ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 103                                               

अगस्त्य

अगस्त्य महर्षी हे वेद वाङ्‌मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. सप्तर्षींपैकी मुख्य मानले जाणारे भग ...

                                               

अदिति

अदिति संस्कृत: अदितिः ; IAST: Āditi वैदिक देवता. हि आदित्यांची माता, दक्षप्रजापतीची कन्या व कश्यपप्रजापतीची पत्नी. आठ पुत्रांपैकी आठव्या सूर्याला तिने टाकल्याने तो नभस्थ झाला. ही तपस्येमुळे विष्णुमाता व सर्वदेवमाता झाली, असे पुराणे सांगतात. नरकास ...

                                               

अहल्या

हिंदू पौराणिक साहित्यानुसार अहल्या ही ब्रह्मदेवाची मानसकन्या व शरद्वत् गौतम ऋषीची पत्नी होती. देवांचा राजा इंद्र याच्यासह हिने केलेल्या जारकर्म उघडकीस आल्यावर संतापलेल्या शरद्वत् गौतमाने हिला शाप दिल्याची घटना व पुढे रामाने सीताविवाहाला जाताना हि ...

                                               

जयंती (इंद्रकन्या)

हिंदू पुराणांनुसार जयंती ही वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर नावाच्या इंद्राची कन्या होती. हिला जयंत नावाचा भाऊ होता. देवांचे विरोधक असणाऱ्या दैत्यांचा गुरू असलेला भृगुपुत्र शुक्राचार्य यांच्याशी हिचे लग्न झाले. शुक्राचार्यापासून हिला देवयानी ही कन्या ...

                                               

दक्ष प्राचेतस प्रजापति

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दक्ष प्राचेतस हा चाक्षुष मन्वंतरातील सृष्टी निर्मिणारा प्रजापति व ऋषी होता. प्रचेतस् या समूहनामाने ओळखल्या जाणाऱ्या दहा ऋषींचा व कंडु ॠषीची कन्या मारिषा यांचा हा पुत्र होता. मत्स्य पुराणानुसार याच्या पूर्वीच्या काळी सं ...

                                               

दनु

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दनु ही कश्यपाची पत्‍नी व दानव वंशाची माता होती. ही दक्ष प्राचेतस प्रजापती व त्याची पत्‍नी असिक्री यांची कन्या होती.

                                               

दमयंती

दमयंती ही महाभारतातील वन पर्व किंवा अरण्य पर्वातील एक पौराणिक पात्र आहे. ती विदर्भ राज्याची राजकुमारी होती, जिचे लग्न निषद देशाचा राजा नल याच्याशी झाले. अनेक भारतीय भाषांतील लेखकांनी हिंदूंच्या इतर ग्रंथांमध्येही हे पात्र आढळून आले आहे. संस्कृती ...

                                               

दिति

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दिति ही कश्यपाची पत्नी व दैत्य वंशाची माता होती. महाभारतमते ही दक्ष प्राचेतस प्रजापतीची कन्या होती.

                                               

देवयानी (पौराणिक व्यक्तिरेखा)

हिंदू पुराणांनुसार देवयानी ही असुरांचा पुरोहित शुक्राचार्य व जयंती यांची कन्या होती. आयुवंशातील राजा ययाति याची ती पत्नी होती. महाभारतात हिने बृहस्पतीचा पुत्र कच याच्यावर केलेल्या असफल प्रेमाची व त्यातून पुढे हिला ययातीशी विवाह करणे भाग पडल्याची ...

                                               

देवाहुती

देवाहुती ही ब्रह्मदेवाचा पुत्र स्वायंभुव मनु याची सुंदर कन्या होती. हिच्या आईचे नाव शतरूपा होते. देवाहुतीला जन्मतःच योगप्रक्रियेचे ज्ञान होते. कर्दम ऋषींच्या योगसामर्थ्याबद्दल तिने ऐकले होते. नकळत तिला त्यांची ओढ लागली. सरस्वती नदीकाठी त्यांच्या ...

                                               

नागदेवता

नागदेवता हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात दैवी आणि आसुरी प्रकारचे नाग असतात अर्ध मानवी अर्ध सापाची शरीर असते आणि अधूनमधून मानवी रूप धारण करू शकतो, मादी नागाला "नागी", "नागिन" किंवा "नागिनी" म्हणतात देवनागरीत नागराज IAST: Nāga rāja अनेक दक्षिण आशियाई आ ...

                                               

बली

बली एक पौराणिक असुर राजा व सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. हा विरोचनाचा पुत्र व भक्त प्रल्हादाचा नातू होय. भक्त प्रल्हादाचे हा आपल्या आजोबाप्रमाणे विष्णूचा भक्त होता. हा अतिशय दानी होता. ह्याच्या पित्याचा इंद्राने कपटाने वध केला. त्याचा सूड म्हणून ह्या ...

                                               

भर्तृहरि

भर्तृहरी जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे ५ वे शतक हा उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याचा थोरला सावत्र भाऊ होता. नीतिशतक, शृङ्गारशतक व वैराग्यशतक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शतकत्रय या संस्कृत भाषेतील ग्रंथसंग्रहाचा रचनाकार म्हणून हा प्रसिद्ध आहे. याला पिंगला ...

                                               

ययाति

ययाति हे एक पौराणिक पत्र असून हा प्राचीन भारतातील चक्रवर्ती सम्राट होता. तसेच हा पांडव आणि यदुवंशीयांचा पूर्वज सुद्धा होता. प्रयागजवळील प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती. एकेकाळी इंद्रपद भोगलेला राजा नहुष आणि शिव-पार्वती ची मुलगी अशोक सुंंदरी यां ...

                                               

वृंदा

वृंदा ही हिंदू पुराणांमध्ये उल्लेख असलेली, जालंधर नामक दैत्याची पत्नी होती. पातिव्रत्य सती प्रथा विषयक पुराणातील प्रथमतम उल्लेख असलेली हिंदू धर्मात पूजनीय समजली जाणारी स्त्री व्यक्तिरेखा असावी.

                                               

शुक्राचार्य

शुक्र उशनस्, अर्थात शुक्राचार्य हा हिंदू पुराणांनुसार भृगूचा पुत्र व असुरांचा गुरू होता. ऋग्वेदातील उल्लेखांनुसार तो सूक्तद्रष्टा ऋषी होता. हिंदू फलज्योतिषानुसार शुक्र ग्रहाशी याचे ऐकात्म्य मानले जाते. वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर इंद्राची कन्या जय ...

                                               

सप्त चिरंजीव

भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील सात पौराणिक व्यक्ती चिरंजीव मानल्या गेल्या आहेत. यांनाच सप्तचिरंजीव असे म्हटले जाते. हनुमान अश्वत्थामा विभीषण व्यास ऋषी परशुराम बली कृपाचार्य

                                               

तुलसी गॅबार्ड

तुलसी गॅबार्ड ही अमेरिकेच्या हवाई राज्यातील एक राजकारणी व्यक्ती आहे. २०१२च्या निवडणुकांत गॅबार्ड यांनी हवाई बेटांतील दुसऱ्या कॉंग्रेशनल प्रभागातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वाची निवडणूक जिंकली. त्या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद ...

                                               

शाक्त पंथ

शाक्त पंथ हा हा शैव पंथाचा एक भाग आहे. यात दोन उपपंथ आहेत - १) साममार्गी - देवीची अर्थात शक्तीची सात्विक पध्दतीने वैदिक मंत्रोच्यारात पुजा केली जाते. २)वाममार्गी - मंत्र-तंत्र, मांस,मद्य आणि मैथुन याचा समावेश असे. अर्थात ही पुजा अवैदीक गुप्त पध्द ...

                                               

श्रीयंत्र

श्रीयंत्र किंवा श्री चक्र श्रीविद्यामध्ये वापरले जाणारे एक साधन आहे.त्याला ‘श्रीयंत्र’, ‘नवचक्र’ आणि ‘महामेरु’ असेही म्हणतात. सर्व यंत्रामधील ही शिरोमणी आहे आणि त्याला यंत्रराज असे म्हणतात.एक भूमितीय आकृति आहे.या यंत्राची अधिष्ठात्री देवी त्रिपुर ...

                                               

हिंदू धर्माचे संप्रदाय

भारतीय जनजीवनात परंपरा ही एक अत्यंत महत्त्वाची शक्ती आहे. ती जुन्या आचार विचारांना नव्या स्वरूपात साकार करते. महाराष्ट्रात उगम पाबलेला" वारकरी संप्रदाय हे याचे उत्तम उदाहरण आहे. वेद कालातील विष्णू देवतेचे पुढे भजनपूजन पुराणकाळात टिकून राहिले. पुढ ...

                                               

आषाढी वारी (पंढरपूर)

आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अने ...

                                               

कबीर पंथ

कबीर पंथ किंवा सतगुरु कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे. कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरूवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षण ...

                                               

कालामुख

कालामुख ही पाशुपत संप्रदायाची आज लुप्तप्राय झालेली शाखा आहे. हे कपाळावर काळ्या रंगाचा आडवा पट्टा लावतात, म्हणून त्यांना ‘ कालामुख’ म्हणत. अकराव्या-तेराव्या शतकांत मुख्यतः कर्नाटकात व आंध प्रदेशात हा संप्रदाय होता, असे दिसते. शक्तिपरिषद व सिंहपरिष ...

                                               

गोसावी

भारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामी’ अशाही नावांनी हा वर्ग ओळखला जातो. ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात: गोधनाचा मालक व इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे ...

                                               

महानुभाव पंथ

ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. वि.भि. कोलते यांच्या मते या संप्रदायाचे ...

                                               

हिंदू धर्मातील सण आणि उत्सव

सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्‍या होणार्‍या दिवसांना सण असे म्हणतात. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा या मौसमी स्वरूपाच्या असतात.त्या साजरा करण्याचा दिनांक भारतीय पंचांगाला अनुसरून असतो. या सणांचे अंकनही मराठी कॅलेंडरव ...

                                               

आषाढ अमावास्या

दिव्याची अमावास्या म्हणजेच आषाढ महिन्यातील अमावास्या होय. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडेकरंज्या पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले ...

                                               

ओणम

केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते. हा चिंगम महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रवण नक्षत्र येईल त्या दिवशी साजरा करतात. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो. श्रवणालाच तिरूवोणम असे म्हणता ...

                                               

कूर्म जयंती

कूर्म जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला त्या दिवसाची आठवण करून देणारा दिवस होय. देवांनी आणि दैत्यांनी समुद्रमंथन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून उपयोग करायचे ठरवले. ...

                                               

खरमास

खरमास हा हिंदू पुराणांत वर्णिलेला एका महिन्याचा कालावधी आहे. हा कालखंड सूर्याच्या धनुराशीत प्रवेश केल्यानंतर, म्हणजे १६ डिसेंबरच्या आसपास सुरू होतो आणि १४ जानेवारीच्या आसपास संपतो. या काळात उत्तर भारतात मंगल कार्ये होत नाहीत. काही पंचांगांमध्ये ह ...

                                               

गीता जयंती

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म् ...

                                               

देव दिवाळी

या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही समजूत प्रचलित आहे. या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते. कार्तिक श ...

                                               

धनत्रयोदशी

धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरू ...

                                               

नागदिवाळी

नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्यांतील प्रत्येकाच्या नावाने एकेक पक्वान्न करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे. दिवा हे ...

                                               

पोळा

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर अस ...

                                               

बलिप्रतिपदा

दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले ...

                                               

भाऊबीज

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो ...

                                               

महाराष्ट्रातील सण व व्रते

१. चैत्र - महावीर जयंती वरूथिनी एकादशी कामदा एकादशी राम नवमी चैत्रगौर गुढी पाडवा हनुमान जयंती २. वैशाख - मोहिनी एकादशी अक्षय तृतीया शनैश्चर जयंती अपरा एकादशी बुद्ध पौर्णिमा ३. ज्येष्ठ - निर्जला एकादशी योगिनी एकादशी वटपौर्णिमा ४. आषाढ - शयनी एकादश ...

                                               

रंगपंचमी

रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव ...

                                               

रक्षाबंधन

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भ ...

                                               

रामनवमी

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्य ...

                                               

वसंत पंचमी

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर खरेतर २१ डिसेंबरनंतर सूर ...

                                               

हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट ...

                                               

वैश्य

वैश्य समाजाची माहिती:-- हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायची. आधुनिक भारतात वर्णव्यवस्था नामशेष झाली नसली तरी नामशेष होण्याची आशा आहे. जातीव्यवस्था ही पेशवे काळात जा ...

                                               

अप्सरा

हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदऱ्या होत्या. ऋग्वेदानुसार काही अप्सरा या गंधर्वांच्या पत्‍नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याच ...

                                               

कौस्तुभ

देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले हे दुसरे रत्‍न आहे. भगवान विष्णूंनी ते आपल्या गळ्यात धारण केलेले आहे. कौस्तुभ - कौस्तुभ मणी. हिंदू पुराणांनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्रमंथन केले, त्यावेळी एकापाठ ...

                                               

हरिधनु

श्रीविष्णूचा धनुष्य आहे. विष्णूच्या इतर शस्त्रांमध्ये सुदर्शन चक्र, नारायणशास्त्र, वैष्णवशास्त्र, कौमोदकी गदा आणि नंदक तलवार यांचा समावेश आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्ण देखील उत्तम धनुर्धर होते, ते त्यावेळी ओळखले जात असे, जेव्हा बृहतसेन कुमारी लक ...

                                               

गीता प्रेस

गीता प्रेस ही भारतातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. यास गीता मुद्रणालय या नावाने ही जाणले जाते. ही संस्था उत्तर प्रदेश याज्यातील गोरखपुर शहरात धार्मिक पुस्तकांचे मुद्रण आणि प्रकाशन यांचे कार्य करते. गीता प्रेस लक्षावधी पुस्तके निर्माण करते. सर ...

                                               

गुरुचरित्र

श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →