ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 100                                               

मुहम्मद बिन कासिम

मुहम्मद बिन कासिम हा उमायद खिलाफतीचा सेनापती होता. याने आठव्या शतकाच्या सुरुवातीस इराणमार्गे भारतावर चाल केली व सिंधसह मुलतान व पंजाबमधील सिंधू नदीकाठचा प्रदेश काबीज केला. मुहम्मद त्यावेळचा इराकचा जहागिरदार अल हज्जाजचा पुतण्या होता व त्याच्या हात ...

                                               

फ्रांसिस्को फ्रांको

फ्रांसिस्को फ्रांको हा स्पेनचा हुकूमशहा होता. स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला. गृहय ...

                                               

एरिक चौदावा, स्वीडन

एरिक चौदावा, स्वीडन हा स्वीडनमधील एक राज्यकर्ता होता.त्याने सन १५६० पासूसन १५६८ या कालावधीत राज्याची धुरा सांभाळली. त्याला सन १५६८ मध्ये पदचुत करण्यात आले. तो गुस्ताव प्रथमचा ज्येष्ठ पुत्र होता.सन १५६१ मध्ये इस्टोनीया राज्य स्वीडनने जिंकल्यावर त् ...

                                               

बाल्कन युद्धे

बाल्कन युद्धे युरोपाच्या बाल्कन द्वीपकल्पावर ऑक्टोबर १९१२ ते जुलै १९१३ दरम्यान लढली गेली. पहिल्या बाल्कन युद्धात मॉंटेनिग्रो, सर्बिया, ग्रीस व बल्गेरिया ह्या राष्ट्रांनी एकत्र येऊन ओस्मानी साम्राज्याचा पराभव केला तर दुसऱ्या बाल्कन युद्धात मॉंटेनि ...

                                               

लढाई

युद्धातील एका संघर्षाला लढाई असे म्हणतात. युद्ध ही दीर्घ काल चालणारी घटना असते तर लढाई ही एका स्थळावर एक संघर्ष असे स्वरूप असलेली घटना असते. एका युद्धात अनेक लढाया असू शकतात. जसे मराठा साम्राज्य स्थापन होताना मोगलांशी अनेक लढाया झाल्या. पेशावरची ...

                                               

ओमाहा बीच

ओमाहा बीच हे दुसऱ्या महायुद्धातील ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेतील एक रणांगणास दिलेले सांकेतिक नाव आहे. फ्रांसच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील कोटेंटिन द्वीपकल्पावरील पाच रणांगणांपैकी एक असलेला हा प्रदेश ८ किमी लांबीची मोठी पुळण आहे. ६ जून, इ.स. १९४४ ...

                                               

एच.एम.एस. रॉयल ओक (०८)

एच.एम.एस. रॉयल ओक ही रॉयल नेव्हीची रिव्हेंज वर्गाची युद्धनौका होती. ही नौका इ.स. १९१४ ते १९१६ दरम्यान बांधण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या जुटलॅंडच्या लढाईत हीने भाग घेतला होता. त्यानंतर ही नौका अटलांटिक ताफा, गृह ताफा तसेच भूमध्य ताफ्यांचा भाग ह ...

                                               

कामिकावा मारू

कामिकावा मारू हे शाही जपानी आरमाराचे समुद्री विमानांची देखभाल करणारे जहाज होते. या विमानाची बांधणी कोबे येथे झाली व डिसेंबर १३, इ.स. १९३६ रोजी याचे व्यापारी नौकेच्या रुपात जलावतरण झाले. सप्टेंबर १८, इ.स. १९३७ रोजी शाही आरमाराने याचा कब्जा घेतला व ...

                                               

होलोकॉस्ट

होलोकॉस्ट हे नाव दुसर्‍या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीकडून करण्यात आलेल्या ज्यू लोकांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धापूर्वी युरोपात सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी दोन तृतीयांश ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्य ...

                                               

आउश्वित्झ छळछावणी

आउश्वित्झ छळछावणी पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजक ...

                                               

डखाउची छळछावणी

डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौताम्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकिय विरोधक यांना बंदी ...

                                               

नाझी छळछावण्या

नाझी जर्मनीने तिच्या प्रभावाखालील भागांमध्ये अनेक छळछावण्या स्थापित केल्या. पहिली छळछावणी जर्मनीत उभारली गेली व इ.स. १९३३मधील राइशस्टागच्या आगीनंतर त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली. राजनैतिक कैदी व शासनाचे शत्रू यांच्यासाठी या छा ...

                                               

अ‍ॅन फ्रँक

आनेलीस मारी फ्रांक, ॲन फ्रॅंक तथा आने फ्रांक, ही ज्यूंच्या शिरकाणात बळी गेलेली एक ज्यूधर्मीय मुलगी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीयांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लपण्यासाठी अ‍ॅन व तिचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या काळात तिने ...

                                               

मार्गो फ्रॅंक

मार्गो बेट्टी फ्रॅंक ही अ‍ॅन फ्रॅंकची मोठी बहीण होती. तिचा जन्म फ्रांकफुर्ट, जर्मनी येथे झाला. इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रॅंक कुटुंब जर्मनीतून अ‍ॅम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मन ...

                                               

बर्गन-बेल्सन छळछावणी

बर्गन-बेल्सन ही एक नाझी छळछावणी होती. ती आत्ताच्या लोअर सॅक्सोनी, जर्मनीमधील बर्गन गावाच्या नैऋत्य दिशेला स्थापित करण्यात आली होती. मुळात युद्धबंद्यांसाठी बनवलेली ह्या छावणीतील काही भाग इ.स. १९४३मध्ये छळछावणीत रुपांतरित करण्यात आला. सुरुवातीला ही ...

                                               

अटकची लढाई (१८१३)

अटकची लढाई १३ जुलै, १८१३ रोजी शीख साम्राज्य आणि दुराणी साम्राज्य यांच्या दरम्यान झाली होती. ह्या युद्धात दुर्रानी साम्राज्यावरील शिखांचा पहिला मोठा विजय होता.

                                               

रणजितसिंग

महाराजा रणजितसिंग हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्याच्या राज्याची राजधानी. त्याच्या राज्यात शीख, शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुर ...

                                               

सारागढीची लढाई १८९७

१२ सप्टेंबर १८९७ रोजी ब्रिटीश भारतीय लष्कर आणि पख्तुन ओराकझाई यांच्या दरम्यान सारागढीची लढाई लढली गेली. ही लढाई तिराह मोहिमेच्या अगोदर झाली. ही लढाई उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांतात घडली. ब्रिटिश भारतीय सैन्य तुकडीत २१ शिख सैनिक होते. ते ३६ व्या शि ...

                                               

विजयनगरचे साम्राज्य

दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या हरिहर व बुक्क या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली.

                                               

कांजरभट

कांजरभट ही भारताच्या महाराष्ट्र गुजरात,दिल्ली राजस्थान आदी राज्यात राहणारी एक जात आहे. या समाजात पूर्वी हातभट्टीची दारू गाळणे हा प्रमुख व्यवसाय होता. सध्या यापैकी अनेक आजकाल शिक्षण घेत आहेत.

                                               

कायस्थ

कायस्थ ही एक उच्चवर्णीय हिंदू जात आहे. हा समाज उत्तर भारतात प्रगत समाज समजला जातो. कायस्थ हे ब्राह्मण नसतात पण या जातीचे स्थान क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या दरम्यान असल्याचे समजले जाते. महाराष्ट्रात या जातीची माणसे पुढारलेली समजली जातात. यांना मा ...

                                               

कुणबी

कुणबी ही महाराष्ट्रातील एक जात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी विदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे १५% असून तो इतर मागास वर्ग या प्रवर्गात मोडतो. क ...

                                               

गवळी समाज

महाराष्ट्रातील हिंदु गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, वसई, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले तरी त्यांचा महाराष्ट्रात ...

                                               

गोवारी

त्यांच्या लोकसंख्येची जास्तीत जास्त एकाग्रता पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे. आणि यांची लोकसंख्या सुमारे ३,५०,००० ते ४,००,००० आहेत.

                                               

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही मराठी भाषक व कोंकणी भाषक समूहांमधील एक जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही विखुरले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज असल्याने चांद्रसेनीय तर, राजकारणातील प ...

                                               

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे. एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने मुंबई इलाख्यातील जाती या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. तर "ज्ञानकोशात डॉ. के ...

                                               

ब्राह्मण (वर्ण)

ब्राह्मण हा वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णांपैकी एक वर्ण व जात आहे. यास्क ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे, जन्मना जायते शूद्रः संस्कारात्‌ भवेत्‌ द्विजः। वेद पाठात्‌ भवेत्‌ विप्रः ब्रह्म जानातीति ब्राह्मणः।। आणखी, तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष् ...

                                               

भंडारी

भंडारी ही हिंदू धर्मातील एक जात आहे. भंडारी समाजाचे लोक मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे वसलेले आहेत. महाराष्ट्रात भंडारी समाजाचे लोक मुख्यतः कोकण किनारपट्टी - मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकात कारवार येथे मोठ ...

                                               

मराठा

मराठा ही महाराष्ट्रातील प्रमुख क्षत्रिय जात आहे. मराठा जातीच्या विविध पोटजाती सुद्धा आहेत. ९६ कुळी मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी इत्यादी. महाराष्ट्रातील लोकसंख्येत ३०% मराठा व १६% कुणबी आहेत. महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा, तसेच मध्य प्रदेश, ही म ...

                                               

महार

महार हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत. ...

                                               

मांग

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. मांग किंवा मातंग हा भारतातील एक अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला समुह आहे. या जातीसमुहाला मध्ययुगीन कालात बहिष्कृत अस्पृश्य मानले गेले होते. या जातसमुहाची माणसे प्राम ...

                                               

वंजारी समाज

वंजारी ही भारतातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती- मधे वर्गीकृत आहे. यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध ३० क्षत्रिय जाती जमाती पैकी ...

                                               

ओड्र-वडार

वडार हा भारताच्या महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा आणि या राज्यांत राहणारा एक समाज आहे. वड्डर समाजालाच वड्ड, वडार असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र या शब्दाचा अपभ्रंश होऊन वडार हा शब्द अस्त ...

                                               

हिंदू खाटीक

हा एक समाज आहे.हा क्षत्रिय कुळा मध्ये मोडतो. हा समाज महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,राजस्थान,बिहार आणि गुजरात येथे राहतो.या समाजाची भारतामध्ये लोकसंख्या ९ कोटीच्या जवळ आहे.भारतामध्ये या समाजाला फक्त खाटीक म्हणून देखील ओळखले ज ...

                                               

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र

पुणे विद्यापीठात १९८७ पासून असलेले हे, यूजीसी मान्यताप्राप्त असे स्त्री अभ्यास केंद्र आहे. स्त्री या विषयाचे अध्ययन आणि संशोधन हे या केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. सुरुवातीला १९८७साली पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात विद्यापीठ अनुदान आयोगाच्य ...

                                               

दिनकरराव जवळकर

महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ व मुंबई व चेन्नई प्रांतात सुरू झालेली ब्राम्हणेतर चळवळ १९१७ ते १९३७पुढे नेण्याचे मोठे काम दिनकरराव जवळकर यांनी केले. ते हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी या गावचे शेतकरी होते. त्यांच्या शेतीचा शेवटचा तु ...

                                               

फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन

फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन या नावाने भरणार्‍या संमेलनांपैकी चौथे संमेलन नांदेड येथे ४ डिसेंबर २०११ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. कल्याण पूर्व येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे ...

                                               

बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन

बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन (संक्षिप्त: बीएपीएसए ही भारतातील एक विद्यार्थी संघटना आहे. हिची स्थापना बिरसा मुंडा याच्या जन्म वर्धापनदिनाला १५ नोव्हेंबर २०१४ रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे झाली होती. ही संघटना विद्यार्थ्यांच्या हक्कां ...

                                               

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २००८सालापासून खानवडी ता. पुरंदर, या महात्मा फुले यांच्या मूळगावी घेतले जाते. या संमेलनाची संकल्पना व संयोजना दशरथ यादव यांचीच असून या राज्यस्तरीय संमेलनाला आत्तापर्यंत कवी विठ्ठल वाघ, प्राचार्य शिवाजीराव ...

                                               

नारायण मेघाजी लोखंडे

रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे हे एक भारतीय कामगार पुढारी होते. नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर जवळचे कन्हेरसर. माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे ...

                                               

शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार

शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अश ...

                                               

सत्यशोधक समाज

साचा:माहिती चौकट संस्था सप्टेंबर २४, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाज ...

                                               

सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक

सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हे महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले हे अखेरचे पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत फुले यांनी इ.स. १८९१ साली हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक फुल्या ...

                                               

सावित्रीजोती

सावित्रीजोती: आभाळा एवढी माणसं होती! ही सोनी मराठी वाहिनीवर ०६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत असलेली एक मराठी दूरचित्रवाहिनी मालिका असून २६ डिसेंबर २०२० रोजी ही मालिका समाप्त झाली. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. ही फुले दाम्पत्यावरील म ...

                                               

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल् ...

                                               

अण्णा भाऊ साठे

तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका मांग समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवाद ...

                                               

नारायण सुर्वे

नारायण गंगाराम सुर्वे हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.

                                               

लैंगिकता

अशा व्यक्तींना वयात आल्यावर दीर्घ काळ कोणतीही शारीरिक समस्या नसताना पुरुषांबद्दल किंवा स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटत नाही. असेक्शुअल हा इंग्रजी शब्द आहे.

                                               

नग्नसत्य, बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)

नग्नसत्य लेखीका मुक्ता अशोक मनोहर यांचे बलात्काराच्या वास्तवाचा आंतरवेध घेणारे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. या ग्रंथामध्ये मुख्यत्वे बलात्कारासबंधीत अनेक घटनांच्या अभ्यासाच्या माध्यमातून बलात्काराच्या प्रश्नाचा शोध लेखीका मुक्त ...

                                               

कन्टेन्शियस मॅरेज, इलोपिंग कपल्स

कन्टेन्शियस मॅरेजेस, इलोपिंग कपल्स: जेन्डर, कास्ट ॲन्ड पॅट्रिआर्की इन नॉर्दर्न इंडिया हे प्रेम चौधरी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. प्रेम चौधरी या सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि स्त्रीवादी अभ्यासक आहेत. हे पुस्तक भारतातील ऑक्सफर्ड पब्लिशिंग हाउसने ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →