ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 105                                               

इजिप्तमधील भारतीय

इजिप्तमधील भारतीय लोकांचा लहान समुदाय आहे. यामध्ये भारतीय स्थलांतरित लोकांचा आणि भारतीय वंशाच्या इजिप्शियन नागरिकांचा समावेश आहे. बहुतेक भारतीय रहिवाशांना वरिष्ठ स्तरावरील नोकरी आहेत आणि बहुतेक तेले आणि गॅस, बँकिंग आणि आयटी क्षेत्रात बहुराष्ट्रीय ...

                                               

इटली

इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटली चे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटली चे चलन असून इटली ची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भा ...

                                               

इथियोपिया

इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केनिया, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधान ...

                                               

इरिट्रिया

इरिट्रिया हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबिया व येमेन हे देश आहेत. ...

                                               

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय ही ऑस्ट्रेलियातील् पहिली मराठी शाळा आहे. सिडनीमधील कॅम्पबेल टाऊन परिसरातील ग्लेनवूड पब्लिक स्कूल या शाळेत दर रविवारी दुपारी अडिच ते पाच या वेळेत ही शाळा भरते. दि. १० फेब्रुवारी २००८ रोजी या शाळेचा पहिला के.जी.चा वर्ग सु ...

                                               

ऑस्ट्रेलियाला देशांतर

ऑस्ट्रेलिया मध्ये देशांतर करण्यासाठी दोन प्रकारे व्हिसा मिळू शकतो. एक मानवताधारीत गुणवत्ता आधारीत. या व्हिसावर कायमचा राहण्याचा परवाना परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया मिळतो. आफ्रिकेतील अनेक देशांतून जसे सुदान, इथियोपिया व श्रीलंका या ठिकाणांहून मानवत ...

                                               

परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया

परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मध्ये कायमचे वास्तव्य करण्यासाठी, ऑस्ट्रेलियाच्या शासनाने दिलेला परवाना, याला ऑस्ट्रेलियन परमनंट रेसिडेंट असे म्हणतात. हा व्हिसा मिळवण्यासाठी नमुनाविहित अर्ज करावा लागतो. या अर्जाची फी ऑस्ट्रेलियन डॉलर्स मध ...

                                               

मॅथ्यू फ्लिंडर्स

कॅप्टन मॅथ्यू फ्लिंडर्स हा दर्यावर्दी खलाशी होता. याने ऑस्ट्रेलियाचा पहिला नकाशा इ.स. १८०० च्या सुमारास काढला. त्यासाठी त्याला १ वर्ष लागले. त्यानेच या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव दिले. त्याने या खंडाची त्याच्या पथका समवेत एका गळक्या बोटीतून फेरी क ...

                                               

स्वदेशी संरक्षित क्षेत्र

इंडिजियन्स प्रोटेक्टेड एरिया हा ऑस्ट्रेलियामध्ये वापरल्या जाणार्‍या संरक्षित क्षेत्राचा एक वर्ग आहे; प्रत्येकजण स्वदेशी ऑस्ट्रेलियन करारानुसार बनविला जातो आणि स्वदेशी ऑस्ट्रेलियन घोषित करतो. ऑस्ट्रेलियन सरकारने औपचारिकरित्या त्याच्या राष्ट्रीय रा ...

                                               

कतार

कतार हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१४ साली ...

                                               

महाराष्ट्र मंडळ, कतार

कतार महाराष्ट्र मंडळ हे कतार देशातील सामाजिक संस्था आहे. कतार महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९९५ सालच्या चैत्र महिन्यात दोहा येथे झाली. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यात या चैत्रमास या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ...

                                               

काँगोचे प्रजासत्ताक

कॉंगोचे प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. कॉंगोच्या शेजारी कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबन, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक, कामेरून व ॲंगोला देशाचा कबिंडा हा प्रांत आहे. पश्चिमेकडे कॉंगोला अटलांटिक महासागराचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला ...

                                               

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे. १९६० सालापर्यंत डी.आर. कॉंगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ द ...

                                               

किर्गिझस्तान

किर्गिझस्तान, अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

                                               

कॅनडा

कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे. एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे. सुमारे ९९.८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने कॅनडा ...

                                               

फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स

फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हि एक आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालविणारी कॅनेडियन कंपनी आहे. सध्या फेअरमोंटच्या पुढे दिलेल्या देशांत २२ मालमत्ता आहेत: कॅनडा, युनायटेड स्टेट्स, अझरबैजान, बार्बाडोस, बर्मुडा, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, इजिप्त, जर् ...

                                               

कॅनडा मध्ये भांग

कॅनडामध्ये भांगे चे सेवन करणे वैद्यकीय कारणांसाठी कायदेशीर आहे. ऑक्टोबर २०१८पासून कोणत्याही कारणासाठी किंवा कारणाशिवाय कॅनडामध्ये भांग वापरणे कायदेशीर ठरेल. अशी परवानगी असणारा कॅनडा हा उरुग्वेनंतरचा दुसरा देश असेल. नेदरलॅंड्समध्ये अशी कायदेशीर पर ...

                                               

केनिया एअरवेज

केनिया एअरवेज ही आफ्रिकेच्या केनिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या केनिया एअरवेजचे मुख्यालय नैरोबी येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ नैरोबीच्या जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. १९९६ साली खाजगीकरण झालेली ...

                                               

केप व्हर्दे

काबो व्हर्देचे प्रजासत्ताक हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ १० बेटांच्या द्वीपसमूहावर वसलेला एक देश आहे. हा द्वीपसमूह अटलांटिक महासागरामध्ये पश्चिम आफ्रिकेच्या ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमू ...

                                               

रॅम सिकलीड

रॅम सिकलीड, म्हणजेच मायक्रोजिओफगस रॅमिरेझी हा दक्षिण आफ्रिकेतील व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या तृणभूमीतून वाहणाऱ्या ओरीनाको नदीपात्रात सापडणारा एक गोड्या पाण्यातील मासा आहे. माशांच्या वागणुकीचा अभ्यास करण्याकरिता या प्रजातीची तपासणी केली गेली आहे त ...

                                               

क्रोएशिया

क्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

                                               

पोर्ट ऑफ स्प्लिट

पोर्ट ऑफ स्प्लिट, क्रोएशियाच्या मध्य दल्मॅटियन शहरातील एक बंदर आहे. हे बंदर मुळात एक व्यापारी पोस्ट होते जे मूलतः ग्रीस लोक यांनी स्थापन केले होते आणि नंतर रोमन लोकसमुदायाचा कब्जा होता. हे बंदर मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात आहे. पण १८ व्या आणि १ ...

                                               

गयाना

गयानाचे सहकारी प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनार्‍यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. युरोपीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. ...

                                               

गांबिया

गांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असू ...

                                               

गिनी

गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरिया व आयव्हरी कोस्ट ...

                                               

गिनी-बिसाउ

गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा ...

                                               

ग्रेनेडा

ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स दे ...

                                               

ग्वातेमाला

ग्वातेमालाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे. ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृती ...

                                               

घाना

घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. १५ व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थ ...

                                               

चिली

चिलीचे प्रजासत्ताक स्पॅनिश: República de Chile उच्चार हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. ...

                                               

चेक प्रजासत्ताक

चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. १९१८ ते १९९३ दरम्य ...

                                               

जमैका

जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. ...

                                               

जर्मनी

जर्मनी हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली. जर्मनीमध्ये १६ घटक राज्यांचा समावेश आहे, ज्याचा क्षे ...

                                               

मॅक्समुल्लर भवन

जर्मन भाषा आणि संस्कृतीच्या प्रसाराकरिता जर्मन सरकारने गटे नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेच्या भारतातील सर्व शाखा त्या त्या शहरातील मॅक्समुल्लर भवन नावाच्या इमारतींत आहेत. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळूरू आणि चेन्नई या ...

                                               

इस्माइल उमर गुलेह

इस्माइल उमर गुलेह हे ८ मे १९९९ पासून जिबूतीचे सध्याचे राष्ट्रपती आहेत. १९७७ मध्ये स्वातंत्र्यानंतर जिबूतीवर राज्य करणाऱ्या आपल्या काका हसन गोलेड अप्टिडॉन यांनी गुलेहला उत्तराधिकारी म्हणून निवडले. इ. स. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्रपती म्हणून न ...

                                               

दाल्लो एरलाइन्स

दाल्लो एरलाइन्स सोमाली विमानकंपनी होती. या विमान कंपनीचे मुख्यालय संयुक्त अरब अमिरातीतील दुबईयेथीअल गरहूड, या दुबई एरपोर्ट फ्री झोनमध्ये तर वाहतूकतळ जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होता. ही कंपनी मध्यपूर्व आणि ईशान्य आफ्रिकेत विमानसेवा ...

                                               

जॉर्जिया

जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्ज ...

                                               

झांबिया

झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला ॲंगोला हे देश ...

                                               

टांझानिया

टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. टांझानियाच्या नागरिकांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भाषेबद्दल अत्यंत ...

                                               

ट्युनिसिया

ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युन ...

                                               

डॉमिनिका

डॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी ...

                                               

कॅरिडीना मल्टिडेंटाटा

अ‍ॅट्यीडेई Atyidae कुळातील कॅरिडीना मल्टिडेंटाटा श्रींपची कोळंबीची एक प्रजाती आहे. हे मूळचे जपान आणि तैवानमधील आहेत. या श्रींपची सामान्य नावे यामाटो श्रींप, जपानी श्रींप, अमानो श्रींप आणि अल्गी श्रींप अशी आहेत.

                                               

तैवान (बेट)

तैवान हे प्रशांत महासागरात चीनच्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर चीनचे प्रजासत्ताक अर्थात तैवान ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तैवान हे नाव वापरले जाते. तैवानचे जुने नाव फॉर् ...

                                               

त्रिनिदाद व टोबॅगो

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे. इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर क ...

                                               

पोर्ट ऑफ स्पेन

पोर्ट ऑफ स्पेन, अधिकृतपणे पोर्ट ऑफ स्पेन ही त्रिनिदाद आणि टोबॅगो ची राजधानी आहे विस्तार तुलनेत सॅनफर्नांडो नंतर दुसऱ्या क्रमांका वर आणि चागुआनास नंतर तिसरी सर्वात मोठी महानरपालिका आहे. शहराची महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 37.074,शहरी लोकसंख्य ...

                                               

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वाना व झिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिक व स्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्ग ...

                                               

झुलू

झुलू हा आफ्रिकेच्या दक्षिण भागातील एक मोठा वांशिक गट आहे. झुलू व्यक्ती प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल ह्या प्रांतामध्ये वसल्या असून सध्या झुलूंची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. ते झुलू भाषा बोलतात. काही झुलू लोक झिंबाब्वे, झांबिया आ ...

                                               

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया उच्चार हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद ...

                                               

सोल

सोल ही पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १ कोटीहून अधिक शहरी व सुमारे २.५ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले सोल हे ओईसीडी सदस्य देशांमधील सर्वाधिक तर जगातील १२व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. तसेच सोल महानगर त ...

                                               

राष्ट्रीय ध्वज

राष्ट्रीय ध्वज हे एखाद्या देशाचे चिन्ह असते.तो त्या देशाद्वारे फडकविला जातो किंवा क्वचित तेथील नागरीकांद्वारेही.सरकारी व कोठे खाजगी, त्या देशातील नियमांप्रमाणे/कायद्यांप्रमाणे इमारतींवरही तो फडकविल्या जातो.काही देशात राष्ट्रीय ध्वज हा फक्त काही द ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →