ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 10                                               

कविसंकेत

निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना किंवा काव्यसंकेत: उदा० चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यामध्ये फक्त एक कमळाचे पान असते. पण ती दोघे एकमेकांस दिसत नाहीत. सारी रात्र दोघांना विरहावस्थेत कंठावी लागते. सूर्योदयीं त्यांची भेट होते ...

                                               

गीतरामायण

गीतरामायण हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्य ...

                                               

ध्वनिसिद्धांत

ध्वनिसिद्धांत हा आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११ व्या शतकात त्याच्या ध्वन्यालोक या ग्रंथात हा सिद्धांत त्याने मांडला आहे. ध्वनिआत्मा काव्यस्य या अर्थात ध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नाट्याचे अंतिम फलित ...

                                               

रुबाई

रुबाई हा मूळ अरबी भाषेतील स्फुट कवितेचा काव्यप्रकार असून, कवी माधव जूलियन यांना सर्वप्रथम मराठीत आणला. त्यांच्यानंतर गो.गो. अधिकारी, ज.के. उपाध्ये यांनीही उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणल्या आहेत. कवी कांत, शांता शेळके, प्रफुल्लदत्त, श्रीकृष्ण पो ...

                                               

वृक्ष-दोहद

वृक्ष दोहद हा शब्द वृक्षामधल्या अभिलाषेचा द्योतक आहे. वृक्षांनाही काही अभिलाषा असते असे भारतीय संस्कृतीत मानले जाते. वृक्ष दोहदाची पूर्तता कोण्या सुंदरीच्या विशेष क्रियेने होते. वैदिक साहित्य, रामायण, महाभारत, संस्कृत-प्राकृत नाटके आणि काव्ये, री ...

                                               

कातळ खोद शिल्प (चित्र)

प्राग् ऐतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व विशेष आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अश ...

                                               

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक ...

                                               

कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर

कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील ...

                                               

खिद्रापूर

खिद्रापूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ते कोल्हापूरपासून अंदाजे ८० किलोमीटर दूर व नरसोबाच्या वाडीपासून अदाजे २४ किलोमीटरवर आहे. जयसिंगपूर हे येथून जवळचे रेल्वे स्टे ...

                                               

गांधार शैली

पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी "गांधार" नावाने ज्ञात होता. या भागात युरोपीय व पश्चिम आशियातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक व्यापाराच्या व सैनिकी पेशाच्या निमित्त ...

                                               

चालुक्य शिल्पस्थापत्य शैली

चालुक्य शिल्पस्थापत्य शैली ही इ.स.च्या ६ व्या व इ.स.च्या १२ व्या शतकांदरम्यान अस्तित्वात असलेल्या चालुक्य साम्राज्यात प्रचलित असलेली स्थापत्यशैली होती. चालुक्य शिल्पस्थापत्य शैलीची देवालये उंच जोत्याची असतात. ९ ते १० फूट जोते ठेणयाचा प्रघातही या ...

                                               

चैत्य

चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाला चैत्य किंवा चैत्यगृह म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे समाधिस्थळ असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे स्तूपाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे ...

                                               

मंदिरपथगामिनी

गणपतराव म्हात्रे यांनी हे शिल्प सर जे. जे. कला महाविद्यालयात शिकत असताना वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे साधारणपणे इ.स. १८९७ साली घडविले होते. प्रथम हे शिल्प त्यांनी शाडूची माती वापरून घडविले पुढे इ.स. १९०० साली याच शाडूच्या शिल्पावरून त्यांनी सं ...

                                               

महाबलीपुरम लेणी

महाबलीपुरम लेणी भारतातील चेन्नई शहरापासून ५५ किमी अंतरावर असलेली लेणी आहेत. इ.स.१९८४ साली ही लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित झाली आहेत. महाबलीपुरम दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक स्थान व प्राचीन संस्कृतीचे केंद्र समजले जाते. पुराणप्रसिद्ध बलीराजावरून ...

                                               

लेणे

लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासा–भिक्खूंना तपस्या-साधना-विश्रांती करण्यासाठी केला जाई. लेणी ही प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली. अशा वैशिष्ट्यपूर् ...

                                               

लोकशिल्पकला

लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे,देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत.आजही बंगाल,बिहार,गुजरात, महाराष्ट्र,राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या,गौरींच्या मूर्ती तयार केल्या जातात.मातीची खेळणी ...

                                               

वीरगळ

वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.

                                               

वेरूळची लेणी

वेरूळची लेणी इंग्रजी: Ellora Caves ही औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध् ...

                                               

शिलालेख

शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.पुरातत्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहि ...

                                               

सुरसुंदरी

सुरसुंदरी ही भारतीय शिल्पशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. सुरसुंदरी हे शिल्प भारतातील अनेक मंदिरांच्या कोरीवकामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात यक्षिणी असतात असा समज आहे. त्या देवदेवतांच्या सेविक ...

                                               

अ.भा. दलित नाट्य संमेलन

अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनांमुळे महाराष्ट्रातील दलित रंगभूमीला सार्वत्रिकतेचे, चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. तिची सुरुवात १९८४ मध्ये पुण्यातून झाली. पुढे विविध ठिकाणी अखिल भारतीय नाट्य संमेलने भरवण्यात आली. ही संमेलने किमान दहा वेळा भरली असावीत. ...

                                               

अतिनाट्य (मेलोड्रामा)

एकोणिसाव्या शतकात गाणी असलेल्या नाटकांना मेलोड्रामा म्हणत असत, हळूहळू त्याच्यातील संगीत बाजूला पडले आणि आश्चर्यचकित करणारे प्रसंग व थरारक किंवा रोमांचक शेवट असणाऱ्या सर्वच नाटकांना मेलोड्रामा किंवा अतिनाट्य म्हटले जाते. नेपथ्य, रंगमंच सजावट, पात् ...

                                               

अॅलेक पदमसी

नाट्यदिग्दर्शक ॲलेक पदमसी हे ’द थिएटर ग्रुप मुंबई’चे संस्थापक व संचालक आहेत. वयाच्या सातव्या वर्षी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून सुरूवात केलेल्या पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात क ...

                                               

एकपात्री नाटक

एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात. मराठी नाट ...

                                               

एकांकिका

एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे ...

                                               

काँटो में फूल

कॉंटों में फूल हे मुन्शी इस्माईल मियां फरोग या लेखकाने भक्त प्रल्हादच्या जीवनावर लिहिलेले उर्दूमिश्रित हिंदी नाटक किर्लोस्कर नाटक मंडळी करीत असे. त्यावेळी भक्त प्रल्हादची भूमिका रत्‍नू नावाचा एक कोष्ट्याचा पोरगा करीत असे. पुढे हेच नाटक बलवंत संगी ...

                                               

काटकोन त्रिकोण (नाटक)

काटकोन त्रिकोण या मराठी नाटकाचे लेखक डॉ. विवेक बेळे हे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेन्टर या संस्थेने गिरीश जोशींच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक रंगभूमीवर आणले. डो. मोहन आगाशे यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे. दोन पिढींमधल्या विचारसरणीतील फरकाने घर पाहा ...

                                               

सुनील कुलकर्णी (नाट्यगुरू)

सुनील कुलकर्णी ऊर्फ काका कुलकर्णी हे मराठीतील एक प्रसिद्ध नाट्यशिक्षक होते. ते महाराष्ट्र शासनाच्या सांख्यिकी विभागात कार्यरत होते तसेच नाट्यक्षेत्रातही सहभागी होते. कुलकर्णी मूळ सातार्‍याचे होते. पुण्यात ते पीडीए नाट्यसंस्थेशी जोडले गेले. त्यानं ...

                                               

गोवा कला अकादमी

गोवा कला अकादमीची स्थापना गोव्यात इ.स.१९७० साली झाली. त्याच वेळेस तिच्यात १९६७ साली स्थापन झालेल्या नाट्य अकादमीचा अंतर्भाव करण्यात आला. गोमंतकीय हे मुळातच नाट्यवेडे मानले गेलेले आहेत. गोव्यात खेडोपाडी दरवर्षी हजारभर नाटके सादर केली जायची. गोवा म ...

                                               

ग्रिप्स नाट्य चळवळ

ग्रिप्स नाट्य चळवळ ही बर्लिनच्या ग्रिप्स थिएटर येथील नाट्यचळवळ आहे. या नाट्यगृहात १९६० सालापासून खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिलेली नाटके व्हायला लागली. फोकर लुडविग यांनी त्याची सुरुवात केली. ही नाट्य चळवळ जगभर पसरली आणि २०१६ साली ४० भाषांमध्य ...

                                               

ज्ञानेश महाराव

ज्ञानेश महाराव हे मराठी साप्ताहिक "चित्रलेखा" चे संपादक आहेत. ते १९८५ सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते १९८५ ते १९८९ सालापर्यंत "विवेक" या मराठी साप्ताहिकाचे सहाय्यक-संपादक होते. जून १९८९ पासून आजपर्यंत ते मराठी साप्ताहिक "चित्रलेखा ...

                                               

तमाशा

तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयो ...

                                               

तलेदंड

तलेदंड हे एक लोकप्रिय एतिहासिक नाटक आहे. राम जन्मभूमी - बाबरी मस्जिद प्रकरण आणि मंडल आयोग अहवाल या दोन महत्त्वाच्या घडामोडी दरम्यान हे नाटक लिहिले गेले. याचे लेखक गिरीश कर्नाड हे आहेत. या दोन घडामोडींमुळे देशाच्या विविध भागात हिंसा, भीती आणि रक्त ...

                                               

थिएटर फ्लेमिंगो

थिएटर फ्लेमिंगो हा महाराष्ट्रातील गावांमधून मराठी नाटक नेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला पुण्याच्या तरुणांचा एक उपक्रम आहे. सहसा मराठी नाटके मुंबई-पुणे या शहरांबाहेर फारशी दिसत नाहीत. हे बदलण्यासाठी हा उपक्रम सुरू झाला. पुणे विद्यापीठाच्या ललित ...

                                               

थोलापावाकुत्थु

थोलापावाकुत्थु हा दक्षिण भारतातील बाहुलीनाट्याचा प्रकार आहे.थोला म्हणजे चामडे, पावा म्हणजे बाहुली आणि कुत्थु म्हणजे खेळ अशी या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. दक्षिण भारतातील केरळ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, ओरिसा, तमिळनाडू तसेच महाराष्ट्र य ...

                                               

दशावतारी नाटक

दशावतार नाटक ही कोकणची परंपरा आहे. दशावतार नाटक कोकणातल्या लोकांच्या मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ही नाटके सहसा रात्री सादर केली जातात आणि संपूर्ण रात्र चालतात. ही नाटके सहसा पौराणिक कथांवर आधारित असतात.

                                               

धरम का चाँद

धरम का चॉंद हे पं. आनंद प्रसाद कपूर यांनी लिहिलेले भक्त ध्रुवाच्या कथानकावरील हिंदी नाटक होते. बलवंत संगीत मंडळी या नाटकाचा प्रयोग करीत असे. या नाटकाचा पहिला प्रयोग नागपूरला एप्रिल १९१८मध्ये झाला. या नाटकात बालनट गणू गणपतराव मोहिते बाळ ध्रुवाचे क ...

                                               

नभोनाट्य

नभोनाट्य हा आकाशवाणीसाठी लिहिलेल्या नाटकाचा एक प्रकार आहे. नभोनाट्यातून गंभीर, विनोदी, मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधनपर विषय मांडले जातात. विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, शं.ना. नवरे यासारख्या अनेकांनी नभोनाट्ये लिहिलेली आहेत.

                                               

नाटक कंपनी

नाटक कंपनी ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. लेखक धर्मकीर्ती सुमंत आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे हे दोघे ही संस्था चालवतात. ही मंडळी आपल्या नाटकांकडे गंभीरपणे पहातात व नाटकांतून विषय आणि आशय पोटतिडिकीतून मांडत असतात. ’नाटक कंपनी’ने आजवर सादर केलेली नाटके ...

                                               

नाटककार

नाटकांचे लेखन करणारा म्हणजे नाटककार. कवी कालिदास तसेच भास हे आद्य नाटककार आहेत. पु. ल. देशपांडे तसेच शफाअत खान, प्रेमानंद गज्वी हे समकालीन नाटककार आहेत. 【【भारतीय रंगभूमीवरील नाटककार" आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी ह ...

                                               

नाट्यदर्पण (ग्रंथ)

नाट्यदर्पण हा नाट्यशास्त्रावरील; प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ आहे. हा ग्रंथ आचार्य हेमचंद्रांचे शिष्य, आचार्य रामचंद्र आणि आचार्य गुणचंद्र यांनी लिहिला. त्यांचा जीवनकाल गुजराथच्या सिद्धराज, कुमारपाल आणि अजयपाल या तीन राजांच्या शासनकाळात होता. शेवटच्या ...

                                               

नाट्यदर्पण (संस्था)

नाट्यदर्पण ही मुंबईतील एक नाटक या विषयाला वाहिलेली संस्था होती. ही संस्था इ.स. १९८२पासून कल्पना एक आविष्कार अनेक नावाची एकांकिका स्पर्धा घेत असे. कोणीएक मान्यवर स्पर्धकांना एक कल्पना देत आणि त्या कल्पनेवर आधारित स्पर्धक अनेकानेक नाट्याविष्कार साद ...

                                               

नाट्यशास्त्र

"लोक- वृत्त-अनुकरणं नाट्यम" "नाटय म्हणजे अनुकरण" संदर्भ:- १.भरताचे नाट्यशास्त्र अमरकोषपाचवे शतक:- "तौर्य त्रिकं नृत्य- गीत - वाद्यं नाट्यम" संदर्भ:- "श्रीमदभरतमुनिप्रणीतम नाट्यशास्त्रम"- सं मधुसूदन शास्त्री भाग-१,पृष्ठ.१८.

                                               

नाट्यसंकेत

माणसांच्या जीवनव्यवहारांच्या बाबतीत संकेत म्हणजे स्थापित रीत. संगीत, चित्रकला,शिल्पकला, नृत्यकला यांत जसे स्वतंत्र संकेत असतात, तसे साहित्यात आणि नाटकांतही असतात. भरताच्या नाट्यशास्त्रात, नाटकांमध्ये पाळायच्या संकेतांची एक भलीमोठी यादी दिलेली आहे ...

                                               

नाट्यस्पर्धा

महाराष्ट्रात विविध प्रकारच्या नाट्यस्पर्धा घेणार्‍या बर्‍याच संस्था आहेत. त्यांतील अनेक वर्षे स्पर्धा घेणार्‍या काही संस्था, त्या घेत असलेल्या स्पर्धा, बहुधा एकांकिका स्पर्धा, आणि त्यांची पारितोषिके: मनोरंजन मंडळ एकांकिका स्पर्धा, इचलकरंजी कुमार ...

                                               

पथनाट्य

पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी, आज रस्त्यावर चालणाऱ्या गारुड्याच्या किंवा डोंबाऱ्याच्या खेळांना कुणी पथनाट्य म्हणत नाही. पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही; ...

                                               

पु.श्री. काळे

पुरुषोत्तम श्री. काळे हे एक मराठी चित्रकार आणि नाटकांचे नेपथ्यकार होते. १९२१ साली ते ललितकलादर्श नाटक कंपनी पडदे रंगवायले जे आले ते १९३७ साली ती कंपनी बंद होईपर्यंत तेथेच होते. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. १९२२ सालीच त्यांनी भा.वि. वर ...

                                               

पुरुषोत्तम करंडक

पुणे शहरातील महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केलेल्या मराठी एकांकिकांची स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी एकांकिकेला करंडक दिला जातो. ही प्रथा इ.स.१९६३पासून सुरू आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस पुरुषोत्तम ...

                                               

प्रहसन

फार्स किंवा प्रहसन हा नाटकाचा एक विशिष्ट प्रकार आहे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे प्रहसन हा दहा रूपकांपैकीनाट्यप्रकारांपैकी एक प्रकार आहे. भरताने प्रहसनाचे दोन भेद सांगितले आहेत. शुद्ध आणि संकीर्ण. आणखी एक वैकृत नावाचा संक ...

                                               

बाल नाट्य

बालप्रेक्षकांचे मनोरंजन करताकरताना नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बालरंगभूमी चे उद्दिष्ट असते. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली, तरी ती केवळ बालकांनी सादर केली नसतात. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →