ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 102                                               

काळभैरव

काळभैरव एक तांत्रिक देवता आहे; हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून कालभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी, भैरोबा, ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जो ...

                                               

कुबेर

कुबेर हा हिंदू पुराणांप्रमाणे देवांचा खजिनदार आणि त्याचवेळी उत्तर दिशेचा दिक्पाल देव समजला जातो. तो विश्रवस्‌ ऋषींचा पुत्र होता तसेच लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊही होता. पित्याचे नाव विश्रवस्‌ असल्याने कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचे नाव ...

                                               

कुलदैवत

त्या त्या विशिष्ट कुटुंबांमध्ये, ज्याची नित्य आराधना, पूजा केली जाते, ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुळदैवत किंवा कुलदैवत समजले जाते. विवाह वा मुंज अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी, वा सणावारी किंवा दैनंदिन करावयाच्या पूजेच्या वेळ ...

                                               

कृष्ण

कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ " ...

                                               

कृष्ण जन्माष्टमी

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

                                               

खंडोबा

खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने धनगर, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी,भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोळी, मातं ...

                                               

गंधर्व

गंधर्व हे नाव हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील स्वर्गात राहणारे अर्धदेव प्राणी आहेत. भारतीय शास्त्रीय संगीतातील कुशल गायकांसाठीदेखील ही संज्ञा आहे. विष्णु पुराणानुसार गंधर्वांचे जन्म कश्यप आणि दक्ष प्रजापतीची पुत्री अरिष्टा यांच्यापासून झाले. अप्सरा ...

                                               

गजलक्ष्मी

हिंदु धर्म आणि संस्कृतीतील अष्टलक्ष्मींपैकी गजलक्ष्मी ही महत्त्वाची देवता मानली जाते.हत्तींसह असणारी, कमळात बसलेली लक्ष्मी म्हणून हिला गजलक्ष्मी असे संबोधिले जाते.

                                               

गणपती

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.

                                               

गणेश जयंती

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो.या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, अस ...

                                               

गायत्री देवी

गायत्री ही वैदिक हिंदू धर्मातील एक देवता आहे. तिला सावित्री आणि वेदमाता म्हणून देखील ओळखले जाते. गायत्री बहुधा वेदांमधील सौर देवता सवित्राशीसवितृ संबंधित आहे. शैव ग्रंथात, गायत्री हि सदाशिवाची पत्नी आणि स्कंद पुराणानुसार, गायत्री हि ब्रह्मदेवाची ...

                                               

गायत्री सहस्रनाम

गायत्री देवी ही एक हिंदू धर्मातील आराध्य देवता असून गायत्री मंत्राला अतिशय शक्तिशाली मंत्राचा दर्जा दिला जातो. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार महर्षि विश्वामित्रांंनी गायत्री देवीची कठोर तपस्या केली आणि गायत्री मंत्राची रचना केली. गायत्री मंत्र - ऋग् ...

                                               

गौरीपूजन

गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.

                                               

ग्रामदैवत

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. गावावर संकट येऊ नये म्हणून ए ...

                                               

चित्रगुप्त

चित्रगुप्त हा हिंदू पुराणे व आख्यायिकांनुसार लोकांच्या पाप-पुण्याचे हिशेब ठेवणारा देव आहे. मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या दरबारात हजर रहावे लागते. तेथे तो ते हिशोब माणसाला ऐकवतो. चित्रगुप्ताच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी ऐरावती ह ...

                                               

छिन्नमस्ता

छिन्नमस्ता ही देवी पार्वतीचे रूप असून दहा महाविद्यांपैकी एक आहे. या देवीचे प्रचंड कालिका,प्रचंडचंडिका असेही अनेक नावे आहेत. या देेेवीच्या एका हातात मस्तक व एका हातात शस्त्र आहे. गळ्यात हाडकांची माळ आहे. यज्ञात छिन्नमस्ता देवीला आवाहन केल्यास तिचे ...

                                               

जिवदानी देवी

विरार रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जिवदानी मातेचे मंदिर आहे.हा डोंगर चंदनसार, नारिंगी व विरार या गावांच्या परिसरात आहे. विरारपूर्वेला नारिंगी परिरातील अन्नपूर्णाबाई तांत्रिक महाविद्यालयासमोरील पाऊलवाटेने व जिवदानी रस्त्याने गडाच ...

                                               

तिरुपती बालाजी

बालाजी) ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान तिरुपती येथे आहे. वराहपुराणात भगवान वेंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांची कथा आहे/

                                               

दत्तात्रेय

दत्त हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनुसया यांचा पुत्र असून त्याला ...

                                               

दशावतार

दशावतार श्रीविष्णू नारायण १० वेळा जन्म भूतळावर प्रकट झाले. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख ...

                                               

दुर्गा

दुर्गेची नऊ रूपे आहेत. यांना शक्तिरूपे म्हणतात: शैलपुत्री - हिमालयाच्या तपश्चर्येने प्रसन्‍न होऊन देवीने कन्यारूपाने पृथ्वीवर जन्म घेतला, म्हणून ती हिमालयपुत्री. म्हणून पुराणात तिचा उल्लेख शैलपुत्री असा होतो. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे तिने व ...

                                               

धन्वंतरी

भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. भारतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. धन्वंतरी सागरमंथन वेळी अमृत घेऊन आले होते अशी आख्यायिका आहे. धन्वंतरी ह्यांना विष्णूचा अवतार व आयुर्व ...

                                               

नवदुर्गा

दुर्गेची नऊ शक्तिरूपे आहेत, ती अशी:- चंद्रघंटा - कल्याण करणारे व शांतिदायक दशभुजा स्वरूप. शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे.सर्व हातात अस्त्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टांतून मुक्ती मिळते असा समज आहे. नवरात्राच्या तिसर्‍या दिवशी हिचे पूजन करता ...

                                               

पार्वती

पार्वती ही हिंदू धर्मातील जगन्माता समजली जाणारी देवी, तसेच शिवाची पत्‍नी आहे. अन्नपूर्णा हे पार्वतीचे एक रूप आहे. सप्तमातृकांत हिचे रूप माहेश्वरी असेही आहे.

                                               

पृथ्वी (माता)

पृथ्वी संस्कृत: पृथ्वी,पृथिवी IAST: pṛúthvī,Prithvi,इंग्रजी: Mother Earth,Gaia, Mother Nature,Pachamama हि वैदिक देवी आहे. वैदिक वेदामध्ये अकाशाचीद्यौ वा द्यौष्पितृ यांची पत्नी आहे.पृथ्वी आणि आकाशद्यौ प्रामुख्याने द्यावापृथिवी म्हणून संबोधित केले ...

                                               

ब्रह्मदेव

ब्रह्मदेव हा हिंदू धर्मामध्ये,सृष्टीचा निर्माण कर्ता आहे.ब्रह्मदेवाला स्वयंभू,वागीश आणि चार वेदांचा निर्माता, चतुर्मुख, चतुरानन त्याचा प्रत्येक मुखांतून चार वेद निर्माण झाले. या नावाने संबोधतात.देवी सरस्वतीविद्येची देवता ही ब्रह्मदेवाची पत्‍नी आह ...

                                               

भद्र मारुती

भद्र मारुती मंदिर, हे खुलदाबाद येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. हे येथे सोयगाव येथे, जवळ औरंगाबाद, महाराष्ट्र येथे स्थित आहे. हे मंदिर वेरुळ लेण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील मा ...

                                               

महाराष्ट्रातील देवता

ईश्वर हा सर्वव्यापी आहे, असे सर्व धर्मांत मानले जाते. असे असले तरी, प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. फक्त महाराष्ट्रात पूजले जाणारे असे कित्येक हिंदू आणि अन्यधर्मी देव, देवी आणि देवता आहेत. ...

                                               

महालक्ष्मी

कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. हे महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले. हे तीर्थस्थान मातृक क ...

                                               

महाविद्या

महाविद्या संस्कृत: महाविद्या: IAST: Mahāvidyā ; इंग्रजी: great wisdom goddess.हिंदू धर्मातील आदिशक्तीच्या दहा पैलूंचा समूह आहे. ते सर्व पार्वती देवीचे रूप आहेत.देवीचे हे रूप कौल तंत्र साहित्यात उल्लेख आढळते. १० महाविद्या म्हणजे काली, ताराहिंदू दे ...

                                               

मातृका

मातृका हिंदू धर्मात देवींचा एक समूह आहे. आदिशक्तीचे भिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णुपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेय।स्कंदा पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री.वराह अवतारापासू ...

                                               

मायराणी (देवता)

मायराणी ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. महाराष्ट्रात हिचा आयराणी म्हणून सुद्धा उल्लेख होत असे. हिचे उत्तर भारतात माताराणी नावाच्या देवतेशी नामसाधर्म्य दिसते. केतकर ज्ञानकोशात मायराणी देवीचा उल्लेख आहे त्यात मायराणीचे देऊळ कुठे ...

                                               

मीनाक्षी (देवता)

मीनाक्षी ही एक हिंदू देवता आहे. नायक वंशातील राजांनी बांधलेले सतराव्या शतकातील तिचे विख्यात मंदिर तमिळनाडूमधील मदुराई येथे आहे. या मंदिरात तिची द्विभुज व पूर्वाभिमुख मूर्ती आहे. या मंदिराच्या उत्तरेला सुंदरेश्वराचे म्हणजे शंकराचे मंदिर आहे. मीन म ...

                                               

मुकाम्बिका

कर्नाटकात कोलन नावाच्या ऋषीचे वास्तव्य होते. ते शिवभक्त होते. तेथे असले्या शिवलिंगाची ते पूजा करीत असत. कामासुर नावाचा दानव त्यांच्या तपश्चर्येत विघ्ने आणीत असे. देवांनाही हा दानव डोईजड होईल असे वाटल्याने त्यांनी देवीला त्याचा बंदोबस्त कारायला सा ...

                                               

मेंगाई

पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावची मुख्य ग्राम देवता मेंगाई आहे. तिचा अधिवास तोरण्यावर होता. शिवाजी महाराजांनी तोरण्यावर जाऊन या देवीचे दर्शन घेतल्याची ऐतिहासिक नोंद आहे. तिचे देऊळ तोरणा किल्यावर व तोरण्याच्या पायथ्याशी आहे. सन २०१५ मध्ये पायथ्या पाशी ...

                                               

रखुमाई

विठ्ठल पंढरपूर रुक्मिणी श्री विठ्ठलाची अर्धांगिनी ती रुसून पंढरपूर मध्ये आली म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधत पंढरपूर मध्ये आले आणि ते पंढरपूरचेच झाले.ज्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधत आले ते प्रथम गोपाळपूर येथे आले त्या जागेस विष्णुपद ...

                                               

रुद्राणी

रुद्राणी ही एक तांत्रिक देवता आहे. ही रुद्राची शक्ती आणि पत्नी आहे.त्रिशूल, डमरू, चंद्रकोर,साप इ. धारण करणारी आहे. ही द्विभुज असून पद्म व चामर धारण करणारी आहे. रुद्राणीला एक नरबळी दिला तर ती एक हजार वर्षांपर्यंत संतुष्ट राहते असा समज आहे. ब्रह्मा ...

                                               

लक्ष्मी

लक्ष्मी goddess of wealth, fortune) ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी म ...

                                               

वाराही

वाराही ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. वराह अवताराची शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला बाराही म्हणतात.हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म, वैष्णवपंथ आणि विशेषत: शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धती ...

                                               

विठ्ठल

विठ्ठल हे हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा, विठुराया, पांडुरंग, व पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते.

                                               

विद्याधर

हिंदू संस्कृतीप्रमाणे, अप्सरा, किन्नर, गंधर्व, यक्ष यांजप्रमाणे, विद्याधर हे अर्धदेव समजले जातात. त्यांच्या पत्‍नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर: राजपुत्र अलंकारशील, कल्याणक, कालसंवर हा विजयार्ध पर्वताच् ...

                                               

विश्वकर्मा

भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.भग ...

                                               

विष्णु

विष्णु:/ˈvɪʃnuː/ ; IPA: ; संस्कृत: विष्णुः ; IAST: Viṣṇu ही एक वैदिक देवता आहे.हिंदु धर्मामधील ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन देवतांपैकी म्हणजेच त्रिमूर्तींपैकी ही एक देवता आहे. देव ब्रह्मा हे सृष्टिकर्ता, विष्णू विश्वाचा पालनकर्ता आणि शिव संहार ...

                                               

विष्णुसहस्रनाम

विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णू च्या १,००० एक हजार नावांचे स्तोत्र होय. हे स्तोत्र पितामह भीष्मानी युधिष्ठिर ला सांगितले असा उल्लेख महाभारतात येतो.

                                               

शितला देवी

शितला देवी ही हिंदू धर्मातील एक देवता असून या देवीला आई भगवतीचे रूप म्हणून ओळखले जाते. जवळपास भारतभर या देवीची उपासना करताना दिसून येते. स्कंदपुराणानुसार जेव्हा देवतांनी भगवतीच्या आराधानेसाठी अग्नी प्रज्वलित केला, तेव्हा त्यातून शितला देवी प्रकट ...

                                               

श्रीलक्ष्मी नारायण

श्रीलक्ष्मीनारायण वा लक्ष्मी-नारायण संस्कृत: लक्ष्मी-नारायण, IAST: Lakṣmīnārāyaṇa हा हिंदू देवता, नारायणविष्णूआणि त्यांची पत्नी भगवती देवी लक्ष्मी यांच्या जोडपे रूपात आहे.श्रीवैष्णवपंथातील आराध्य देवता आहे. नारायणविष्णू विश्वाचे पालनकर्ता ईश्वर आ ...

                                               

सप्तमातृका

सप्तमातृका ह्या सात हिंदू देवी सदा एकत्र पूजल्या जातात. ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत. काही वेळा यांमध्ये नारसिंही देवीचाही समावेश केला जातो; तेव्हा या विस्तृत समूहाला अष्टमातृका असे म ...

                                               

सरस्वती

सरस्वती ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे ; ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. चित्रात सरस्वती शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात आणि मोर तिच्या बाजूला असतो. हातात वीणा असते. सरस्वत ...

                                               

हनुमान

हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे ...

                                               

हिंदू देवांचे प्रकार

हिंदू धर्म हा अपौरुषेय धर्म आहे, म्हणजे त्याची स्थापना कोणत्याही माणसाने केलेली नाही असे मानले जाते. त्यामुळे तो साधनदोष आणि अभिज्ञान यांपासून मुक्त आहे. त्यामुळे वेदग्रंथ व उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता नसती तरी हिंदूधर्म राहिलाच असता. हिं ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →