या वृत्तपत्र व्यवसायांपैकी एक आहे.

                                               

दूरदर्शन

दूरदर्शन हे भारताचे एक टीव्ही चॅनल आहे. दूरदर्शन मनोरंजनपर कार्यक्रम प्रसारित करते. दूरदर्शन भारताचे प्रथम टीव्ही चॅनल आहे. दूरदर्शन हे प्रसार भारती या भारत सरकारच्या संस्थेद्वारे चालवले जाते.

                                               

भारतीय नोबेल पारितोषिक विजेते

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ...

                                               

पंतप्रधान

पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री एक असा राजकिय नेता असतो जो की सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करीत असतो. सामान्यपणे, पंतप्रधान आपल्या देशातील संसदचा सदस्य असतो. पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विरा ...

                                               

भारतीय प्रमाणवेळ

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वे ...

                                               

फेमिना मिस इंडिया

फेमिना मिस इंडिया ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९५२पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीस मिस इंडिया या नावाने होत. १९६३ सालापासून या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. तेव्हापासून या स्पर्धेचे नाव फ ...

                                               

बंगाल

बंगाल/बाङ्ला हा ब्रिटिश भारताच्या विभाजनाआधी आताच्या पश्चिम बंगाल व बांगलादेश या भूभागांचा मिळून बनला होता. भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील बंगाल हा प्रदेश सध्या बांगलादेश व भारताच्या पश्चिम बंगाल राज्यांत विभागला गेला आहे तसेच याचे काही भाग बिह ...

                                               

बॉम्बे हाय

बॉम्बे हाय तथा मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. ओ.एन.जी.सी. मुंबई हायचे परिचालन करते. मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ सं ...

                                               

भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

मेलबर्न येथील डॉकलॅंडस् नामक उपनगरात आहे. भारताच्या राजदूतांचे मेलबर्न येथील संपर्क कार्यालय व्हिसा साठी पारपत्रे जमा करण्याची व इतर काम काजाची वेळ सकाळी ९ ते १२ इतकीच आहे व काटेकोरपणे पाळली जाते. व्हिसा मिळालेली पारपत्रे मात्र सायंकाळी ४ ते ५ या ...

                                               

भारतातील द्वीपांची यादी

भारतातील द्वीपांची यादी खाली आहे. कार निकोबार छोटे अंदमान मोठे निकोबार सेंटिनेल द्वीपे अंदमान आणि निकोबार बॅरन द्वीप रिचीचा द्वीपसमूह मोठे अंदमान श्रीरंगपट्टणम शिवनसमुद्रम श्री रंगम कावेरी नदीतील द्वीपे एलिफंटा द्वीप बुचर द्वीप माजुली क्रॉस द्वीप ...

                                               

भारतातील शेती पद्धती

भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो. भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे. भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक स्थितिनूसार भिन ...

                                               

भारतीय रुपया

हा लेख भारतीय रुपयावर आहे. रुपया च्या इतर उपयोगांसाठी येथे टिचकी द्या. भारतीय रुपया अनेकवचन: रुपये हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरल ...

                                               

भारतीय लोकशाही

भारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली बऱ्याच काळापासून अस्तित्त्वात आहे. राजेशाही जरी होती तरी गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे. राजाची जबाबदारी मुखत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गांवामधील तंट्याबाबत असे. सध्याची व्यवस्थ ...

                                               

राजपथ

राजपथ हा भारत देशाची राजधानी दिल्ली येथील उत्सवी काळात वापरला जाणारा प्रशस्त रस्ता आहे. राजाचा पंथ अशा अर्थी याला राजपथ म्हणून ओळखले जाते. रायसीना हिल्स येथील राष्ट्रपती भवन येथून हा मार्ग सुरू होतो. विजय चौक, इंडिया गेट, राष्ट्रीय युद्ध स्मारक य ...

                                               

राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पा ...

                                               

व्हॉईस ऑफ इंडिया

व्हॉईस ऑफ इंडिया हे नवी दिल्ली, भारत मध्ये स्थित एक प्रकाशनगृह आहे. याची स्थापना सीता राम गोयल आणि राम स्वरूप यांनी 1981 मध्ये केली होती. यात भारतीय इतिहास, तत्वज्ञान, राजकारण आणि धर्म या विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हेझे लिहितो की VOI ले ...

                                               

भारतीय संसद

लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा मताधिकारांच्या आधारे थेट निवडणूकीने निवडलेल्या लोकप्रतिनिधींची बनलेली असते. राज्यघटनेत या सभागृहाची अधिकतम सदस्यसंख्या ५५२ आहे, ज्यात राज्यांचे प्रतिनिधि ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →