ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 104                                               

मनुस्मृती

मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असेही ओळखले जाते. ब्रिटीश काळात इ.स. १७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला. मनुस्म ...

                                               

योगवासिष्ठ

योगवासिष्ठ हा संस्कृत साहित्यातील अद्वैत वेदान्तावरील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. वाल्मिकी ऋषींनी याची रचना केली असे परंपरेने मानले जाते. मात्र हे वाल्मिकी रामायणाचे रचनाकर्ते वाल्मिकी का अन्य याबाबत तज्ज्ञांत एकवाक्यता नाही. अयोध्येचे राजे श्रीराम ...

                                               

रामायणाची विविध रूपे

विविध प्रकारे मोजल्यास, रामायण ह्या महाकाव्याच्या जवळजवळ ३०० वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. त्यांपैकी महर्षी वाल्मिकी यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण अर्थात वाल्मीकि रामायण हे सर्वात जुने व मूळ आहे. रामायणाचा प्रसार भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ, ब् ...

                                               

कठोपनिषद

कठोपनिषद हे उपनिषद साहित्यातील एक महत्त्वाचे उपनिषद आहे. यामध्ये वाजश्रवा ऋषींचा पुत्र नचिकेत आणि यम यांच्यामध्ये घडलेला संवाद येतो. हे उपनिषद तत्त्वज्ञानप्रधान आहे.

                                               

गौडपाद

गौडपाद किंवा गौडपादाचार्य हे एक भारतीय तत्त्ववेत्ते होते. गौडपादाचार्य हे वैदिक हिंदू धर्मामधील अद्वैत वेदांत संप्रदायातील तत्वज्ञानी होते‌. ते मांडुक्य उपनिषदावरील कारिका रचण्यासाठी आणि अजातीवाद या तत्वज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ...

                                               

ओम

ओम हे हिन्दु धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. ओंकार हा अकार,उकार व मकार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे. छांदोग्य उपनिषदात ओंकाराचा अर्थ अनुज्ञा म्हणजेच स्वीकृती असा केला गेला ...

                                               

बंगाली स्वस्तिक

बंगाली स्वस्तिक हे चिन्ह प्रमुख्याने पश्चिम बंगालमध्ये काढला जातो.सण, हे चिन्ह श्रीलक्ष्मी प्रतीक आहे. धार्मिक आणि शुभ समारंभात वापरले जाणारे एक महत्त्वाचे बंगाली हिंदू प्रतीक आहे. या चिन्हासह सर्व धार्मिक वस्तू आणि रिक्त स्थान पवित्र असते, जे मध ...

                                               

स्वस्तिक

स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. स्वस्तिकाचा वापर जगभरातील संस्कृतींमध्ये देखील केला जातो. this is the sign for goodness ♻ || स्वस्तिक || ♻ 卐卐卐卐卐卐卐卐卐卐 आपणास स्वस्तिक या शुभ चिन्हाबाबत शास्त्रोक्त माहिती स्वस्तिक हे भारतीय ...

                                               

भारतातील जातिव्यवस्था

भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. ह्या व्यवस्थेतील मोठी संरचनात्त्मक स्थित्यंतरे मुघल ...

                                               

औक्षण

उक्ष= शिंपडणे, या धातूवरून हा शब्द बनला आहे. सायणाने औक्ष म्हणजे प्रलेपण द्रव्य असा त्याचा अर्थ दिला आहे. हिंदू धर्मामध्ये औक्षण हे शुभ मानले जाते. लग्न कार्याच्या वेळी अथवा इतर शुभ प्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्यांचे मंगलकार्य असेल त्यास त्यांच् ...

                                               

करदर्शन

कराग्रे वसते लक्ष्मीः करमूले सरस्वती । करमध्ये तू गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥ उपरोक्त श्लोक समजून म्हटला तर तो मानवाच्या जीवनात प्रेरणादायक ठरेल. लक्ष्मी, विद्या किंवा भगवान प्राप्त करणे ही मानवाच्या हातातील गोष्ट आहे, असा उत्साही अर्थ ह्या श्लोक ...

                                               

करवा चौथ

आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी आणि समृृृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास करतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. क्वचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छ ...

                                               

कार्तिकी एकादशी

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद ...

                                               

चौदा जप

हिंदू मान्यतेनुसार जपाचे चौदा प्रकार आहेत- १. नित्यजप - दररोज करण्यात येणारा जप २. नैमित्तिक जप - एखाद्या निमित्त्याने/कार्य प्रसंगाने करण्यात येणारा जप ३. काम्य जप - एखादी कामना मनात धरून करण्यात येणारा जप ४. निषिद्ध जप - ५. अचल जप - अचल बसून कर ...

                                               

छट पूजा

छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो.हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्रा ...

                                               

तुळशी विवाह

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी ...

                                               

तुळशी वृंदावन

घरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा उपलब्ध साहित्य वापरून बनवलेल्या तुळशीचे रोप लावायच्या कुंडीला तुळशी वृंदावन म्हणतात. अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते. घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन ...

                                               

त्रिपुरारी पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत ...

                                               

धुंधुरमास (धनुर्मास)

सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ ...

                                               

नांदीश्राद्ध

नांदीश्राद्ध किंवा नांदीमुखी श्राद्ध हा एक प्रचलित हिंदू धार्मिक विधी आहे. पुत्रजन्म, विवाह आदि मंगलकार्यावेळी अभ्युदयासाठी हा विधी केला जाई. याला वृद्धिश्राद्ध असेही म्हणत. पुत्र-कन्या जन्म, विवाह, उपनयन, गर्भाधान, यज्ञ, पुंसवन, राज्याभिषेक, अन् ...

                                               

बोडण

बोडण हा चित्पावन ब्राह्मणांत केला जाणारा एक कुलधर्म, कुलाचार वा धार्मिक विधी आहे. लग्न, मुंज यांसारखे मंगल कार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. कोकणस्थ ब्राह्मण आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार ...

                                               

विडा (आरती प्रकार)

विडा हा हिंदू धर्मातील एक आरतीचा प्रकार आहे. आयुर्वेदामध्ये विडा खाण्याला महत्व आहे. अनेक मंदिरांमध्ये शेजारतीपूर्वी देवाला विडा देण्याची पद्धत असते. त्यावेळी हा आरतीप्रकार म्हटला जातो.

                                               

शेजारती

हिंदू धर्मात देवाला झोपाविण्याच्या कल्पनेने केलेली आरती म्हणजे शेजारती होय. भारतातील अनेक मंदिरांमध्ये प्रतिदिनी किवा काही विशिष्ठ काळात शेजारती करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात अनेक संतमंडळींनी शेजारती रचल्या आहेत. बहुतांशी शेजारत्या ह्या प्राकृ ...

                                               

सुखकर्ता दुखहर्ता

सुखकर्ता दुखहर्ता, ही एक प्रसिद्ध मराठी आरती आहे. ती हिंदु देवता गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. हे पद समर्थ रामदास ह्यांनी लिहिले आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ही ...

                                               

सोळा सोमवार व्रत, कथा, माहात्म्य.

सोळा सोमवार व्रत "सोळा सोमवार" म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला अर्ध्या दिवसाचा उपास. हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दु:ख-दारिद्ऱ्य-रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणती ...

                                               

हिंदू धर्मातील अंतिम विधी

मानवी जन्माच्या आधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही केले जाणारे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था,प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राध्द या विधीकडे पाहिले पाहिजे असे वाटते. भारतीय संस्कृतीचे मूलाधार अ ...

                                               

गीताधर्म मंडळ

गीताधर्म मंडळ ही श्रीमद्‌भगवद्‌गीता या ग्रंथाच्या विशेष अभ्यास, अध्ययन, चिंतन, मनन व प्रचार-प्रसारासाठी स्थापन झालेली पुणे येथील सार्वजनिक संस्था आहे.

                                               

आफ्रिकेमधील शहरांची यादी

List of cities in Somaliland en:List of cities in Mayotte List of cities in the Canary Islands en:List of cities in St. Helena en:List of cities in Madeira en:List of cities in Meillaa en:List of cities in Western Sahara en:List of cities in Soco ...

                                               

साहेल

साहेल हा आफ्रिका खंडामधील सहारा वाळवंटाला दक्षिणेकडील भूभागापासून वेगळे करणारा एक नैसर्गिक व भौगोलिक प्रदेश आहे. साहेल पट्टा सुमारे ५४०० किमी लांब व १००० किमी रुंदीचा असून तो आफ्रिकेच्या उत्तर भागात लाल समुद्रापासून अटलांटिक महासागरापर्यंत धावतो. ...

                                               

टिटिकाका सरोवर

टिटिकाका हे पेरू व बोलिव्हिया देशांच्या सीमेवरील एक सरोवर आहे. ॲंडीज पर्वतरांगेमध्ये समुद्रसपाटीपासून ३,८१२ मीटर उंचीवर स्थित असलेले टिटिकाका हे जगातील जगातील जलवाहतूकीसाठी योग्य असलेले सर्वात उंच व दक्षिण अमेरिका खंडातील पाण्याच्या घनफळाच्या दृष ...

                                               

अबखाझिया

अबखाझिया हा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील व कॉकेशस भौगोलिक प्रदेशामधील एक वादग्रस्त भूभाग आहे. १९९९ साली जॉर्जिया देशापासून फुटून स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या अबखाझियाला एक स्वतंत्र देश म्हणून सध्या केवळ रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरू, त ...

                                               

कोसोव्हो

युगोस्लाव्हियाचे विघटन होण्याआधीपासूनच कोसोव्होमध्ये जातीय तणावाचे वातावरण होते. १९८९ साली स्लोबोदान मिलोसेविचने कोसोव्हो भागातील स्थानिक आल्बेनियन मुस्लिम जनतेची पिळवणुक करण्यास सुरूवात केली होती. १९९५ साली बॉस्नियन युद्ध संपल्यानंतरही कोसोव्होम ...

                                               

ट्रान्सनिस्ट्रिया

ट्रान्सनिस्ट्रिया हा पूर्व युरोपाच्या मोल्दोव्हा देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली ...

                                               

तैवान

तैवान किंवा चीनचे प्रजासत्ताक हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.

                                               

दक्षिण ओसेशिया

दक्षिण ओसेशिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी ...

                                               

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने युनायटेड स्टेट्स Eng:United States या नावाने ओळखला जातो. अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपै ...

                                               

आफ्रिकन अमेरिकन

आफ्रिकन अमेरिकन किंवा कृष्णवर्णीय अमेरिकन ह्या विशेषणाने ओळखले जाणारे लोक हे अमेरिकेचे असे नागरीक अथवा रहिवासी आहेत ज्यांची मुळे आफ्रिकेतील कृष्णवर्णीय वंशाशी निगडीत आहेत. ह्यांतील पुष्कळसे लोक अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळात आफ्रिकेतुन बंदी बनवून ...

                                               

अमेरिकन डॉलर

अमेरिकन डॉलर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बॅंक या संस्थेद्वारा केले जाते. या चलना ...

                                               

नायगारा धबधबा

नायगारा धबधबा हा जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा ह्या देशांच्या सरहद्दीवर आहे. न्यू जर्सीपासून नायगारा साधारण ४०० मैल दूर असून अमेरिकेतील बफेलो या शहराच्या जवळ आहे. ज्यात प्रत्ये ...

                                               

न्यू इंग्लंड

न्यू इंग्लंड हा अमेरिकेतील अति-ईशान्येकडील एक भौगोलिक प्रदेश आहे. न्यू इंग्लंड प्रदेशात सध्याची मॅसेच्युसेट्स, मेन, व्हरमॉंट, न्यू हॅम्पशायर, कनेक्टिकट व र्‍होड आयलंड ही राज्ये येतात. न्यू इंग्लंड ही अमेरिकेतील ब्रिटिशांची सर्वात जुनी वसाहत आहे. ...

                                               

मायकल फेल्प्स

मायकल फ्रेड फेल्प्स हा एक अमेरिकन जलतरणपटू आहे. त्याला जगातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मानले जाते. त्याने आतापर्यंत ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकूण23 सुवर्णपदके जिंकली आहेत. इ.स. २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने ८ सुवर्णपदके पटकावली. त्या ...

                                               

राष्ट्राध्यक्ष (अमेरिका)

राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेतील सरकारप्रमुख व राजकीयदृष्ट्या सर्वोच्च पातळीवरचा पुढारी आहे. राष्ट्राध्यक्ष हा अमेरिकेचा लष्करप्रमुख देखील असतो. उपराष्ट्राध्यक्ष, मंत्रीमंडळाचे सचिव, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, परराष्ट्रराजदूत इत्यादी अनेक महत् ...

                                               

रिचर्ड लॉरेन्स

रिचर्ड लॉरेन्स हा अमेरिकन अध्यक्षाचा खून करण्याचा प्रयत्न करणारा पहिला माणूस होता. लॉरेन्स हा मनोरूग्ण होता. तो रंगारी होता व रंगातील रसायनांनी त्याचा आजार बळावल्याची शक्यता आहे. त्याचा असा समज होता की तो इंग्लंडचा राजा रिचर्ड तिसरा होता व अमेरिक ...

                                               

अमेरिकेचे संविधान

अमेरिकेचे संविधान हा अमेरिकेतील पायाभूत कायदा आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदाऱ्यांची ...

                                               

अल्जीरिया

अल्जीरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील माघरेब प्रदेशामधील एक देश आहे. अल्जीरियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला ट्युनिसीया, पूर्वेला लिब्या, आग्नेयेला नायजर, नैऋत्येला माली व मॉरिटानिया तर पश्चिमेला मोरोक्को व पश्चिम सहारा हे देश आहेत. ...

                                               

आइसलँड

आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे ...

                                               

आयर्लंड

आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे. आयर्लंड बेटाचा पाच षष्ठांश भाग आयर्लंड ह्या देशाने व्यापला आहे तर उर्वरित भूभाग युनायटेड किंग्डमच्या उत्त ...

                                               

आर्मेनिया

आर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर ...

                                               

इक्वेटोरीयल गिनी

इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेट ...

                                               

इजिप्त

इजिप्त ; कॉप्टिक: Ⲭⲏⲙⲓ ; अरबी/हिंदी: مصر‎ ; इजिप्शियन अरबी: Máṣr ; हिब्रू: מִצְרַיִם ; ग्रीक: Χημία); अधिकृत नाव इजिप्तचे अरब गणराज्य हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ का ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →